• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

रोहित हिट, तर केएल राहुलचं आता काही खरं नाही! वनडे मालिकेतील रेकॉर्ड पाहिलात का?

July 20, 2026 by admin Leave a Comment

भारतीय संघ दक्षिण अफ्रिकेतील स्थितीचा आढावा घेऊन खेळाडूंची वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी चाचपणी करत आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेपूर्वीची प्रत्येक मालिका ही खेळाडूंची परीक्षा असणार आहे. दक्षिण अफ्रिकेतील स्थिती इंग्लंडच्या खेळपट्ट्यांशी मिळती जुळती आहे. त्यामुळे इंग्लंड मालिका महत्त्वाची होती. त्या दृष्टीने खेळाडूंची निवड आणि त्याची परीक्षा घेतली गेली. खरं तर या मालिकेतील शेवटच्या सामन्यात शतकी खेळी […]

Filed Under: cricket

सलमानच्या पनवेलमधील फार्महाऊसवर कोणाला प्रवेश मिळतो? आयुष शर्माने सांगूनच टाकलं

July 20, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे पनवेलजवळील आलिशान फार्महाऊस नेहमीच चर्चेत असते. अनेक सेलिब्रिटी, मित्रमंडळी आणि कुटुंबीय येथे वेळ घालवताना दिसतात. मात्र, या फार्महाऊसमध्ये कोणालाही सहज प्रवेश मिळत नाही. सलमान खानचा मेहुणा आणि अभिनेता आयुष शर्मा याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याबाबतचा एक रंजक किस्सा सांगितला. 'लल्लनटॉप'ला दिलेल्या मुलाखतीत आयुष म्हणाला की, सलमान खान स्वतः ज्यांना निमंत्रण देतो, […]

Filed Under: Latest News

ऑगस्ट महिन्यात सर्वात जास्त ऐकलं जाणार गाणं, एकदा ऐकलं तर दिवसभर डोक्यातून जात नाही

July 20, 2026 by admin Leave a Comment

15 ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्यदिन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. देशभरात या राष्ट्रीय सणाची तयारी महिनाभर आधीपासून सुरू होते. शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये आणि विविध संस्थांमध्ये देशभक्तिपर कार्यक्रमांचे नियोजन सुरू असते. विद्यार्थ्यांकडून देशभक्तिपर गाण्यांवर सादरीकरणासाठी सराव केला जातो. अशा वेळी दरवर्षी हमखास ऐकू येणाऱ्या गाण्यांमध्ये ‘मेरा रंग दे बसंती चोला’ या गाण्याचा समावेश असतो. भारतीय […]

Filed Under: entertainment

तीन वेळच्या आमदाराला पोलिसांनी तंगड्या उचलून फेकून दिलं, जंतरमंतरच्या आंदोलनाचा व्हिडीओ व्हायरल

July 20, 2026 by admin Leave a Comment

दिल्लीमध्ये कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे, आज थेट संसद भवनावर मोर्चा काढण्यात आला. आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान यावेळी आंदोलक आणि पोलीस आमने-सामने आल्याचं पहायला मिळालं. याचवेळी जंतर मंतरवर एक घटना घडली आहे. ती म्हणजे पोलिसांनी आपचे आमदार अखिलेश त्रिपाठी यांना तंगड्या उचलून थेट बॅरिगेडवरून फेकून दिलं आहे. या घटनेचा व्हिडीओ आता चांगलाच […]

Filed Under: india

Dahanu | डहाणूमध्ये भरदिवसा ज्वेलर्सवर शस्त्र दरोडा; लाखोंचा सोन्याचा ऐवज लंपास, घटना CCTV मध्ये कैद

July 20, 2026 by admin Leave a Comment

पालघर जिल्ह्यातील डहाणू शहरात भरदिवसा घडलेल्या सशस्त्र दरोड्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. डहाणूच्या इराणी नगर परिसरातील लक्ष्मी ज्वेलर्स या सराफ दुकानावर तिघा दरोडेखोरांनी शस्त्रांचा धाक दाखवत दरोडा टाकला. या घटनेत लाखो रुपयांचा सोन्याचा ऐवज लुटून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तिन्ही दरोडेखोर हातात बंदूक आणि इतर शस्त्रे घेऊन दुकानात घुसले. दुकानातील कर्मचाऱ्यांना […]

Filed Under: india

Salman Khan look: सलमान खान खरंच आजारी? या कारणचीही चर्चा

July 20, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान सध्या चांगलाच चर्चेत आहे. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात सलमान खान उपस्थित होता. पण त्याच्या बदललेल्या लूकने सर्वांचे लक्ष वेधले. चेहऱ्यावर सुरकु्त्या, नम झालेल्या डोळे, दुबळे-पातळ शरीर पाहून अनेकांना प्रश्न पडला की सलमान खान आजारी तर नाही? त्याने अचानक इतके वजन का कमी केले आहे? आता याबाबत एक वेगळीच चर्चा रंगली आहे. […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 314
  • Page 315
  • Page 316
  • Page 317
  • Page 318
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • बाहेरून सरदार आले अन् मंत्री झाले, मी फक्त बघत बसलो… महायुतीच्या बड्या नेत्याने व्यक्त केली खदखद
  • केरळमध्ये बस कर्मचाऱ्याच्या तत्परतेमुळे वृद्ध प्रवासी पडण्यापासून वाचले
  • Uday Samant On Manoj Jarange Protest : 24 तासात योग्य तो निर्णय घेऊ- उदय सामंत
  • Chanakya Niti : आयुष्यात या तीन चुका कधीच करू नका, येईल पश्चातापाची वेळ, चाणक्य काय सांगतात?
  • घरच्या घरी पिस्त्याचे झाड लावायचंय? फक्त ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in