Hardik Pandya, India Squad : आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची निवड 6 जून रोजी होणार आहे. मात्र यावेळी टीम इंडियाला मोठा झटका बसू शकतो. मात्र, या दौऱ्यांसाठी भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याची निवड होण्याची शक्यता कमी दिसते. हार्दिक पांड्याला टी-20 संघातून वगळलं जाऊ शकतं. त्याला टी-20 संघातून वगळण्यामागे भारतीय निवडकर्त्यांचा हेतू वनडे वर्ल्डकपशी […]
Archives for June 2026
मोठी बातमी! टीम इंडियाला झटका, विराट कोहली वनडे मॅचमधून बाहेर
भारतीय क्रिकेट संघाबाबात एक मोठी अपडेट समोर आली आहे. १९ मे रोजी अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी रोहित शर्मासोबत विराट कोहलीची वनडे संघात निवड करण्यात आली होती. ते ऐकून चाहत्यांना आनंद झाला होता. आता भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. विराट कोहली संघातून बाहेर पडला आहे. पीटीआयने (PTI) बीसीसीआयच्या (BCCI) सूत्रांच्या हवाल्याने या बातमीची माहिती दिली आहे. रिपोर्टमध्ये […]
शिवसेनेला जेमतेम 4 जागा, त्यातही… गुलाबराव पाटलांनी नराजीच्या सुरात सगळंच सांगितलं
विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर महायुतीतील नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत धुसफूस सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. जळगावची जागा भाजपकडे गेल्यामुळे मंत्री गुलाबराव पाटील नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना आपल्या भावना स्पष्टपणे व्यक्त केल्या. गुलाबराव पाटील म्हणाले की, आम्ही गुवाहाटीला गेलो नसतो तर आजची परिस्थिती वेगळी असती. […]
या चित्रपटाने अवघ्या 3 दिवसांत कमावले तब्बल 1100 कोटी रुपये; बजेटच्या दहा पटींनी अधिक नफा, दिग्दर्शक फक्त 20 वर्षांचा
शुक्रवारी 29 मे रोजी 'बॅकरुम्स' हा चित्रपट जगभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने रविवारपर्यंत तब्बल 118 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 1127 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचा दिग्दर्शक केन पार्सन्स हा फक्त 20 वर्षांचा आहे. केन याआधी एक युट्यूबर म्हणून सोशल मीडियावर प्रसिद्ध होता. 'बॅकरुम्स' हा त्याचा पहिलाच चित्रपट आहे. 'क्रिपीपास्ता' […]
एलपीजी गॅस सिलेंडर 300 रुपयांनी मिळवा स्वस्त, थेट असा करा अर्ज, तब्बल 10 कोटीपेक्षाही..
इराण आणि अमेरिका युद्धात एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला. सतत एलपीजी गॅसच्या किमतीमध्ये वाढ होत आहे. जर तुम्हाला घरगुती एलपीजी गॅस तब्बल 300 रूपयांनी स्वस्त हवा असेल तर तो मिळू शकतो. देशात एलपीजीचे दर कितीही वाढले तरीही तुमच्यावर कोणताही परिणाम होणार नाही. घरगुती गॅस सिलेंडर सध्या असलेल्या किमतीपेक्षा तब्बल 300 रूपयांनी स्वस्त मिळेल. उज्ज्वला […]
ज्येष्ठ निर्माते, सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांचं निधन; चित्रपटसृष्टीवर शोककळा
सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ चित्रपट निर्माते पहलाज निहलानी यांचं निधन झालं. वयाच्या 76 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पहलाज यांचे कौटुंबिक मित्र शशी रंजन यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. नानावटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. नुकतंच त्यांना रुग्णालयातून घरी आणण्यात आलं होतं. पहलाज यांनी त्यांच्या […]