कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू आहे. यासाठी सोनम वांगचूक यांनी दिल्लीमधील जंतरमंतरवर त्यासाठी तब्बल 21 दिवसांपेक्षा अधिक काळ उपोषण केलं, त्यानंतर त्यांना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं. सोनम वांगचूक यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी उपोषण सुरू केलं होतं. दरम्यान आज […]
Archives for July 2026
देशाच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनवरच हल्ला, स्थानकात झाली दगड फेक, प्रवासी जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळाले…
जींद आणि सोनीपत दरम्यान धावणाऱ्या देशाच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. स्थानकात या ट्रेनवर मोठ्या प्रमाणात दगडफेक झाल्याची घटना घडल्याने प्रवाशांमध्ये अफरातफर माजली. त्यानंतर त्यांनी जीव वाचवण्यासाठी ट्रेनमधून उड्या मारुन सुरक्षित जागा शोधल्याची घटना घडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १७ जुलै रोजी हरयाणातील जींद रेल्वे स्थानकातून भारताच्या पहिल्या हायड्रोजन इंधनवर धावणाऱ्या […]
हातात होर्डिंग, रिक्षातून प्रवास, मुख्यमंत्री झाले व्हायरल; व्हिडिओची जोरदार चर्चा
राजधानी नवी दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात देशभरातील लोक सहभागी झाले आहे. आज अभिजीत दिपके यांनी संसदेवर मोर्चा काढला होता. या मोर्चात जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही सहभाग घेतला होता. या आंदोलनासाठी उमर अब्दुल्ला चक्क ऑटोने पोहोचले होते. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे आता त्यांच्या साधेपणाचे कौतुक […]
Gulabrao Patil on Uddhav Thackeray | आंदोलनाने सरकार बदलत नाही! उद्धव ठाकरेंना गुलाबराव पाटील यांचे थेट प्रत्युत्तर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी “सरकार बदलण्याचा लढा सुरू झाला आहे” असे विधान केल्यानंतर राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. आंदोलनाच्या जोरावर सरकार बदलत नसून, विकासाच्या कामांवरच सरकारचे भवितव्य ठरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. माध्यमांशी संवाद साधताना गुलाबराव पाटील म्हणाले, “एखादे आंदोलन केल्याने सरकार बदलत नाही. सरकार हे विकासावर […]
आता इथेनॉलवर शिजणार अन्न, LPG ला रामराम? काय आहे सरकारची योजना ?
पेट्रोलमध्ये E20 अर्थात इथेनॉल मिक्स केल्यानंतर आता जेवण तयार करण्याचे इंधन म्हणूनही एलपीजीच्या ( LPG ) जागा इथेनॉल घेऊ शकते. इथेनॉल संदर्भात सुरु असलेल्या वादादरम्यान पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाने एक पॉलिसी तयार केली आहे. जिचा उद्देश्य इथेनॉलला घरगुती अन्न शिजवण्याचे इंधन म्हणून मुख्य प्रवाहात आणणे आहे. सरकारकडून आशा व्यक्त केली जात आहे की याची […]
CJP Protest : हे सरकार तर तरुणांच्या विरोधात, पेपर लीक करणारे मोकाट; CJP च्या आंदोलनावर राहुल गांधींची प्रतिक्रिया!
Rahul Gandhi On CJP Protest : राजधानी दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात देशभरातून हजारो तरूण सहभागी झाले आहेत. कॉकरोच जनता पार्टीतर्फे आज (20 जुलै) ‘संसद मार्च’ची हाक देण्यात आली होती. याच आवाहनाला प्रतिसाद म्हणून हजारो आंदोलकांनी दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर गर्दी केली. तसेच काहीही झालं तरी आम्ही संसदेपर्यंत जाऊन आंदोलन करणार, […]