• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

मोठी बातमी! CJP आंदोलनावर दिल्लीत बैठक सुरू; IB प्रमुख, गृहसचिव आणि पोलीस आयुक्त एकाच टेबलावर

July 20, 2026 by admin Leave a Comment

दिल्लीतील संसद परिसरात सुरू असलेल्या CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आंदोलनाची तीव्रता वाढत असताना गुप्तचर विभाग (IB), केंद्रीय गृह सचिव आणि दिल्ली पोलीस आयुक्त यांची उच्चस्तरीय बैठक सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 10 वाजल्यापासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे दिल्लीतील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. संसद परिसरात अजूनही […]

Filed Under: Latest News

FIFA मध्ये हार… मेस्सी ढसाढसा रडला; महानायक अमिताभ बच्चन यांनी दिला धीर; ट्विटमध्ये काय म्हटलं?

July 20, 2026 by admin Leave a Comment

फुटबॉल विश्वातील सर्वात मोठ्या स्पर्धांपैकी एक असलेल्या फिफा वर्ल्ड कप 2026 च्या अंतिम सामन्यानंतर अर्जेंटिनाचा पराभव झाल्याची चर्चा रंगत असताना, बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी लिओनेल मेस्सीसाठी भावनिक संदेश शेअर केला आहे. स्पेनने अंतिम फेरीत अर्जेंटिनाचा पराभव करून विजेतेपद पटकावल्याचे सांगितले जात असून, त्यानंतर मेस्सी अत्यंत भावुक झाल्याचेही पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर अमिताभ बच्चन यांनी […]

Filed Under: entertainment

सर्वात मोठी बातमी! 23 दिवसांचा लढा, नड्डांशी शिष्टमंडळाची भेट होताच सोनम वांगचुक यांचे उपोषण मागे

July 20, 2026 by admin Leave a Comment

सोनम वांगचुक यांच्या उपोषणाबाबत मोठा बातमी समोर आली आहे. केंद्रीय मंत्री जे पी नड्डा आणि कॉकरोच जनता पार्टी च्या प्रतिनिधींमध्ये झालेल्या चर्चेनंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. वांगचुक हे 28 जूनपासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे आमरण उपोषणाला बसले होते. त्यांच्या सोबत इतर आंदोलकांसह AISA या विद्यार्थी संघटनेचे तीन सदस्यही उपोषणात सहभागी […]

Filed Under: india

कल्याण-डोंबिवलीकर वाऱ्यावर, KDMC ची परिवहन सेवा पूर्णपणे ठप्प, कामबंदचा फटका

July 20, 2026 by admin Leave a Comment

कल्याण-डोंबिवली महापालिकेची परिवहन सेवेचे ब्रीदवाक्य जरी ‘सेवेशी तत्पर’ असे असले तरी आज ही सेवा  पूर्णपणे ठप्प झाली आहे. कंत्राटदाराकडून कोणतीही पूर्वकल्पना न देता कंत्राटी चालक, वाहक आणि कर्मचाऱ्यांच्या पगारातून रक्कम कपात करण्यात आल्याचा आरोप करत कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे KDMT डेपोतून एकही बस रस्त्यावर उतरली नसून प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. दरम्यान, […]

Filed Under: india

लॉर्ड्सच्या बालकनीत रोहित शर्मा आणि गौतम गंभीर यांच्यात वाजलं? Video वरून सोशल मीडियावर चर्चा

July 20, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि इंग्लंड वनडे मालिका आता संपली आहे. भारताचा पराभव झाल्याने क्रीडाप्रेमींमध्ये संताप आहे. पण दुसरीकडे, रोहित शर्माच्या बातम्यांनी वातावरण तापलं आहे. वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात रोहित शर्माने शतक ठोकलं आणि टीकाकारांची तोंड बंद केली. कारण लॉर्ड्सवरील वनडे सामन्यापूर्वी बऱ्याच वावड्या उठल्या होत्या. रोहित शर्माच्या क्रिकेट कारकि‍र्दीचा शेवटचा सामना वगैरे वगैरे… पण रोहित शर्माने त्या […]

Filed Under: cricket

मोठी बातमी! अनेक तासांचा गोंधळ… नुसती धावपळ… अखेर पोलिसांनी आंदोलकांना जंतरमंतर मैदानातून हटवलं

July 20, 2026 by admin Leave a Comment

नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखाली CJP (कॉक्रोज जनता पार्टी) ने दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन केले. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित या प्रकरणात सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली. मोठ्या संख्येने कार्यकर्ते जंतरमंतर मैदानात जमल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. आंदोलनानंतर CJP कार्यकर्त्यांनी संसदेकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 317
  • Page 318
  • Page 319
  • Page 320
  • Page 321
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • टॉयलेट सीटखाली लपला होता ६ फूटाचा कोब्रा,सीट तोडताच फुत्कार करत बाहेर आला..
  • Shrirampur : श्रीरामपुरातील अशोक बँकेवर RBIचे निर्बध, मात्र परवाना कायम
  • Woman Asia Cup : भारतीय महिलांची विजयी सलामी, थायलंडवर 94 धावांनी दणदणीत विजय
  • वांद्र्यात भरधाव इनोव्हाने चिरडल्याने नऊ वर्षांचा मुलाचा मृत्यू,महिला चालकास अटक
  • प्रसिद्ध मराठी गायिकेवर गुन्हा दाखल, लाखोंची फसवणूक केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in