• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

Toxic : याआधी जितका पैसा मिळालेला नाही, तितका पैसा..’टॉक्सिक’साठी कियारा आडवाणीने घेतलं मजबूत मानधन, इंटिमेट सीनमुळे होतेय ट्रोल

July 9, 2026 by admin Leave a Comment

यशचा 'टॉक्सिक' सिनेमा अनेकदा पोस्टपोन झाल्यानंतर अखेर आता रिलीज होणार आहे. 26 ऑगस्ट 2026 रोजी हा चित्रपट रिलीज होईल. या चित्रपटाचं 'तबाही' गाणं रिलीज झालं. यात यश आणि कियारा आडवाणीची रोमँटिक केमिस्ट्री पहायला मिळाली. त्यावरुन प्रचंड ट्रोलिंग सुरु आहे. यशच्या चित्रपटात पाच अभिनेत्री काम करतायत. यात कियारा आडवणीशिवाय नयनतारा, रुक्मिणी वसंत, हुमा कुरैशी आणि तारा […]

Filed Under: entertainment

PM Narendra Modi : ऑस्ट्रेलियानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी न्यूझीलंडच्या भूमीमध्ये पोहोचण्याआधीच तिथून आली गुड न्यूज

July 9, 2026 by admin Leave a Comment

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 10 आणि 11 जुलै रोजी न्यूझीलंडच्या महत्वाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. हा काही सामान्य दौरा नाही. चार दशकानंतर कुठला भारतीय पंतप्रधान न्यूझीलंड दौऱ्यावर जात आहे. या ऐतिहासिक दौऱ्याआधी एक चांगली बातमी आली आहे. नव्या व्यापार करारानुसार भारताची 57 टक्के निर्यात पूर्णपणे टॅक्स फ्री होणार आहे. याचा परिणाम दोन्ही देशांची बाजारपेठ, तिथे काम […]

Filed Under: india

कारच्या काचेवर काळे टिपके का असतात? कार चालकाला देखील माहिती नाही उत्तर

July 9, 2026 by admin Leave a Comment

कारच्या पुढील विंडशील्डच्या कडेला दिसणारे काळे ठिपके हे केवळ सजावटीसाठी नसून वाहनाच्या सुरक्षिततेचा महत्त्वाचा भाग असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. या ठिपक्यांना 'फ्रिट्स' असे म्हटले जाते. हे विशेष प्रकारच्या सिरेमिक पेंटपासून तयार केले जातात आणि विंडशील्डच्या कडांवर विशिष्ट पद्धतीने बसविलेले असतात. हे फ्रिट्स विंडशील्ड आणि कारच्या फ्रेममध्ये वापरण्यात येणाऱ्या विशेष चिकट पदार्थाला अधिक मजबूत पकड […]

Filed Under: india

अभिषेक शर्माच्या फोटोचा चुकीचा वापर, दिल्ली हायकोर्टाचा मोठा निर्णय

July 9, 2026 by admin Leave a Comment

टिम इंडियाचा स्टार फलंदाज अभिषेक शर्मा याला अखेर दिल्ली हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सोशल मीडियावर त्याच्या फोटोचा, नावाचा आणि स्टारडमचा गैरवापर केला जात असल्याने संताप झाला होता. त्यामुळे चुकीचा कंटेंट हटवण्यासाठी त्याने कोर्टात धाव घेतली होती. यावर दिल्ली हायकार्टाने मोठा निर्णय दिला आहे. (Photo: BCCI) दिल्ली हायकोर्टाने अभिषेक शर्माचे फोटो, नाव आणि ओळखीचा गैरवापर […]

Filed Under: cricket

मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या 4 बड्या नेत्यांनी घेतली CM फडणवीसांची भेट, काय झाली चर्चा?

July 9, 2026 by admin Leave a Comment

मुंबईतील विविध विकास प्रकल्प आणि आगामी कामांबाबत चर्चा करण्यासाठी ठाकरे गटाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानभवनात भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना सुरुवात झाली आहे. पालिका विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी विधानभवनात दाखल झाल्या होत्या. यावेळी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब, सुनील प्रभू आणि अजय चौधरी हे […]

Filed Under: Latest News

FDAच्या कारवाईनंतर सैराटमधील अभिनेता अरबाज शेखचा यूटर्न? घेतला मोठा निर्णय

July 9, 2026 by admin Leave a Comment

‘सैराट’ या सुपरहिट चित्रपटातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे अरबाज शेख. या सिनेमात सल्याची भूमिका साकारणाऱ्या अरबाजने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये त्याने वडिलांना ब्रेन हॅमरेज झाल्याचे सांगत एका खासगी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती दिली. मात्र रुग्णालयाकडून पैशांची लूट होत असल्याचे त्याने सांगितले होते. व्हिडीओमध्ये त्याने चाहत्यांकडे मदत करण्याची विनंती केली होती. […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 549
  • Page 550
  • Page 551
  • Page 552
  • Page 553
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Kriti Sanon : फिल्मी पडद्यावरच नाही, कमाईतही ‘हिट’; क्रिती सेननची कमाई नेमकी किती? संपत्तीचा आकडा थक्क करणारा
  • सून बायसेक्शुअल असल्याचं कळल्यावर गौरव खन्नाच्या आई-वडिलांनी काय केलं? आकांक्षा चमोला म्हणाली…
  • रूपाली चाकणकरांच्या रेस्टॉरंटमध्ये डान्सबार, हुक्का पार्लर… रुपाली ठोंबरेंचे खळबळजनक आरोप
  • 33 वर्षानंतर श्रीलंकन खेळाडूचं नशिब निघालं फुटकं, कोलंबोत एकदा नाही तर दोनदा पायावर मारली कुऱ्हाड
  • CJP च्या बड्या नेत्यावर अचानक हल्ला, त्या मुक्या प्राण्यामुळे एकच खळबळ, घडलं तरी काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in