ज्यांना झुरळ म्हणून हिणवलं, ज्यांच्या आंदोलनाची दखल घेतली नाही, हमारे सरकार में इस्तीफे होते नही… असं म्हणत मुक्ताफळे उधळली गेली, त्या भाजप सरकारला अखेर तरुणांसमोर गुडघे टेकावे लागले आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांना मंत्रिमंडळातून जावंच लागलं. जनशक्तीचा रेटाच मोठा होता. या आंदोलनाचे प्रमुख अभिजीत दीपके यांना फोन आला. धर्मेंद्र प्रधान यांच्या […]
Archives for July 2026
कोणत्याच हॉटेलमध्ये 13 नंबरची रुम का नसते? 99 टक्के लोकांना माहिती नाही कारण, ऐकून व्हाल थक्क
तुम्ही कधी एखाद्या हॉटेलमध्ये गेल्यावर रूम नंबर पाहिले असतील तर 12 नंतर थेट 14 नंबरची रूम किंवा मजला दिसल्याचे लक्षात आले असेल. ही केवळ क्रमांक देताना झालेली चूक नसून, त्यामागे अनेक वर्षांपासून चालत आलेली अंधश्रद्धा, सांस्कृतिक समजुती आणि ग्राहकांच्या मानसिकतेशी संबंधित कारणे आहेत. जगातील अनेक देशांमध्ये 13 हा अंक अशुभ मानला जातो. काही पाश्चात्त्य समजुतीनुसार […]
पुन्हा भयंकर युद्धाला सुरूवात! दोन नवीन देशांचे इराणवर भीषण हल्ले; भारताचं टेन्शन वाढवणारी अपडेट!
इराण आणि अमेरिका यांच्यात संघर्ष सुरू आहे, मात्र आता या युद्धात दोन नवीन देशांनी एन्ट्री केली आहे. आखाती देशांपैकी काही देशांनी इराणवर थेट लष्करी हल्ले सुरू केले आहेत. द वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार, बहरीन आणि कुवेतने इराणवर थेट हल्ले केले आहेत. या दोन्ही देशांनी सौदी अरेबियाच्या मदतीने इराणमधील क्षेपणास्त्र साठे आणि लष्करी ठिकाणांवर हल्ले केले […]
Dharmendra Pradhan Resign : धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, तरी आंदोलन सुरूच राहणार, दीपके यांच्या आणखी 2 मोठ्या मागण्या!
Dharmendra Pradhan Resign : दिल्लीच्या जंतर मंतरवर सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टी म्हणजेच सीजेपीच्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा अखेर दिला आहे. नीट पेपरफुटीमुळे धर्मेंद्र प्रधान यांना जबाबदार धरून त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी भूमिका सीजेपीची होती. काहीही झालं तरी आम्ही मागे हटणार नाही, असं सीजेपीने सांगितलं होतं. […]
JP Nadda | नीट आंदोलनाला मोठं यश; जेपी नड्डा यांची घोषणा –एफआयआर मागे घेणार, नुकसानभरपाई आणि परीक्षा सुधारणांवरही सकारात्मक निर्णय
नीट पेपरफुटी प्रकरणावरून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. आंदोलनकर्त्यांचे प्रतिनिधी सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्यासोबत तिसऱ्या फेरीची बैठक पार पडली असून, या बैठकीत विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. जेपी नड्डा म्हणाले की, आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्या लेखी स्वरूपात सरकारसमोर मांडल्या. त्यामध्ये आंदोलकांवर दाखल […]
Explained : सौदी का अण्वस्रांच्या मागे का लागलाय?, किती मुस्लीम देशांकडे आहे अणुबॉम्ब ?
आज जगाच्या कानाकोपऱ्यात कुठे ना कुठे संघर्ष सुरु आहे. प्रत्येक देश त्याच्या शत्रूला शस्रास्रे दाखवून घाबरवत आहे. अशात अण्वस्र असणाऱ्या देशांना जगात घाबरले जाते. जगातील ५७ मुस्लीम देश आहेत. त्यांच्याकडे तेलासह अनेक नैसर्गिक साधनसामुग्रीचे साठे आहेत. प्रचंड पैसा आणि आलिशान जीवन या देशातील सत्ताधीश या तेलाच्या संपत्तीमुळे उपभोगत आहेत. त्यांच्याकडे पैशाची कोणतीही कमतरता नाही. मात्र, […]