• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

कारच्या काचेवर काळे टिपके का असतात? कार चालकाला देखील माहिती नाही उत्तर

July 9, 2026 by admin Leave a Comment


कारच्या पुढील विंडशील्डच्या कडेला दिसणारे काळे ठिपके हे केवळ सजावटीसाठी नसून वाहनाच्या सुरक्षिततेचा महत्त्वाचा भाग असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. या ठिपक्यांना 'फ्रिट्स' असे म्हटले जाते. हे विशेष प्रकारच्या सिरेमिक पेंटपासून तयार केले जातात आणि विंडशील्डच्या कडांवर विशिष्ट पद्धतीने बसविलेले असतात.

हे फ्रिट्स विंडशील्ड आणि कारच्या फ्रेममध्ये वापरण्यात येणाऱ्या विशेष चिकट पदार्थाला अधिक मजबूत पकड मिळवून देतात. त्यामुळे विंडशील्ड घट्ट बसून राहते आणि अपघात किंवा धक्क्याच्या वेळी ती सहज निखळण्याची शक्यता कमी होते.

हे फ्रिट्स विंडशील्ड आणि कारच्या फ्रेममध्ये वापरण्यात येणाऱ्या विशेष चिकट पदार्थाला अधिक मजबूत पकड मिळवून देतात. त्यामुळे विंडशील्ड घट्ट बसून राहते आणि अपघात किंवा धक्क्याच्या वेळी ती सहज निखळण्याची शक्यता कमी होते.

याशिवाय हे काळे ठिपके काचेवर पडणारी उष्णता समान प्रमाणात पसरविण्यास मदत करतात. त्यामुळे तीव्र उन्हामुळे काचेवर ताण निर्माण होऊन विंडशील्डला तडे जाण्याचा धोका कमी होतो. कडांपासून आतल्या बाजूला हे ठिपके हळूहळू विरळ होत जात असल्याने सूर्यप्रकाशाचा तीव्र झोत कमी होतो आणि चालकाच्या डोळ्यांवरील ताणही कमी होण्यास मदत होते.

याशिवाय, हे काळे ठिपके काचेवर पडणारी उष्णता समान प्रमाणात पसरविण्यास मदत करतात. त्यामुळे तीव्र उन्हामुळे काचेवर ताण निर्माण होऊन विंडशील्डला तडे जाण्याचा धोका कमी होतो. कडांपासून आतल्या बाजूला हे ठिपके हळूहळू विरळ होत जात असल्याने सूर्यप्रकाशाचा तीव्र झोत कमी होतो आणि चालकाच्या डोळ्यांवरील ताणही कमी होण्यास मदत होते.

तसेच हे ठिपके विंडशील्डला आकर्षक आणि प्रीमियम स्वरूप देतात. काचेखालील गोंद आणि जोडही त्यामुळे दिसत नाहीत. त्यामुळे वाहनाच्या सौंदर्यातही भर पडते.

तसेच, हे ठिपके विंडशील्डला आकर्षक आणि प्रीमियम स्वरूप देतात. काचेखालील गोंद आणि जोडही त्यामुळे दिसत नाहीत. त्यामुळे वाहनाच्या सौंदर्यातही भर पडते.

तज्ज्ञांच्या मते कारवरील हे काळे ठिपके फक्त डिझाइनचा भाग समजणे चुकीचे आहे. ते सुरक्षितता टिकाऊपणा आणि विंडशील्डचे आयुष्य वाढविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. जर हे ठिपके कालांतराने झिजले फिके झाले किंवा खराब झाले तर त्यांची वेळेत तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करून घेणे गरजेचे आहे.

तज्ज्ञांच्या मते, कारवरील हे काळे ठिपके फक्त डिझाइनचा भाग समजणे चुकीचे आहे. ते सुरक्षितता, टिकाऊपणा आणि विंडशील्डचे आयुष्य वाढविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. जर हे ठिपके कालांतराने झिजले, फिके झाले किंवा खराब झाले, तर त्यांची वेळेत तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करून घेणे गरजेचे आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • छातीभर पुराच्या पाण्यात थरार… घराच्या दरवाज्यावरून गरोदर महिलेला प्रसुतीसाठी नेले, समाजसेवक बनले देवदूत
  • श्रेयस अय्यरला ट्रोल करणाऱ्यांना बहीण श्रेष्ठाने सुनावलं, म्हणाली..
  • या गाण्याने संपू्र्ण देशाला रडवलं, 40 वर्षांपासून प्रचंड सुपरहिट, आजही ऐकताच प्रत्येकजण रडतो
  • Toxic : याआधी जितका पैसा मिळालेला नाही, तितका पैसा..’टॉक्सिक’साठी कियारा आडवाणीने घेतलं मजबूत मानधन, इंटिमेट सीनमुळे होतेय ट्रोल
  • PM Narendra Modi : ऑस्ट्रेलियानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी न्यूझीलंडच्या भूमीमध्ये पोहोचण्याआधीच तिथून आली गुड न्यूज

Recent Comments

No comments to show.

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in