मोबाईल चार्जिंगची समस्या प्रवासात सर्वाधिक भेडसावत असते. त्यामुळे अनेकदा रेल्वे प्रवासी प्रवासात पर्सनल चार्जर, केबल वा पॉवर बँक सोबत बाळगत नाहीत. त्यामुळे प्रवासात मोबाईल चार्जिंग एक मोठी समस्या ठरत असते. यामुळे एअरपोर्ट, रेल्वे स्थानक वा अन्य पब्लिक जागांवर उपस्थित असलेल्या चार्जिंग स्टेशनचा वापर नाईलाजाने प्रवाशांना करावा लागतो. मात्र, असे केल्याने तुमच्या मोबाईलचा डाटा आणि तसेच […]
Archives for July 2026
Vastu Shastra : देवपूजा करताना कधीही करू नका या चार चुका, पडू शकतात महागात, कंगाल व्हाल
हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्राला प्रचंड महत्त्व आहे. वास्तुशास्त्रामध्ये केवळ तुमचं घर कसं असावं? याबद्दलच माहिती सांगण्यात आलेली नाहीये, तर देवपूजा कशी करावी? देवपूजा करताना कोणत्या नियमांचं पालन करावं? तुमच्या घरातील देवघराची रचना कशी असवी? याबद्दल देखील मार्गदर्शन करण्यात आलं आहे. वास्तुशास्त्रानुसार प्रत्येकाची काही न काही इच्छा असते, ती इच्छा पूर्ण व्हावी, घरात सुख शांती यावी तसेच […]
CJP च्या निदर्शकांवर दिल्लीत लाठीमार, अण्णा हजारे यांची पहिली प्रतिक्रिया आली, म्हणाले की…
नीट पेपर फुट प्रकरणात शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी कॉक्रोज जनता पार्टीने आज संसदेवर मोर्चा काढला होता. त्या मोर्चावर पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर देशभरात विरोधी पक्षांनी सरकारवर टीका केली आहे. त्यानंतर आता ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी हे आंदोलन आणि पोलिसांचा लाठीमार या प्रकरणावर आपली पहिली प्रतिक्रीया दिली आहे. Neet paper leak प्रकरणात शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा […]
शिर्डीत महिलांचे गुंडाराज? किरकोळ वादातून भररस्त्यात हत्या, साईनगरीत खळबळ
शिर्डीच्या साई मंदिर परिसरात फळ विक्रेत्या महिलेने दुसऱ्या एका फळ विक्रेत्या महिलेवर चाकूने वार करत हत्या केल्याची घटना घडली आहे. रविवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास साई मंदिराच्या प्रवेशद्वार क्रमांक चार समोर भर गर्दीत महिलेवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात जखमी जयश्री साईनाथ क्षीरसागर, वय 30, हिचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी […]
रोहित आणि विराट स्वत:साठी लॉर्ड्सवर खेळत होते? लॉर्ड्स वनडे सामना गमावल्यानंतर आर अश्विन भडकला
इंग्लंडविरुद्धची वनडे मालिका जिंकण्याची संधी भारताने लॉर्ड्सवर गमावली. इंग्लंडने विजयासाठी 387 धावांचं आव्हान ठेवलं होतं, पण भारताला 360 धावा करता आल्या. भारताने हा सामना 27 धावांनी गमावला आणि मालिका हातून गेली. खरं तर एक वेळ अशी होती की हा सामना भारत सहज जिंकेल. पण 40व्या षटकापासून चित्र बदललं आणि भारताचा पराभव निश्चित होत गेला. लॉर्ड्सवरील […]
CJP Protest Delhi : दिल्लीतील आंदोलनानंतर अभिजीत दिपके यांची पहिली प्रतिक्रिया समोर, पोलिसांवर गंभीर आरोप
कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने आज थेट संसदेवर मोर्चा काढण्यात आला. यादरम्यान पोलीस आणि आंदोलक आमने-सामने आल्याचं पहायला मिळालं. पोलिसांनी आंदोलकांना रोखण्यासाठी बॅडिकेड लावले, मात्र आंदोलकांनी हे बॅडिकेड ओलांडून संसदेच्या दिशेनं जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून आश्रुधुराचा वापर करण्यात आला. तसेच लाठीचार्ज देखील करण्यात आला. दरम्यान त्यानंतर दिल्लीत काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळणं […]