• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

जिनिलीयाने पहिला मराठी चित्रपट कोणता पाहिलेला? नाव ऐकून तुम्ही देखील कराल कौतुक

July 20, 2026 by admin Leave a Comment


रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख ही मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी मानली जाते. जवळपास दहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 2012 मध्ये दोघांनी विवाह केला. देशमुख कुटुंबाची सून झाल्यानंतर जिनिलीयाने मराठी संस्कृती, परंपरा आणि भाषा मनापासून स्वीकारली.

आज ती उत्तम मराठी बोलताना अनेकदा पाहायला मिळते. 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'वेड' या चित्रपटातून जिनिलीयाने अभिनेत्री म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटातील तिच्या 'श्रावणी' या भूमिकेचे प्रेक्षक आणि समीक्षकांकडून भरभरून कौतुक झाले.

आज ती उत्तम मराठी बोलताना अनेकदा पाहायला मिळते. 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'वेड' या चित्रपटातून जिनिलीयाने अभिनेत्री म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटातील तिच्या 'श्रावणी' या भूमिकेचे प्रेक्षक आणि समीक्षकांकडून भरभरून कौतुक झाले.

मात्र मराठीत अभिनय करण्यापूर्वी तिने पाहिलेला पहिला मराठी चित्रपट कोणता होता याचा खुलासा तिने एका मुलाखतीत केला होता. जिनिलीयाने सांगितले की रितेशने तिला सर्वप्रथम 'जोगवा' हा चित्रपट दाखवला होता. या चित्रपटाबद्दल बोलताना ती म्हणाली 'जोगवा'सारखा वास्तववादी आणि प्रभावी चित्रपट मी याआधी कधीच पाहिला नव्हता. हा चित्रपट आणि त्यातील संगीत दोन्ही मनाला भिडणारे आहे.'

मात्र, मराठीत अभिनय करण्यापूर्वी तिने पाहिलेला पहिला मराठी चित्रपट कोणता होता, याचा खुलासा तिने एका मुलाखतीत केला होता. जिनिलीयाने सांगितले की, रितेशने तिला सर्वप्रथम 'जोगवा' हा चित्रपट दाखवला होता. या चित्रपटाबद्दल बोलताना ती म्हणाली, 'जोगवा'सारखा वास्तववादी आणि प्रभावी चित्रपट मी याआधी कधीच पाहिला नव्हता. हा चित्रपट आणि त्यातील संगीत दोन्ही मनाला भिडणारे आहे.'

यावेळी रितेश देशमुखनेही या आठवणींना उजाळा दिला. तो म्हणाला की 'जोगवा' पाहिल्यानंतर त्याने चित्रपटाचे दिग्दर्शक राजीव पाटील यांना फोन करून चित्रपटाचे कौतुक केले होते. त्याच वेळी मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

यावेळी रितेश देशमुखनेही या आठवणींना उजाळा दिला. तो म्हणाला की, 'जोगवा' पाहिल्यानंतर त्याने चित्रपटाचे दिग्दर्शक राजीव पाटील यांना फोन करून चित्रपटाचे कौतुक केले होते. त्याच वेळी मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

पुढे राजीव पाटील यांच्या दिग्दर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाली आणि तेच आपल्या मराठी कारकिर्दीतील पहिले दिग्दर्शक ठरल्याचे रितेशने सांगितले. तसेच राजीव पाटील आज आपल्यात नसल्याची खंतही त्याने व्यक्त केली.

पुढे राजीव पाटील यांच्या दिग्दर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाली आणि तेच आपल्या मराठी कारकिर्दीतील पहिले दिग्दर्शक ठरल्याचे रितेशने सांगितले. तसेच, राजीव पाटील आज आपल्यात नसल्याची खंतही त्याने व्यक्त केली.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Tukaram Mundhe: रेस्टॉरंटमध्ये पोहोचताच मित्रांनी काढला तुकाराम मुंढेंचा फोटो; पुढे जे केलं ते पाहून हसू आवरणार नाही
  • मोठी बातमी! महाराष्ट्र ड्रग इंस्पेक्टर परीक्षा रद्द, पेपर लीकचा आरोप झाल्यानंतर मोठा निर्णय
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा सर्वात मोठा निर्णय; FDA भरती परीक्षा रद्द, नेमकं काय घडलं?
  • वैभव सूर्यवंशीला कठोरातील कठोर शिक्षा व्हायला पाहिजे…थेट BCCI अन् ICC कडे केली तक्रार, असं का?
  • इस्लामची पुस्तके वाचा, नाहीतर मुलाला दहशतवाद्यांना विकून टाकेन… तिघांच्या मृत्यूनंतर कोचचे काळे कृत्य उघड

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in