• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आयटी कंपनीतील 4 हजार 800 कर्मचाऱ्यांना अचानक नारळ, तरीही कर्मचारी प्रचंड खुश, कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क..

July 9, 2026 by admin Leave a Comment


महागाईचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. इराण आणि अमेरिका युद्धात अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम झाला. सतत महागाई वाढत आहे. त्यामध्येच मायक्रोसॉफ्ट कंपनीने धक्कादायक निर्णय घेतला. ज्याने खळबळ उडाली. एकाच वेळी 4 हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना मायक्रोसॉफ्टने नारळ दिले. थेट घरचा रस्ता दाखवला. तब्बल 4 हजार 800 कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचे संकट उभे आहे. आर्थिक मंदीचा फटका बसला असून यामुळेच कंपनीने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जातंय. पुन्हा मायक्रोसॉफ्टने मोठा निर्णय घेतला. कंपनीने नारळ देणाऱ्या कंपन्यांना थेट खास पॅकेज दिले. मायक्रोसॉफ्टने ले ऑफमध्ये 4800 कर्मचारी काढली आहेत. पण या कर्मचाऱ्यांना कंपनीकडून मोठा दिला मिळाला आहे.

ज्या कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार आहे, त्यांना 39 आठवडे घरी राहून कंपनी पगार देणार आहे. म्हणजेच तब्बल 9 महिने या कर्मचाऱ्यांना पगार दिला जात आहे. मायक्रोसॉफ्टकडून कर्मचाऱ्यांना काढले जात आहे, ही जरी वस्तूस्थिती असली तरीही कर्मचाऱ्यांना कंपनीने काढल्यानंतरही थेट मोठे गिफ्ट दिले. या पॅकेजसाठी कंपनीकडून काही नियम आणि अटीही लागू करण्यात आल्यात. मायक्रोसॉफ्ट ही एक अत्यंत मोठी कंपनी आहे.

मायक्रोसॉफ्टसारखी कंपनी इतक्या मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना काढत असल्याने आयटी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. अनेक कर्मचाऱ्यांनी याचा धसका घेतला. मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना कामाहून काढले ही वस्तूस्थिती आहे. पण पुढील काही दिवस कर्मचाऱ्यांना कंपनीकडून आधार दिला जात आहे. नोकरी गेल्याने कर्मचारी आर्थिक संकटात सापडू नये, आणि पुढील काही महिने त्यांना नोकरी शोधतानाही पैसे मिळावेत, याकरिता त्यांनी या पॅकेजची घोषणा केली.

नोकरी जाऊनही मोठा आर्थिक फटका मायक्रोसॉफ्टच्या कर्मचाऱ्यांना बसणार नाही. फक्त हेच नाही तर 6 महिन्यांपर्यंत या कर्मचाऱ्यांना काढून टाकल्यानंतरही त्यांनी वैद्यकीय विमा मिळणार आहे. मायक्रोसॉफ्टसह अन्य काही आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. आर्थिक मंदीमुळे आम्हाला हे निर्णय घ्यावे लागत असल्याचे आयटी कंपन्यांचे म्हणणे आहे. त्यामध्येच आता मायक्रोसॉफ्टनेही कर्मचाऱ्यांना हजारांच्या घरात नारळ दिले.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Kriti Sanon : फिल्मी पडद्यावरच नाही, कमाईतही ‘हिट’; क्रिती सेननची कमाई नेमकी किती? संपत्तीचा आकडा थक्क करणारा
  • सून बायसेक्शुअल असल्याचं कळल्यावर गौरव खन्नाच्या आई-वडिलांनी काय केलं? आकांक्षा चमोला म्हणाली…
  • रूपाली चाकणकरांच्या रेस्टॉरंटमध्ये डान्सबार, हुक्का पार्लर… रुपाली ठोंबरेंचे खळबळजनक आरोप
  • 33 वर्षानंतर श्रीलंकन खेळाडूचं नशिब निघालं फुटकं, कोलंबोत एकदा नाही तर दोनदा पायावर मारली कुऱ्हाड
  • CJP च्या बड्या नेत्यावर अचानक हल्ला, त्या मुक्या प्राण्यामुळे एकच खळबळ, घडलं तरी काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in