• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs ENG: कार्डिफमध्ये वनडेत भारताची कामगिरी कशी आहे? 33 सामन्यांची आकडेवारी वाचा

July 16, 2026 by admin Leave a Comment

तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात मालिका खिशात घालण्याची संधी टीम इंडियाकडे आहे. दुसरा वनडे सामने कार्डिफच्या शोफिया गार्डनमध्ये होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी साडे पाच वाजता सुरू होईल. (Photo: PTI/Getty)

कार्डिफमध्ये भारताचा आतापर्यंतचा खेळ कसा आहे?यावरून चर्चा सुरूआहे. या मैदानात एकूण 33 वनडे सामने खेळले गेले आहे. त्यात पहिल्यांदा फलंदाजी करणारा संघ 8 वेळा तर प्रथम गोलंदाजी करणारा संघ 21 वेळा जिंकला आहे. त्यामुळे या मैदानात धावांचा पाठलाग करणं सोपं आहे असं दिसतेय. (Photo: PTI/Getty)

कार्डिफमध्ये भारताचा आतापर्यंतचा खेळ कसा आहे?यावरून चर्चा सुरूआहे. या मैदानात एकूण 33 वनडे सामने खेळले गेले आहे. त्यात पहिल्यांदा फलंदाजी करणारा संघ 8 वेळा, तर प्रथम गोलंदाजी करणारा संघ 21 वेळा जिंकला आहे. त्यामुळे या मैदानात धावांचा पाठलाग करणं सोपं आहे, असं दिसतेय. (Photo: PTI/Getty)

कार्डिफमध्ये पहिल्या डावात सरासरी धावसंख्या ही 223 आहे. तर दुसऱ्या डावात हीच सरासरी 209 धावांची आहे. म्हणजे या मैदानात हायस्कोरिंग धावांची आशा बाळगणं चुकीचं ठरेल. (Photo: PTI/Getty)

कार्डिफमध्ये पहिल्या डावात सरासरी धावसंख्या ही 223 आहे. तर दुसऱ्या डावात हीच सरासरी 209 धावांची आहे. म्हणजे या मैदानात हायस्कोरिंग धावांची आशा बाळगणं चुकीचं ठरेल. (Photo: PTI/Getty)

भारताने कार्डिफच्या शोफिया गार्डनमध्ये एकूण 4 सामने खेळले आहेत. त्यापैकी तीन सामन्यात विजय तर एका सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. भारताने धावांचा पाठलाग करताना एक सामना जिंकला आहे.तर दोन सामने प्रथम फलंदाजी करून जिंकले आहे. तर एक सामना प्रथम फलंदाजी करून गमावला आहे. (Photo: PTI/Getty)

भारताने कार्डिफच्या शोफिया गार्डनमध्ये एकूण 4 सामने खेळले आहेत. त्यापैकी तीन सामन्यात विजय, तर एका सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. भारताने धावांचा पाठलाग करताना एक सामना जिंकला आहे.तर दोन सामने प्रथम फलंदाजी करून जिंकले आहे. तर एक सामना प्रथम फलंदाजी करून गमावला आहे. (Photo: PTI/Getty)

भारताने इंग्लंडविरुद्ध  कार्डिफमध्ये दोन वनडे सामने खेळले आहेत. त्यात एकात विजय मिळवला आहे तर सामना गमावला आहे.  कार्डिफमध्ये टीम इंडियाने 2014 नंतर एकही सामना जिंकलेला नाही. (Photo: PTI/Getty)

भारताने इंग्लंडविरुद्ध कार्डिफमध्ये दोन वनडे सामने खेळले आहेत. त्यात एकात विजय मिळवला आहे, तर सामना गमावला आहे. कार्डिफमध्ये टीम इंडियाने 2014 नंतर एकही सामना जिंकलेला नाही. (Photo: PTI/Getty)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in