आषाढी वारीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय पवार यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली. वारकरी अजितदादांच्या आठवणीत भावुक होत असल्याचे सांगत त्यांनी त्यांच्या आत्मशांतीसाठी श्री विठ्ठल चरणी प्रार्थना केली. माध्यमांशी संवाद साधताना जय पवार म्हणाले की, “अजितदादांच्या आठवणीने अनेक वारकरी भावुक होत आहेत. २०२४ मध्ये याच रथामध्ये बसून आमच्यात ज्या चर्चा झाल्या […]
Archives for July 2026
Adinath Urmila Divorce : पहिल्या प्रेमाने जखम दिली तर…? घटस्फोटानंतर उर्मिलाने दिलेल्या ‘त्या’ लक्षवेधी उत्तराची सर्वत्र चर्चा
Adinath Urmila Divorce : अभिनेता आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री उर्मिला कानेटकर यांनी अखेर घटस्फोटाची घोषणा केली आहे. गेल्या अनेक महिन्यापासून दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी देखील जोर धरलेला. अखेर आदिनाथ आणि उर्मिला यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून घटस्फोट झाल्याची जाहिर कबुली दिली आहे. ‘आम्ही परस्पर सहमतीने आमचा पती – पत्नी म्हणून प्रवास संपवत आहोत. पण मुलीसाठी कायम एकत्र […]
घराची स्वच्छता करताना सापडली अशी वस्तू; एकाच रात्रीत कुटुंब बनलं श्रीमंत, त्या कागदाने आयुष्यच बदललं
अनेकदा आपण आपल्या घराची स्वच्छता करत असतो, घराची स्वच्छता करत असताना आपल्याला आपण कधीकाळी चुकीने एखाद्या ठिकाणी ठेवलेली वस्तू आणि कालांतराने आपण ती विसरून गेलेलो असतो, अशी एखादी गोष्ट सापडते. ज्यामध्ये जुने नाणी, काही महत्त्वाच्या गोष्ट अशा अनेक गोष्टी असू शकतात. परंतु घराची स्वच्छता करत असताना एका कुटुंबाला जे सापडलं त्या गोष्टीमुळे हे अख्खं कुटुंब […]
तुम्ही पित असलेलं दूध शुद्ध आहे की, भेसळयुक्त? ‘या’ 5 चाचण्या घरीच करा आणि ओळखा भेसळयुक्त दूध
बाजारात आज दुधाचे अनेक ब्रँड्स आहेत. शिवाय अनेक जण डेअरीमधील दुधाला प्राधान्य देतात. सांगायचं झालं तर, आजच्या घडीला दूध आरोग्यासाठी फार मोठी भूमिका बाजवात आहे… दूध हे एक महत्त्वाचं पोषक तत्व मानलं जातं, विशेषतः मुलांच्या वाढीसाठी आणि शक्तीसाठी. पण, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) केलेल्या एका सर्वेक्षणामुळे दुधाच्या गुणवत्तेबद्दल चिंता निर्माण करण्यात येत […]
सलमान खान मला सोडणार नाही, जोपर्यंत मी मरत नाही, या अभिनेत्रीने केला मोठा दावा, नेमकं काय घडलं?
बॉलिवूड अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी त्याची माजी प्रेयसी आणि अभिनेत्री सोमी अली हिने केलेल्या दाव्यांमुळे. एका मुलाखतीत सोमी अलीने सांगितले की, तिने सलमान खानला त्याच्या वैयक्तीक क्रमांकावर मेसेज करून बिश्नोई समाजाची माफी मागण्याचा सल्ला दिला होता. मात्र, सलमानने तिच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केल्याचा दावा तिने केला. निधी वासंदानी यांना दिलेल्या मुलाखतीत […]
Major League Cricket: एकाच टी20 सामन्यात पहिल्यांदाच घडलं असं काही, 5 मोठ्या विक्रमांमुळे आश्चर्य
मेजर क्रिकेट लीग स्पर्धेच्या एलिमिनेटर 1 सामन्यात धावांचा वर्षाव झाला. हा सामना वॉशिंग्टन फ्रीडम आणि मुंबई इंडियन्स न्यूयॉर्क यांच्यात खेळला गेला. या सामन्यात तीन फलंदाजांनी शतक ठोकलं. असं यापूर्वी कधीच घडलं नव्हतं. मुंबई इंडियन्स न्यूयॉर्ककडून निकोलस पूरन, तर वॉशिंग्टन फ्रीडमकडून स्टीव्ह स्मिथ आणि अँड्रिस गॉसने शतक ठोकलं. (Photo: X) वॉशिंग्टन फ्रीडम आणि मुंबई इंडियन्स न्यूयॉर्क […]