उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या की मुलांसाठी हा काळ म्हणजे आनंद, मस्ती आणि मुक्त खेळण्याचा असतो. शाळेचा ताण संपलेला असतो आणि दिवस पूर्णपणे खेळ, मनोरंजन आणि आरामासाठी मोकळे असतात. मात्र, या काळात वाढणारी प्रचंड उष्णता, कडक सूर्यप्रकाश आणि बाहेर खेळताना होणारा थकवा यामुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पालकांसाठी सर्वात मोठा प्रश्न असतो की मुलांना […]
Archives for June 2026
पेट्रोलनंतर आता इलेक्ट्रिकमध्येही ‘हिरो’चा जलवा, VIDA च्या विक्रीत 166 टक्के वाढ
दुचाकी क्षेत्रातील दिग्गज कंपनी हिरो मोटोकॉर्पने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मजबूत कामगिरी केली आहे. मे महिन्यात कंपनीच्या एक्स्पोर्टमध्ये 78 टक्क्यांची प्रचंड वाढ झाली. पेट्रोल वाहनांमधील दबदबा कायम ठेवण्यासोबतच, कंपनीच्या VIDA ब्रँडने इलेक्ट्रिक मोबिलिटीमध्ये वेग पकडला असून वार्षिक आधारावर 166 टक्के विक्री वाढवून बाजारात आपले स्थान भक्कम केले आहे. जगातील सर्वात मोठी बाईक आणि स्कूटर उत्पादक […]
IND vs AFG : विराट कोहली OUT मग प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याच्या जागी पहिल्या चेंडूपासून धोपटणाऱ्या खेळाडूसाठी टीमचे दरवाजे उघडतील
अफगाणिस्तान विरूद्धच्या वनडे सीरीजमध्ये विराट कोहली खेळणार नाहीय. विराट कोहलीला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली आहे. त्यामुळे तो 13 जून पासून सुरु होणाऱ्या वनडे सीरीजमध्ये खेळणार नाही. आता विराट नाही खेळणार, मग त्याच्याजागी कोण? हा प्रश्न निर्माण होतो. प्लेइंग इलेव्हनमध्ये विराटच्या जागी कोणाचा समावेश होईल?. अफगाणिस्तान विरूद्धच्या वनडे सीरीजमध्ये विराट कोहली बाहेर गेल्यानंतर त्याच्या जागी इशान किशनचा […]
Airport Rules : विमानतळावर सेल्फी काढणं पडणार महागात, DGCA चे नवे नियम काय?
तुम्हाला विमानतळावर स्टायलिश सेल्फी काढण्याची, इन्स्टाग्राम रील्स बनवण्याची किंवा ट्रॅव्हल व्लॉग शूट करण्याची आवड आहे का? असेल तर आता तुम्हाला प्रचंड सावधानता बाळगावी लागणार आहे. कारण नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) विमानतळ परिसरात फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफीबाबत अत्यंत कडक नियमावली जारी केली आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास थेट तुमचा मोबाईल जप्त केला जाऊ शकतो, दंड होऊ […]
वयाच्या 45 व्या वर्षी अभिनेत्री बनली आई, 8 वेळा IVF फेल, झेललं गर्भपाताचं दु:ख; अखेर घरी जुळ्यांचं आगमन
अनेकदा आयव्हीएफ अयशस्वी ठरल्यानंतर आणि गर्भपातानंतर अखेर प्रसिद्ध टीव्ही आणि भोजपुरी अभिनेत्री संभावना सेठला मातृत्वाचं सुख प्राप्त झालं आहे. संभावनाने सरोगसीद्वारे जुळ्या मुलांची आई झाल्याची गोड बातमी चाहत्यांना सांगितली आहे. लग्नाच्या 10 वर्षांनंतर तिच्या घरात पाळणा हलला आहे. संभावना सेठ आणि अविनाश द्विवेदी हे लग्नाच्या 10 वर्षांनंतर एक मुलगा आणि एका मुलीचे पालक बनले आहेत. […]
Rafale Deal : आपण फ्रान्सकडून 114 राफेल फायटर विमान खरेदीची घाई का करतोय? त्यामागची कारणं समजून घ्या
निवृत्ती मोहन, न्यूज9 असोसिएट एडिटर भारत फ्रान्सकडून 114 डसॉल्ट राफेल फायटर विमानं खरेदी करणार आहे. ₹3.25 लाख कोटींचा हा करार आहे. लवकरच या कराराला अंतिम रुप दिलं जाईल. फ्रान्सला औपचारिक लेटर ऑफ रिक्वेस्ट (LoR) पाठवलं जाईल. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये राफेल खरेदी व्यवहाराबाबत अधिकृत चर्चा सुरु होईल. एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंह फ्रान्सच्या तीन दिवसीय […]