Eknath Shinde : गेल्या काही दिवसांपासून केंद्रातील मोदी यांच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यासाठी राजधानी दिल्लीत पडद्यामागे घडामोडी घडत आहेत. केंद्रात मंत्रिमंडळात फेरबदल झाले तर महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांना संधी मिळणार? असा सवाल उत्सुकतेपोटी विचारला जातोय. तसेच ठाकरे यांचे सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या पक्षात गेल्यानंतर शिंदे यांच्या शिवसेनेचे बळ वाढले आहे. […]
Archives for July 2026
Video : अरे कसलं संरक्षण देताय, पोलिसांवर महिला प्रचंड संतापली, राऊतांनी ट्वीट करत केलं कौतुक!
Mumbai Protest : सध्या राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाची चर्चा आहे. दिल्लीमध्ये सुरू असलेल्या या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. दिल्लीमध्ये हजारो तरुण-तरुणी जमले आहेत. नीट परीक्षेत झालेल्या घोटाळ्यामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी आंदोलक मागणी करत आहेत. महाराष्ट्रातही ठिकठिकाणी स्थानिक पातळीवर आंदोलन केले जात आहे. हीच बाब लक्षात […]
मोठी बातमी! कॉकरोच इफेक्ट… आंदोलनामुळे दिल्ली मेट्रो विस्कळीत, 5 स्थानके बंद
आज राजधानी दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीचे संसदेवर मोर्चा काढला आहे. या मोर्चामुळे दिल्लीतील संसदेच्या परिसरात आंदोलकांची मोठी गर्दी जमली आहे. अशातच आता सुरक्षेच्या कारणास्तव नवी दिल्लीतील राजीव चौकसह पाच मेट्रो स्थानके तात्पुरती बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे प्रवाशांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. दिल्ली पोलीस आणि मेट्रोचे अधिकारी सध्या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेऊन आहेत. राजीव […]
21 July 2026 : पैसे मिळणार, की साडेसाती संपणार? चार राशींचा आजचा दिवस कसा? जाणून घ्या
मेष : आज नवीन संधी तुमच्या दारात येण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. आर्थिक व्यवहारात लाभाचे संकेत दिसतील. कुटुंबासोबत आनंददायी वेळ घालवाल. सिंह : आत्मविश्वासामुळे रखडलेली कामे पूर्ण होतील. व्यवसायात नवीन संपर्क फायदेशीर ठरतील. प्रेमसंबंधात गोडवा वाढेल. आरोग्याची काळजी घेतल्यास दिवस उत्तम जाईल. तुळ : नशिबाची साथ मिळाल्याने महत्त्वाचे निर्णय यशस्वी ठरतील. नोकरीत […]
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत मैदान सोडणार नाही; जंतरमंतरवर पुन्हा तरुणांचा एल्गार
दिल्लीच्या जंतरमंतरवर आज दिवसभर जोरदार आंदोलन झालं. संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्याद दिवशी कॉकरोच जनता पार्टीने उग्र आंदोलन केलं. तरुणांनी संसदेकडे कूच करताच पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला. त्यानंतर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यामुळे आणखीनच तणाव निर्माण झाला. यावेळी पोलिसांनी अनेकांची धरपकड केली. संध्याकाळपर्यंत जंतरमंतर मैदान खाली झालं. त्यानंतर अभिजीत दीपके यांनी पुन्हा जंतरमंतरवर जाऊन आंदोलन धरणे आंदोलन सुरू […]
जेपी नड्डा- सीजेपी यांच्यात बैठक, मिळालं पहिलं मोठं आश्वासन; दिल्लीत घडामोडी वाढल्या!
Delhi Jantar Mantar Protest : दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीकडून मोठे आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनात सामील होण्यासाठी देशभरातील तरुण दिल्लीत पोहोचले आहेत. हजारो संतप्त तरुणांना पांगवण्यासाठी दिल्ली पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दिल्लीत जमलेले हजारो तरुण संसदेवर जाऊन आंदोलन करण्यावर ठाम आहेत. दुसरीकडे सीजेपच्या प्रतिनिधींनी केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांची भेट घेऊन […]