• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी आवर्जून घरी आणा ‘या’ वस्तू , महादेव होतील प्रसन्न

July 9, 2026 by admin Leave a Comment


हिंदू धर्मामध्ये अनेक सण अगदी धुमधडाक्यात साजरी केली जाते. काही दिवसांमध्ये श्रावण महिन्याला सुरूवात होणार आहे. श्रावण महिन्यामध्ये अनेक सणांची सुरूवात होते. श्रावण महिना महादेवाला समर्पित आहे. महादेवाची पूजा केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होण्यास मदत होते. श्रावण महिना खूप पवित्र आहे आणि महादेवांना समर्पित आहे.

या वर्षी श्रावण महिना 30 जुलै 2026 रोजी सुरू होत आहे. हा पवित्र महिना 28 ऑगस्ट रोजी संपेल. धार्मिक मान्यतेनुसार श्रावणापूर्वी या वस्तू घरी आणल्याने भगवान शिवाचा विशेष आशीर्वाद मिळतो. चला तर मग श्रावणापूर्वी घरी आणण्यासाठी कोणत्या वस्तू शुभ आहेत ते पाहूया.

या वर्षी श्रावण महिना 30 जुलै 2026 रोजी सुरू होत आहे. हा पवित्र महिना 28 ऑगस्ट रोजी संपेल. धार्मिक मान्यतेनुसार, श्रावणापूर्वी या वस्तू घरी आणल्याने भगवान शिवाचा विशेष आशीर्वाद मिळतो. चला तर मग, श्रावणापूर्वी घरी आणण्यासाठी कोणत्या वस्तू शुभ आहेत ते पाहूया.

श्रावण सुरू होण्यापूर्वी घरी एक रुद्राक्ष आणा आणि त्याची पूजा करा. असे करणे शुभ मानले जाते. घरात रुद्राक्ष ठेवल्याने किंवा धारण केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जा येते आणि संकटे कमी होतात.

श्रावण सुरू होण्यापूर्वी घरी एक रुद्राक्ष आणा आणि त्याची पूजा करा. असे करणे शुभ मानले जाते. घरात रुद्राक्ष ठेवल्याने किंवा धारण केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जा येते आणि संकटे कमी होतात.

नंदी हा महादेवाचा आवडता भक्त आहे. श्रावणापूर्वी घरी एक चांदीचा नंदी आणा आणि त्याला शिवलिंगाजवळ स्थापित करा. भगवान शिवाच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा लवकरच पूर्ण होतील.

नंदी हा महादेवाचा आवडता भक्त आहे. श्रावणापूर्वी घरी एक चांदीचा नंदी आणा आणि त्याला शिवलिंगाजवळ स्थापित करा. भगवान शिवाच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा लवकरच पूर्ण होतील.

श्रावण महिन्यापूर्वी तांब्याचे भांडे विकत घेऊन घरी आणा. तांब्याच्या भांड्यातून शिवलिंगाला पाणी अर्पण करणे शुभ मानले जाते.

श्रावण महिन्यापूर्वी तांब्याचे भांडे विकत घेऊन घरी आणा. तांब्याच्या भांड्यातून शिवलिंगाला पाणी अर्पण करणे शुभ मानले जाते.

श्रावण महिन्यापूर्वी आपल्या घरात पारद शिवलिंगाची स्थापना करा आणि दररोज त्याचा अभिषेक करा. असे केल्याने तुमच्या घरात सुख समृद्धी धन आणि कल्याण येईल.

श्रावण महिन्यापूर्वी आपल्या घरात पारद शिवलिंगाची स्थापना करा आणि दररोज त्याचा अभिषेक करा. असे केल्याने तुमच्या घरात सुख, समृद्धी, धन आणि कल्याण येईल.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Kriti Sanon : फिल्मी पडद्यावरच नाही, कमाईतही ‘हिट’; क्रिती सेननची कमाई नेमकी किती? संपत्तीचा आकडा थक्क करणारा
  • सून बायसेक्शुअल असल्याचं कळल्यावर गौरव खन्नाच्या आई-वडिलांनी काय केलं? आकांक्षा चमोला म्हणाली…
  • रूपाली चाकणकरांच्या रेस्टॉरंटमध्ये डान्सबार, हुक्का पार्लर… रुपाली ठोंबरेंचे खळबळजनक आरोप
  • 33 वर्षानंतर श्रीलंकन खेळाडूचं नशिब निघालं फुटकं, कोलंबोत एकदा नाही तर दोनदा पायावर मारली कुऱ्हाड
  • CJP च्या बड्या नेत्यावर अचानक हल्ला, त्या मुक्या प्राण्यामुळे एकच खळबळ, घडलं तरी काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in