फिफा विश्वचषक 2026 अंतिम सामन्यातील चुरशीची लढत पाहण्यासाठी आता चाहते उत्सुक आहेत. विजेतेपदासाठी कोणते दोन संघ लढतील हे निश्चित झाले आहे. गेल्या महिन्यापासून 48 संघांसह सुरू झालेल्या या सर्वात मोठ्या फिफा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत स्पेन आणि अर्जेंटिना पोहोचले आहेत. स्पेन 10 वर्षांनंतर फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात खेळणार आहे, तर अर्जेंटिनासाठी ही त्यांची सलग दुसरी उपस्थिती […]
Archives for July 2026
ZNMD 15 Years : ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ 15 वर्ष पूर्ण, फरहान अख्तरने शेवटच्या फोटोला खूप सुंदर कॅप्शन दिलय
'जिंदगी ना मिलेगी दोबारा' चित्रपटाला 15 वर्ष पूर्ण झाली आहेत. या खास प्रसंगाचे अभय देओलने काही अनसीन फोटो शेअर केलेत. सोबत भावूक कॅप्शनही दिली आहे. अभय देओलने इन्स्टाग्रामवर चित्रपटाचे फोटो शेअर करताना लिहिलय की, चित्रपटात त्यांनी एकत्र काम केलं. खूप मजा-मस्करी केली. भावनिक क्षण घालवले. प्रेक्षकांसोबत जोडल्याची एक भावना होती. या चित्रपटाकडून जितकं प्रेम आणि […]
Paresh Rawal : पाच वर्षात राजकारण का सोडलं? अभिनेते परेश रावल यांनी आता 12 वर्षांनी केला खुलासा
अभिनेते परेश रावल हे हिरो नाहीत, पण त्यांनी ज्या भूमिका केल्या त्यातून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्वत:च एक वेगळं स्थान निर्माण केलं. मागच्या अनेक दशकापासून ते आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. विनोदी अभिनेता, खलनायक, मित्र, वडिल अशा वेगलेगळ्या रोल्समधून त्यांनी स्वत:ची एक छाप उमटवली. त्यांनी अनेक सामाजिक विषयांवर कसदार भूमिका सुद्धा साकारल्या. परेश रावल ही […]
Thalapathy Vijay : थलापती विजय यांचं सरकार संकटात; 2 महिन्यातच समोर सर्वात मोठी अडचण; तामिळनाडूमध्ये काय घडतंय?
Thalapathy Vijay : तामिळनाडूचं राजकारण सध्या संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरले आहे. मे महिन्यात पर पडलेल्या विधानसभा निवडणुकीत येथे दिग्गज अभिनेता थलापती विजय यांच्या टीव्हीके पक्षाने दमदार विजय मळवला. त्यानंतर थलापती विजय हे थेट तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले. परंतु सरकार स्थापनेपासूनच थलापती विजय यांच्यापुढे संकटाचे नवनवे डोंगर उभे राहात आहेत. सध्या तर तामिळनाडूत एक धक्कादायक […]
Mumbai Cheapest Shopping Market : कपड्यांपासून चपलांपर्यंत, व्हरायटीच व्हरायटी.. स्वस्त शॉपिंगसाठी मुंबईतील बेस्ट मार्केट; टायमिंग-लोकेशन पहा..
Mumbai Cheapest Shopping Market : आजच्या काळात शॉपिंग करायला कोणाला आवडत नाही. पण मॉल आणि महागड्या दुकांमधून वस्तू घेणं कोणाला परवडत नाही. पण मुंबईत अनेक असे मार्केट आहेत. जिथे स्वतः आणि मस्त वस्तू मिळतील. पण एक मार्केट तर असं आहे, जेथे अनेक वस्तू फार कमी दरात म्हणजे होलसेलच्या दरात मिळतात. मुंबईतील या मार्केटचं नाव आहे, […]
IND vs ENG: कार्डिफमध्ये वनडेत भारताची कामगिरी कशी आहे? 33 सामन्यांची आकडेवारी वाचा
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात मालिका खिशात घालण्याची संधी टीम इंडियाकडे आहे. दुसरा वनडे सामने कार्डिफच्या शोफिया गार्डनमध्ये होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी साडे पाच वाजता सुरू होईल. (Photo: PTI/Getty) कार्डिफमध्ये भारताचा आतापर्यंतचा खेळ कसा आहे?यावरून चर्चा सुरूआहे. या मैदानात एकूण 33 वनडे सामने खेळले […]