• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

कोणत्याच हॉटेलमध्ये 13 नंबरची रुम का नसते? 99 टक्के लोकांना माहिती नाही कारण, ऐकून व्हाल थक्क

July 25, 2026 by admin Leave a Comment


तुम्ही कधी एखाद्या हॉटेलमध्ये गेल्यावर रूम नंबर पाहिले असतील तर 12 नंतर थेट 14 नंबरची रूम किंवा मजला दिसल्याचे लक्षात आले असेल. ही केवळ क्रमांक देताना झालेली चूक नसून, त्यामागे अनेक वर्षांपासून चालत आलेली अंधश्रद्धा, सांस्कृतिक समजुती आणि ग्राहकांच्या मानसिकतेशी संबंधित कारणे आहेत.

जगातील अनेक देशांमध्ये 13 हा अंक अशुभ मानला जातो. काही पाश्चात्त्य समजुतीनुसार टॅरो कार्डमधील 13 क्रमांकाचे कार्ड मृत्यू किंवा मोठ्या बदलाचे प्रतीक मानले जाते. तसेच नॉर्स पौराणिक कथांमध्ये 12 देवांच्या मेजवानीत 13 वा पाहुणा आल्यामुळे अनर्थ घडल्याची कथा प्रसिद्ध आहे.

जगातील अनेक देशांमध्ये 13 हा अंक अशुभ मानला जातो. काही पाश्चात्त्य समजुतीनुसार टॅरो कार्डमधील 13 क्रमांकाचे कार्ड मृत्यू किंवा मोठ्या बदलाचे प्रतीक मानले जाते. तसेच नॉर्स पौराणिक कथांमध्ये 12 देवांच्या मेजवानीत 13 वा पाहुणा आल्यामुळे अनर्थ घडल्याची कथा प्रसिद्ध आहे.

याच कारणामुळे अनेक हॉटेल्स व्यावसायिक इमारती आणि निवासी संकुलांमध्ये 13 क्रमांकाची रूम किंवा 13 वा मजला टाळला जातो. काही ठिकाणी 13 व्या मजल्याऐवजी थेट 14 वा मजला दाखवला जातो.

याच कारणामुळे अनेक हॉटेल्स, व्यावसायिक इमारती आणि निवासी संकुलांमध्ये 13 क्रमांकाची रूम किंवा 13 वा मजला टाळला जातो. काही ठिकाणी 13 व्या मजल्याऐवजी थेट 14 वा मजला दाखवला जातो.

भारतातही काही आलिशान हॉटेल्स आणि आंतरराष्ट्रीय साखळीतील हॉटेल्स परदेशी पर्यटकांच्या भावना आणि मानसिक समाधान लक्षात घेऊन ही पद्धत अवलंबतात.

भारतातही काही आलिशान हॉटेल्स आणि आंतरराष्ट्रीय साखळीतील हॉटेल्स परदेशी पर्यटकांच्या भावना आणि मानसिक समाधान लक्षात घेऊन ही पद्धत अवलंबतात.

प्रत्यक्षात 13 हा अंक अशुभ असल्याचे कोणतेही वैज्ञानिक पुरावे नसले तरी ग्राहकांचा विश्वास आणि त्यांचा आराम महत्त्वाचा मानून अनेक हॉटेल्स आजही ही परंपरा कायम ठेवतात.

प्रत्यक्षात 13 हा अंक अशुभ असल्याचे कोणतेही वैज्ञानिक पुरावे नसले, तरी ग्राहकांचा विश्वास आणि त्यांचा आराम महत्त्वाचा मानून अनेक हॉटेल्स आजही ही परंपरा कायम ठेवतात.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in