• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for June 2026

Omraje Nimbalkar | इकडे उद्धव ठाकरेंचा दौरा तिकडे निंबाळकरांचा मोठा डाव; पदाधिकाऱ्यांना…

June 28, 2026 by admin Leave a Comment

धाराशिवमध्ये आज मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. खासदार ओमराजे निंबाळकर आज धाराशिवमध्ये दाखल होणार असून त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील आज धाराशिव दौऱ्यावर आहेत. ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे धाराशिवमध्ये येत आहेत. दरम्यान, ओमराजे निंबाळकर यांनी बालाजी तिरुपती आणि […]

Filed Under: Latest News

‘रामालाच लुटलं, आता कधीच नवस करणार नाही’, राम मंदिरातील चोरीवर राखी सावंतचा संताप

June 28, 2026 by admin Leave a Comment

अयोध्येतील राम मंदिर येथे झालेल्या कथित चोरीच्या घटनेनंतर अभिनेत्री राखी सावंत हिने तीव्र संताप व्यक्त केला आहे. या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना तिने मंदिरासाठी आपण केलेल्या देणगीची आठवण करून दिली आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. राखी सावंतने सांगितले की, राम मंदिराच्या उभारणीसाठी तिने आर्थिक मदत केली होती. तसेच प्रभू श्रीरामांप्रती असलेल्या श्रद्धेपोटी चांदीची भेट अर्पण […]

Filed Under: entertainment

ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली, पण अजूनही मन तिथेच, थेट सोशल मीडियावर..

June 28, 2026 by admin Leave a Comment

देवदर्शन करून खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिवकडे रवाना होणार आहेत. आज उद्धव ठाकरे यांचा धाराशिव दाैरा आहे. ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे धाराशिवमध्ये दाखल होत आहेत. विशेष म्हणजे यादरम्यान ओमराजे निंबाळकर देखील धाराशिवमध्येच असणार आहेत. बालाजी तिरुपती आणि शनिशिंगणापूर येथे देवदर्शन करून खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिवमध्ये दाखल होणार असल्याची माहिती आहे. […]

Filed Under: india

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टरमधील बदलामुळे तुमच्या पगारात किती वाढ होईल? पूर्ण गणित समजून घ्या…

June 28, 2026 by admin Leave a Comment

सध्या सुमारे 55 लाख कार्यरत केंद्र सरकारी कर्मचारी आणि 69 लाख निवृत्तीवेतनधारकांचे लक्ष आठव्या वेतन आयोगावर केंद्रित आहे. प्रत्येकाला एकच प्रश्न पडला आहे की नवीन प्रणाली लागू झाल्यानंतर त्यांच्या खात्यात किती पगार जमा होईल. या संपूर्ण प्रक्रियेत ‘फिटमेंट फॅक्टर’ महत्त्वाची भूमिका बजावतो. हे ते मापदंड आहे जे वेतन मॅट्रिक्सनुसार तुमचा नवीन मूळ पगार निश्चित करते. […]

Filed Under: india

मी माफी मागायला आलोय… उद्धव ठाकरे यांनी मागितली माफी, खासदार संजय जाधव यांच्यावर थेट टीका..

June 28, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना नेते उद्धव ठाकरे आज परभणी दाैऱ्यावर आहेत. खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव यांनी शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी केल्यानंतर आज उद्धव ठाकरे परभणीत आहेत. यादरम्यान ते पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत. परभणी मतदार संघ कायमच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. याच बालेकिल्लाला शिवसेना शिंदे गटाने मोठी सुरूंग लावली. परभणीत मोठा धक्का ठाकरे गटाला बसला. उद्धव ठाकरे यांच्यासोबत […]

Filed Under: Latest News

जेव्हा तिसरी व्यक्ती नात्यात येते..; गोविंदाच्या अफेअरबद्दल सुनीताने सगळंच सांगितलं

June 28, 2026 by admin Leave a Comment

‘लॉक अप’ या बहुचर्चित शोचा दुसरा सिझन नुकताच सुरू झाला आहे. यंदाच्या सिझनमध्ये एकापेक्षा एक दमदार स्पर्धक सहभागी झाले आहेत. यात अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता अहुजाचाही समावेश होता. शोच्या प्रीमिअरमध्येच सुनीताने पुन्हा एकदा तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. सूत्रसंचालक फराह खान आणि रितेश देशमुख यांच्याशी बोलताना सुनीताने तिच्या खासगी आयुष्याशी संबंधित जुन्या अफवांवर […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 55
  • Page 56
  • Page 57
  • Page 58
  • Page 59
  • Interim pages omitted …
  • Page 512
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भारताने 500 धावांचा पल्ला कोणत्या संघाविरुद्ध सर्वाधिक वेळा गाठला आहे? जाणून घ्या एका क्लिकवर
  • शुटिंग दरम्यान न्यूड फुटेज कॅमेऱ्यात कैद, मानसिक तणावात अभिनेत्री, 21 व्या वर्षी उचललं टोकाचं पाऊल
  • शुटिंग दरम्यान न्यूड फुटेज कॅमेऱ्यात कैद, मानसिक तणावात अभिनेत्री, 21 व्या वर्षी उचललं टोकाचं पाऊल
  • Kisses on Car : गर्लफ्रेंडला कारवर 4 तासात 3400 वेळा किस करायला लावणं आदित्यला चांगलचं महाग पडलं, जे वाटलं नव्हतं ते घडलं
  • IND vs SL: फक्त फिल्डींगसाठी आला अन् चमत्कार करुन गेला, सर्फराज खान असं काही बोलला की श्रीलंकन बॅटर…Video Viral

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in