राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना पक्षातूनच मोठे आव्हान मिळाले. थेट नोटीसच पाठवण्यात आली. पक्षातील ज्येष्ठ नेते आणि माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी ही नोटीस पाठवली आहे. सुनेत्रा पवार यांची झालेली अध्यक्षपदाची निवड ही घटनेला धरून नसल्याचे त्या पत्रात म्हटले, ज्याने मोठी खळबळ उडाली. राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला. थेट वकिलांकडून ही […]
Archives for July 2026
Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात या तारखेला धो धो पाऊस, मोठा इशारा, अतिवृष्टीसह..
मागच्या आठवड्यात जोरदार पाऊस झाला. मात्र, गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली. उष्णता वाढत आहे. शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या असून पावसाच्या प्रतिक्षेत शेतकरी आहेत. यादरम्यानच सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात पावसाला पोषक वातावरण आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा काही भागात हलका पाऊस होईल. सध्या अरबी मसुद्रात अफगाणिस्तानच्या दिशेने वारे वाहत आहे. ज्यामुळे […]
Video: ‘कपडे आमच्या समोर बदल…’, पापाराझींना मर्यादा ओलांडल्यानंतर भडकली झरीन खान, नेमकं झालं तरी काय?
Zareen Khan Video : सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री झरीन खान हिचा एक व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ मुंबईत पार पडलेल्या एका प्रोफेशनल इव्हेंट दरम्यानचा आहे. इव्हेंट दरम्यान एक पुरुष असं काही बोलून जातो, ज्यावर अभिनेत्री प्रचंड भडकते. झरीन त्या पुरुषाला स्पष्ट शब्दात सांगते की, ‘स्वतःच्या भाषेवर लक्ष दे’ आणि चेतावनी देते […]
एकेकाळी फक्त 50 रुपयांची कमाई, आता ‘तारक मेहता..’साठी प्रतिदिन घेतो दीड लाख रुपये
अभिनेता सलमान खानच्या चित्रपटात एकेकाळी नोकरची भूमिका साकारून फक्त 50 रुपये कमावणारा हा चेहरा आता टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सर्वांत मोठा स्टार बनला आहे. गेल्या सोळा वर्षांपासून या अभिनेत्याने एकाच मालिकेवर असा कब्जा मिळवला आहे की, आता त्याच्याशिवाय मालिकेची कोणी कल्पनाच करू शकत नाही. आज तोच कलाकार एका दिवसासाठी जवळपास दीड लाख रुपये मानधन स्वीकारतोय. या अभिनेत्याकडे […]
भारतीय कर्मचाऱ्याचा मृत्यू, होर्मुज खाडीत भयंकर स्थिती, इराणवर जगाचा संताप, थेट युएईने..
इराण आणि अमेरिका यांच्यात तणाव वाढला आहे. मोठे हल्ले केले जात आहेत. ज्यामुळे आखाती देश पुन्हा एकदा संकटात सापडले आहेत. होर्मुज खाडीत जहाजांना टार्गेट करत हल्ले केले जात आहेत. भारतीय कर्मचारी असलेल्या जहाजावर मोठा हल्ला होर्मुज खाडीत झाला. त्यात एका कर्मचाऱ्याचा जीव गेला. यासोबतच काहीजण गंभीर जखमी आहेत. भारताने या हल्ल्यानंतर कडक शब्दात सुनावले. असे […]
TMKOC : ‘तारक मेहता..’मध्ये आता दिसणार नाही जेठालाल ? निर्मात्यांनी खरं काय ते सांगून टाकलं
'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका गेल्या 18 वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेच्या सुरुवातीपासूनच अनेक पात्रे शोशी जोडलेली आहेत. दिलीप जोशी हे त्यापैकीच एक मोठं नाव असून, ते यात 'जेठालाल'ची भूमिका साकारतात. जेठालालच्या भमिकेमुळे ते घराघरात आणि प्रेक्षकांच्या हृदयात पोहोचले. मात्र गेल्या काही काळापासून, 'जेठालाल'चे पात्र मालिकेतून काढून टाकले जाणार असल्याची […]