• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ज्येष्ठ निर्माते, सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांचं निधन; चित्रपटसृष्टीवर शोककळा

June 4, 2026 by admin Leave a Comment


सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ चित्रपट निर्माते पहलाज निहलानी यांचं निधन झालं. वयाच्या 76 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पहलाज यांचे कौटुंबिक मित्र शशी रंजन यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. नानावटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. नुकतंच त्यांना रुग्णालयातून घरी आणण्यात आलं होतं. पहलाज यांनी त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला आहे.

बातमी अपडेट होत आहे..



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Rupali Thombre Patil : ‘आम्ही शेंगा खाल्ल्या नाहीत, टरफलं उचलणार नाही’, चाकणकरांची बदनामी केल्याच्या आरोपावर ठोंबरेंची प्रतिक्रिया
  • पर्यटकांची पहिली पसंती! पश्चिम चंपारणच्या ‘या’ वन्यजीव स्थळाला रोज 1,000 सैलानींची भेट
  • Mumbai FDA : शिवाजी पार्कातील कॅफे कॅडेलचा अन्न परवाना रद्द; एफडीएकडून कारवाई
  • लॉन्च होताच ‘निसान’च्या ‘या’ नव्या एसयूव्हीचा धुमाकूळ; पहिल्याच महिन्यात क्रेटा आणि डस्टरचे टेन्शन वाढवले
  • PPF मध्ये 1000,5000 किंवा 10000 रुपये जमा केल्यावर किती परतावा मिळेल? कॅल्क्युलेशन जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in