अशोक काळकुटे, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी: बीडच्या माजलगाव मतदारसंघात आमदार धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेले शुभेच्छा बॅनर्स सध्या राजकीय वर्तुळात मोठा चर्चेचा विषय ठरत आहेत. एका कार्यकर्त्याने लावलेल्या या बॅनर्सवर मुंडे यांचा उल्लेख ‘भावी कॅबिनेट मंत्री’ असा करण्यात आला आहे. शहरातील प्रमुख चौकांमध्ये झळकणाऱ्या या मजकुरामुळे नागरिकांमध्ये विविध तर्क-वितर्क लढवले जात आहेत. गेल्यावर्षी मुंडे […]
Archives for July 2026
‘डॉक्टरांसमोर कपडे काढावे लागले कारण…’, माजी क्रिकेटपटूच्या मुलाला लिंगपरिवर्तन केल्यानंतर आलेला वेदनादायक अनुभव
माजी भारतीय क्रिकेटर संजय बांगर यांची लेक अनाया बांगर कायम स्वतःच्या लिंगबदलाच्या प्रवासाबद्दल सांगत असते. आता देखील अनाया हिचा एक नवीन व्हिडीओ समोर येत आहे. ज्यामध्ये अनाया लिंगबदलानंतर कोणत्या अव्हानांचा सामना करावा लागला याबद्दल सांगताना दिसत आहे. धक्कादायक गोष्ट लिंगबदलाची शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर अनाया हिला तिच्या जेंडरा पुरावा सादर करावा लागला. सांगायचं झालं तर, अनाया […]
आखाती देशात युद्धाचा भडका, अमेरिकेचा बॉम्बवर्षाव, इराणचंही चोख प्रत्युत्तर; भीषण हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू
होर्मुजच्या सामुद्रधुनीवरून इराण आणि अमेरिकेत संघर्ष पेटला आहे. दोन्ही देश एकमेकांवर भीषण हल्ले करत आहेत. एकीकडे अमेरिका इराणवर बॉम्बवर्षाव करत आहे. तर इराण देखील अमेरिकेला चोख प्रत्युत्तर देताना दिसत आहे. दोन्ही देशातील भीषण हल्ल्यात जहाजावर काम करणाऱ्या एका भारतीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. इराणने होर्मुजच्या सामुद्रधुनीवरील एका जहाजावर हल्ला केला. या हल्ल्यात […]
सियानंतर उर्मिलाचं भयानक कांड; लग्नाच्या 3 दिवस आधी होणाऱ्या नवऱ्याला संपवलं, धक्कादायक कारण समोर
पुण्यातील सिया आणि चेतनने मिळून केलेलं केतन अग्रवाल हत्याकांड चर्चेत असताना आणखी एक भयानक कांड उघडकीस आलं आहे. झारखंडच्या गिरीडीहमध्ये एका तरुणीने होणार्या नवऱ्याची लग्नाच्या तीन दिवस आधीच हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. तरुणीचे बहिणीच्या नवऱ्यासोबत प्रेमसंबंध होते. या नात्यात होणाऱ्या लग्नामुळे अडथळा निर्माण […]
आमिर खानच्या तिसऱ्या लग्नावरून भडकले भाजप नेते; थेट म्हणाले ‘लव्ह जिहादचा ब्रँड ॲम्बेसेडर’
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खानने 5 जुलै 2026 रोजी गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटशी तिसरं लग्न केलं आहे. आमिरच्या या तिसऱ्या लग्नावरून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच भाजप नेते नितेश राणे यांनी आमिर खानवर सडकून टीका केली आहे. नितेश राणेंनी आमिरला थेट ‘लव्ह जिहाद’चा ब्रँड ॲम्बेसेडर असल्याचं म्हटलंय. आमिरने याआधी रीना दत्ताशी पहिलं आणि किरण […]
Maharashtra News LIVE: मोशी दुर्घटना प्रकरणात कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी अँटोनी लारा रिन्युएबल एनर्जी कंपनीचा प्रकल्प प्रमुख आणि सुरक्षा अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र पिंपरी चिंचवड महानगरपालिका पर्यावरण विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णीना अभय देण्यात आलं आहे. पिंपरी-चिंचवडच्या मोशी कचरा डेपोतील दुर्घटनेप्रकरणी अखेर महापालिकेकडून भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी अँटोनी […]