सोनम वांगचुक यांनी नीट पेपर फुटी प्रकरणी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करीत दिल्लीत जंतरमंतरवर उपोषण सुरु केले होते. उपोषणाच्या २१ व्या दिवशी काल दिल्ली पोलिसांनी त्यांना उचलून नेत सफदरगंज रुग्णालयात दाखल केले आहे. आता उद्या २० तारखेला संसदेवर आयोजित केलेल्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सोनम वांगचुक यांची पत्नी गीतांजली आंग्मो हीने मोठी घोषणा केली आहे. जर नेत्यांनी […]
Archives for July 2026
Horoscope : चार लकी राशींचे वाईट दिवस संपले, आता संपूर्ण घरात सुखाचा वर्षाव; वाचा राशीभविष्य
मेष- आज तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळण्याची शक्यता आहे. नवीन संधी आणि आर्थिक लाभाचे योग दिसत आहेत. कुटुंबासोबत आनंददायी वेळ घालवाल. सिंह- आत्मविश्वासामुळे महत्त्वाची कामे सहज पूर्ण होतील. नोकरी व व्यवसायात यश आणि कौतुक मिळेल. जवळच्या व्यक्तीकडून आनंदाची बातमी मिळू शकते. धनु- प्रलंबित कामांना गती मिळेल आणि मन प्रसन्न राहील. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याचे संकेत […]
हे झाड असणं म्हणजे सांपाना घरात बोलावणं; साप नेहमी तुमच्या घराच्या आसपास येणारच, तुम्हीही लावलंय का?
पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. पावसाळ्याच्या काळात अनेक जण आपल्या घरात किंवा बागेमध्ये वेगवेगळी झाडं लावत असतात. अनेकांना बागेची आवड असते. पावसाळ्याच्या काळात अनेक जण सुंदर सुंदर फुलांची आणि फळांची झाडं लावतात. परंतु यातील काही झाडांची नैसर्गिक रचनाच अशी असते की या झाडांकडे साप आकर्षित होतात. पावसाळ्यात तर धोका आणखी वाढतो. कारण पावसाळ्यात सतत या […]
IND vs ENG: शेवटच्या सामन्याच्या वावड्या आणि रोहित शर्माने केली बोलती बंद, ठोकलं दणदणीत शतक
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा आणि निर्णायक सामन्यात रोहित शर्माची बॅट तळपली. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात रोहित शर्माची खेळी काही खास नव्हती. त्यामुळे त्याच्या क्रिकेट कारकिर्दीचा शेवट लॉर्ड्स मैदानावर होणार, अशा वावड्या उठल्या होत्या. दुसऱ्या वनडे सामन्यात त्याची खेळी अवघ्या 26 धावांवर आटोपल्यानंतर या चर्चांना उधाण आलं होतं. पण बीसीसीआयने या अफवांचं खंडन केलं आणि […]
प्रत्येकवेळी दूध उतू जाऊन शेगडीवर सांडतयं तर अवलंबवा ‘ही’ सोपी ट्रिक
भारतीय घरांमध्ये दूध सांडणे हे वास्तूनुसार शुभ मानले जाते जेव्हा नवीन घराची वास्तू शांती केली जाते. आपल्या प्रत्येकालाच सकाळी उठल्या उठल्या दूधाचा गरमागरम चहा कॉफी लागते. त्यामुळे रोज स्वयंपाकघरात सकाळी आणि संध्याकाळी दूध उकळणे ही एक सामान्य दैनंदिन क्रिया बनली. पण आपण अनेकांच्या तोंडून ऐकतोच की थोडसं लक्ष इकडे तिकडे गेलं की दूध उतू जाते […]
घरी बनवा आरोग्यदायी आणि पौष्टिकयुक्त हे 5 शुगर फ्री लाडू, जाणून घ्या रेसिपी
लाडू म्हंटल की आपल्या प्रत्येकांच्या घरांमध्ये सर्वात आवडत्या पारंपरिक गोड पदार्थांपैकी एक आहे. सण असो, पूजा असो घरात एक गोड पदार्थ म्हणून प्रत्येक प्रसंगी लाडू बनवले जातात. मात्र लाडू बनवताना त्यात सारखरेचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. साखरेच्या अतिसेवनामुळे वजन वाढणे, रक्तातील साखरेची पातळी वाढणे आणि इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. यामुळे आजच्या बदलत्या जीवनशैलीत […]