• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

युक्रेनमध्ये जहाजावर भीषण हल्ला, 4 भारतीयांचा मृत्यू; भारत सरकार आक्रमक

July 20, 2026 by admin Leave a Comment

जागतिक पातळीवरून मोठी बातमी समोर आली आहे. युक्रेनच्या ओडेसा बंदरातून निघालेल्या एमव्ही गोल्डन लिओ या व्यापारी मालवाहू जहाजावर भीषण हल्ला झाला आहे. या हल्ल्यात चार भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला असून एक भारतीय गंभीर जखमी झाला आहे. यानंतर आता भारत सरकारकडून या घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला असून व्यापारी जहाजांना लक्ष्य करणे अत्यंत निषेधार्ह असल्याचे म्हटले […]

Filed Under: india

RBI चा मोठा निर्णय: बँक आता जप्त केलेली मालमत्ता वर्षानुवर्षे स्वतःकडे ठेवू शकणार नाही

July 20, 2026 by admin Leave a Comment

लोन डिफॉल्ट प्रकरणांमध्ये जप्त केलेल्या मालमत्तेबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. बँकांच्या मनमानी कारभाराला चाप लावण्यासाठी आणि वसुली प्रक्रिया अधिक स्पष्ट करण्यासाठी हे नियम आणले आहेत. आगामी 1 ऑक्टोबरपासून बँकांना जप्त मालमत्ता दीर्घकाळ रोखून धरता येणार नाही, ज्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळेल. जेव्हा लोक बँकेकडून कर्ज घेतात आणि ते कर्ज […]

Filed Under: Latest News

CJP Delhi Protest : माझे उपोषण सुरूच राहणार, सोनम वांगचूक यांची घोषणा; सरकारकडे केली महत्त्वाची मागणी!

July 20, 2026 by admin Leave a Comment

Sonam Wangchuk Delhi Protest : दिल्लीमध्ये कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात देशभरातील तरुण सहभागी झाली आहेत. या आंदोलनाचा आजचा 23 वा दिवस आहे. कॉकरोच जनता पार्टीने 20 जुलै रोजी थेट ‘संसद मार्च’ काढण्याचे जाहीर केले होते. तसेच तरुणांनी या लढ्यात सहभागी व्हावे असे आवाहनही केले होते. आंदोलकांनी मात्र संसदेकडे जाऊ नये यासाठी […]

Filed Under: india

बूट स्पेसची चिंता मिटली! ड्युअल सीएनजी सिलेंडरसह येणाऱ्या ‘या’ कार्स देतात जबरदस्त मायलेज; पाहा किंमत

July 20, 2026 by admin Leave a Comment

तुम्ही कमी बजेटमध्ये सर्वाधिक मायलेज देणारी नवीन कार शोधत असाल, तर ड्युअल सीएनजी सिलेंडर असलेल्या गाड्यांचा पर्याय उत्तम आहे. अवघ्या 5.53 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध असलेल्या या कार्स ग्राहकांचे इंधनावरील पैसे वाचवतात. दमदार मायलेज आणि डिकीमधील भरपूर जागेमुळे मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये या सीएनजी गाड्यांची खरेदी मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे […]

Filed Under: india

मोठी बातमी! अभिजीत दिपके आंदोलनासाठी पुन्हा जंतर मंतरवर… धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम

July 20, 2026 by admin Leave a Comment

राजधानी दिल्लीतून मोठी बातमी समोर आली आहे. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके आता पुन्हा आंदोलनासाठी जंतर मंतरवर पोहोचले आहेत. त्यांच्यासह शकडो आंदोलकही जंतरमंतर परिसरात दाखल झाले आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जंतरमंतरवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैणात करण्यात आला आहे. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम आहेत. राजीनामा दिल्याशिवाय मागे हटणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी […]

Filed Under: Latest News

लोकांचा आवाज दडपण्याऐवजी तो ऐका… दिल्लीतील लाठीचार्जवरून सुप्रिया सुळे सरकारवर संतापल्या

July 20, 2026 by admin Leave a Comment

गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. नीट परीक्षेत झालेल्या घोटाळ्याप्रकरणी हे आंदोलन करण्यात येत आहे. आज अभिजीत दिपके यांनी संसदेवर मोर्चा काढण्याची घोषणा केली होती, मात्र आंदोलक संसदेच्या परिसरात पोहोचताच त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला. यात अनेक आंदोलक जखमी झाले आहेत. या लाठीचार्जच्या घटनेवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 310
  • Page 311
  • Page 312
  • Page 313
  • Page 314
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Abhijit Dipke : अभिजीत दिपकेंची मोठी घोषणा, सरकारचं टेन्शन वाढणार, आता जंतर मंतरपेक्षाही मोठं आंदोलन
  • महिलेचं शीर, सगळीकडे दुर्गंधी, लाल सूटकेस हत्याकांडांचा हादरवून टाकरणारा सस्पेन्स, पोलीसही थक्क!
  • मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या दुसऱ्याच दिवशी मोठी बातमी, सरकारचा मोठा निर्णय, घडामोडींना वेग
  • प्रतिमा मलीन करणाऱ्या पोस्ट, मजकूर थांबवा अन्यथा कायदेशीर कारवाई करणार, मोहित कंबोज यांचा इशारा
  • नेपाळच्या हायड्रो पॉवरचे ८९८ कर्मचारी बोगद्यात अडकले,सुटकेसाठी वरच्या भागात ड्रीलिंग, युद्धपातळीवर प्रयत्न सुरु

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in