पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीने जंतर-मंतरवरून संसदेकडे धडक मोर्चा काढला. या आंदोलनात मोठ्या संख्येने तरुण सहभागी झाले असून विरोधी पक्षातील नेतेही उपस्थित आहेत. या आंदोलनाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री शबाना आझमी यांनीही ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) उघडपणे समर्थन केले आहे. शबाना आझमी एक दिवस […]
Archives for July 2026
संसदेत गदारोळ ते बैठकांचा धडाका…दिल्लीतील CJP आंदोलनाच्या 5 मोठ्या घडामोडी!
कॉकरोच जनता पार्टीचे राजधानी दिल्लीत मोठे आंदोलन सुरू आहे. सीजेपीतर्फे संसद मार्चचे आंदोलन पुकारण्यात आले आहे. हजारो तरुण दिल्लीत जमा झाले असून शेकडो पोलीस या तरुणांना ताब्यात घेत आहेत. काही ठिकाणी पोलिसांनी तरुणांना मारहाणही केली आहे. दरम्यान, या आंदोलनाचे देशभरात पडसाद उमटत आहेत. राजधानी दिल्लीत नेमकं काय काय घडलंय? ते जाणून घेऊ या.. 1) आंदोलनाचे […]
केंद्रातील हालचाली वाढल्या! अमित शहांसह दोन बड्या नेत्यांची तब्बल 3 तास बैठक
राजधानी दिल्लीत आज कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने संसद भवनावर मोर्चा काढण्यात आला. आंदोलक आणि पोलिस आमनेसामने आल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. संसद भवनाकडे जाणाऱ्या मार्गावर पोलिसांनी बॅरिकेड्स उभारले होते. मात्र, आंदोलकांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी त्यांना रोखण्यासाठी आश्रुधुराचा वापर केला. तसेच परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्जही करण्यात आला. दुसरीकडे, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान […]
रोहित शर्मा आणि विराट कोहली टीम इंडियात एकत्र कधी खेळणार? इंग्लंड वनडे मालिकेनंतर पुढे काय?
Rohit Sharma-Virat Kohli Next Match: भारत इंग्लंड मालिका बऱ्याच गोष्टींमुळे चर्चेत आली. या मालिकेत भारताची हाराकिरी झाली. टी20 मालिकेनंतर वनडे मालिकाही भारताने गमावली. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारता 1-2 ने पराभव झाला. भारताने मालिका गमावली असली तर संघाचे दिग्गज क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना सूर गवसला आहे. विराट कोहलीने दुसऱ्या वनडे सामन्यापासून सूर […]
हातात बंदूक घेऊन भर दिवसा दरोडा, पोतं भरून सोनं नेलं; पालघरमध्ये प्रचंड खळबळ
पालघरमधून मोठी बातमी समोर आली आहे. बंदुकीचा धाक दाखवून भरदिवसा सोन्याच्या दुकानात दरोडा टाकल्याचे समोर आले आहे. डहाणूच्या इराणी नगर परिसरातील लक्ष्मी ज्वेलर्स हे दुकान भरदिवसा लुटल्याचे समोर आले आहे. हातात शस्त्र घेऊन आलेल्या तिघांनी पोत्यात भरून सोन नेल्याचे समोर आले आहे. भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे डहाणूसह परिसरात सराफा दुकानदारांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाले […]
जिनिलीयाने पहिला मराठी चित्रपट कोणता पाहिलेला? नाव ऐकून तुम्ही देखील कराल कौतुक
रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख ही मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी मानली जाते. जवळपास दहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 2012 मध्ये दोघांनी विवाह केला. देशमुख कुटुंबाची सून झाल्यानंतर जिनिलीयाने मराठी संस्कृती, परंपरा आणि भाषा मनापासून स्वीकारली. आज ती उत्तम मराठी बोलताना अनेकदा पाहायला मिळते. 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'वेड' या चित्रपटातून जिनिलीयाने अभिनेत्री म्हणून […]