डोळ्यांचा कॉर्निया मनुष्य मेल्यानंतरही १२ ते २४ तासांत काढता येऊ शकतो. याचा वापर डोळ्यांच्यासाठी केला जातो. कारण मेल्यानंतर डोळ्याचा कॉर्निया बराच काळ जीवंत राहातो. किडनी देखील मृ्त्यूनंतर २४ ते ३६ तास जीवंत असते. त्यामुळे पोस्टमार्टेम करताना अवयव काढले जातात. कारण कोल्ड स्टोरेजमध्ये याला सुमारे २४ ते ३६ तास सहज ठेवता येते. हृदय मानवाचा महत्वाचा अवयव […]
Archives for July 2026
सोने-चांदीत पुन्हा मोठी उलथापालथ? आगामी काळात दर वाढणार की घसरणार, तज्ज्ञांचे मत काय?
गेल्या काही काळापासून सोने आणि चांदीच्या दरात मोठी उलथापालथ पहायला मिळत आहे. जर तुम्ही येत्या काही दिवसांत सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. तज्ज्ञांच्या मते, पुढील आठवड्यात सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे. यामागे पश्चिम आशियातील वाढता तणाव, कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती आणि जगातील प्रमुख […]
डेहराडुन येथे ‘धुरंधर’ गायिकेला चुकीचा स्पर्श, चाहत्यांच्या गर्दीत… Video
जॅस्मिन सँडलस नाव आता संपूर्ण देशात प्रसिद्ध झाले आहे. तिने आदित्य धर या चित्रपट ‘धुरंधर’ मध्ये गाणी गायली आहेत. तेव्हापासून जॅस्मिन हीचा प्रत्येक जण फॅन झाला आहे. गायिकेची अनेक वर्षांची मेहनत आता कुठे रंग आणत आहे. जॅस्मिन ही गेल्या अनेक महिन्यांपासून वेगवेगळ्या देशाच्या कोपऱ्या जाऊन कॉन्सर्ट करीत आहे.मात्र, डेहराडुन येथे गायिकेला चाहत्यांनी चुकीचा स्पर्श केल्याचा […]
देवशयनी एकादशी ‘या’ राशींसाठी ठरणार अत्यंत शुभ, वाढेल जीवनात सुख आणि समृद्धी
दरवर्षी, आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला देवशयनी एकादशीचा उपवास केला जातो. सनातन धर्मात ही एकादशी अत्यंत विशेष मानली जाते, कारण याच दिवशी विश्वाचे रक्षक भगवान विष्णू योगनिद्रा ग्रहण करतात, आणि येथूनच चार महिन्यांच्या चातुर्मासाची सुरुवात होते, जो कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या देवूउठनीला संपतो. द्रिक पंचांगानुसार यावर्षी देवशयनी एकादशी 25 जुलै रोजी आहे. देवशयनी एकादशीच्या दिवशी […]
आशिया चॅम्पियनशिपमध्ये पाकिस्तानचा अवघ्या 80 सेकंदात खेळ खल्लास! MMA फायटर संग्राम सिंहने मारली बाजी
स्ट्राइक आशिया चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचा कुस्तीपटू आणि एमएमए फायटर संग्राम सिंहने इतिहास रचला आहे. त्याने मिक्स मार्शल आर्ट्स स्पर्धेत पाकिस्तानच्या मोहम्मद आबिद अली याला अवघ्या 80 सेकंदात पराभवाचं पाणी पाजलं. भारत पाकिस्तानचे स्पर्धेत आमनेसामने आले होते, त्यामुळे अपेक्षेप्रमाणे या सामन्याची उत्सुकता वाढली होती. पण हा सामना क्षणिक ठरला. या सामन्यावर सुरूवातीपासूनच संग्रामने वर्चस्व गाजवलं आणि […]
देवशयनी एकादशीच्या दिवशी ‘या’ गोष्टी नकळतपणे सुद्धा करू नका, अन्यथा…
हिंदू धर्मात देवशयनी एकादशीला विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांच्या योगिक निद्रेत प्रवेश करतात, ज्यामुळे चातुर्मासाची सुरुवात होते. धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी काही विशिष्ट गोष्टी टाळल्या पाहिजेत. असे म्हटले जाते की या नियमांचे पालन केल्याने भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळतो, तर त्याकडे दुर्लक्ष केल्यास शुभ फळे कमी होऊ शकतात. […]