• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा तरी पेटलं हे राज्य… अनेक जिल्ह्यात तुफान दगडफेक, दिसला की झोडपला, पोलिसांचा लाठीहल्ला, अनेक गंभीर जखमी

July 25, 2026 by admin Leave a Comment

Stone Pelting across Bihar: NEET प्रश्नपत्रिका फुटीविरोधात बुधवारपासून बिहारमध्ये विद्यार्थी संघटना आणि राजकीय पक्षांनी बंद पुकारलेला आहे. आज या बंदचा व्यापक परिणाम दिसून आले. पटणा, छपरा, सिवान, गया, आरा, समस्तीपूर, सहरसा आणि नवदासह अनेक जिल्ह्यात आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये जोरदार धुमश्चक्री उडाली आहे. काही ठिकाणी रस्ता बंद आंदोलन, जाळपोळ, घोषणाबाजी, लाठीहल्ला आणि पोलिसांवर दगडफेकीच्या घटना घडल्या. […]

Filed Under: india

अनेक महिलांचे गंभीर आरोप, मीटू प्रकरणात केंद्रातील या मंत्र्याला द्यावा लागला होता राजीनामा; या राज्याशी होतं कनेक्शन

July 25, 2026 by admin Leave a Comment

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी राजीनामा दिला आहे. नीट पेपर लीक प्रकरणाचा निषेद दर्शवत जंतर-मंतर येथे लाखो विद्यार्थी जमले होते. त्यांचे आंदोलन गेल्या काही दिवसांपासून सुरु होते. याच दरम्यान प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात धर्मेंद्र प्रधान हे दुसरे मंत्री आहेत, ज्यांनी वादानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला […]

Filed Under: india

Sharad Pawar | धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देताच शरद पवारांची सर्वात मोठी प्रतिक्रिया, म्हणाले…

July 25, 2026 by admin Leave a Comment

अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली असून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना मोठं विधान केलं आहे. सरकारला राजीनामा देण्यासाठी भाग पाडणारा हा लढा लोकशाहीच्या साक्षीचं प्रतिक आहे. युवा शक्तीच्या एकजुटीचा विजय आहे. विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी ज्या पद्धतीने […]

Filed Under: Latest News

मोदींना तो सल्ला दिला अन्… शरद पवार आणि मोदी भेटीत काय घडलं? पवारांनी सांगितली आतली बातमी

July 25, 2026 by admin Leave a Comment

गेल्या एका महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून दिल्लीत सुरु असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला यश आले आहे. नीट परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर आज धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यावर आता राष्ट्र्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भाष्य केले आहे. प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत मी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत […]

Filed Under: india

सरकार झुकलं! आमच्या तीनही मागण्या मान्य; CJP च्या प्रवक्त्यांचा दावा

July 25, 2026 by admin Leave a Comment

नीट पेपरफुटी प्रकरणावरून सुरू असलेल्या आंदोलनाबाबत सीजेपीने महत्त्वाची घोषणा केली आहे. सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर आंदोलनकर्त्यांच्या सर्व प्रमुख मागण्या मान्य करण्यात आल्याचा दावा करत सीजेपीने आपलं आंदोलन मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सीजेपीच्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलनादरम्यान दाखल करण्यात आलेले सर्व एफआयआर मागे घेण्याची सरकारने तयारी दर्शवली आहे. केवळ दिल्लीतीलच नव्हे, तर भाजपची सत्ता असलेल्या […]

Filed Under: india

Raj Thackeray | तरुणाईचा विजय! Gen Z ने सरकारला जमिनीवर आणलं; राज ठाकरेंचं मोठं विधान

July 25, 2026 by admin Leave a Comment

नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात उभारलेल्या विद्यार्थी आंदोलनाला अखेर मोठं यश मिळालं असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या महिनाभरापासून दिल्लीतील जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं. शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी उपोषण केलं, तर कॉक्रोच जनता पार्टीनेही या आंदोलनात सक्रिय भूमिका घेत सरकारवर दबाव वाढवला. अनेक दिवसांच्या संघर्षानंतर […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 178
  • Page 179
  • Page 180
  • Page 181
  • Page 182
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in