एअरटेल ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी दूरसंचार कंपनी असून, देशभरातील सुमारे 42 कोटी ग्राहक तिच्या सेवा वापरतात. मात्र आता कंपनीने ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. आता एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी उपलब्ध असलेला एक लोकप्रिय आणि किफायतशीर पोस्टपेड प्लॅन बंद केला आहे. कंपनीने 549 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन आपल्या अधिकृत यादीतून हटवला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड […]
Archives for July 2026
300 वर्षांपासून दडलेला होता खजिना, खोल जहाजात सोनं…किंमत वाचून धक्काच बसेल!
समुद्राच्या पोटात अनेक रहस्यमयी गोष्टी आहेत. यातील काही गोष्टींचा शोध लागलेला आहे. काही गोष्टींचे गूढ अजूनही तसेच आहे. दरम्यान, गेल्या वर्षाच्या जुलै महिन्यात समुद्रात बुडालेल्या जहाजातून 2 लाख कोटींचा खजाना बाहेर काढण्यात आला होता. सॅन जोस असे समुद्रात बुडालेल्या जहाजाचे नाव होते. हे जहाज 1708 साली बुडाले होते. साधारण 300 वर्षांपासून या जहाजात लाखो कोटींचा […]
27 जुलैपासून न्यायदेवता शनि वक्री होणार, ‘या’ 5 राशींच्या लोकांच्या आयुष्यात वाढणार अडचणी
ज्योतिषशास्त्रानुसार शनी देवाला न्याय आणि कर्माची देवता मानले जाते. असे मानले जाते की शनी ग्रह व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतो. म्हणूनच शनीच्या हालचालीतील प्रत्येक बदल अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. 27 जुलै 2026 पासून शनी वक्री होईल, म्हणजेच तो उलट दिशेने भ्रमण करेल. शनीची ही स्थिती काही राशींसाठी आव्हानात्मक मानली जाते. ज्योतिषीय गणनेनुसार शनी 27 जुलै […]
सोनम वांगचुक आपल्या Youtube चॅनलने किती कमाई करतात ? या कमाईवर कर भरतात का ?
Sonam Wangchuk YouTube Income: पर्यावरण कार्यकर्ते आणि संशोधक सोनम वांगचुक यांच्या उपोषणामुळे ते देशभर चर्चेत आहेत. त्यांच्या उपोषण सुरु असताना पोलिसांनी त्यांना दिल्लीच्या सफदरगंज रुग्णालयात दाखल केले आहे. लडाख येथील पर्यावरण आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांचे प्रयोगामुळे आणि उपोषणामुळे ते प्रचंड चर्चेत असताना सोनम वांगचुक यांनी त्यांच्या YouTube चॅनलने किती कमाई करतात आणि ते या कमाईवर […]
Girish Mahajan | गिरीश महाजनांची बदनामी करणारा अखेर अटकेत! बनावट फोटो व्हायरल प्रकरणात मोठा खुलासा
राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो व्हायरल केल्याप्रकरणी जळगाव सायबर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात संबंधित आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंत्री गिरीश महाजन यांचे आक्षेपार्ह आणि बनावट फोटो तयार करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले होते. या प्रकारामुळे […]
Chanakya Niti : हे चार लोकं तुमचं वैवाहिक जीवन उद्ध्वस्त करतात, यांच्यापासून जर जपूनच…
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये मानवी जीवनामधील नातेसंबंध कसे असावेत आणि कसे असू नयेत याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. तसेच पती पत्नीचं नातं कसं असावं? पत्नीची कर्तव्य काय आहेत? पतीची कर्तव्य काय आहेत? याबद्दल देखील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात पती-पत्नीचं नातं […]