• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for June 2026

15 लाख कोटींचा घोटाळा… तो फोटो… मेहताच्या कंपनीत LIC ने गुंतवणूक केलीच कशी? रोहित पवारांच्या एका सवालाने मोठी खळबळ

June 5, 2026 by admin Leave a Comment

Rohit Pawar on Rajesh Mehta Scam: 15 लाख कोटींच्या घोटाळ्याने देश पुन्हा हादरला आहे. राजेश मेहता यांच्यावर या घोटाळ्याचा आरोप आहे. तर या घोटाळ्यावरून शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. त्यांनी एक फोटो ट्विट केला आहे आणि एलआयसीने मेहताच्या कंपनीत गुंतवणूक केलीच कशी असा रोकडा सवाल विचारला आहे. त्यांच्या […]

Filed Under: india

RBI Monetary Policy: पुन्हा पदरी निराशा… नाही कमी होणार तुमचा EMI, RBI चा रेपो दराविषयी काय फैसला?

June 5, 2026 by admin Leave a Comment

Home Loan, Car Loan EMI: भारतीय रिझर्व्ह बँकेने जून 2026 मध्ये पतधोरण समितीची बैठक घेतली. त्यात रेपो दरात कुठलाही बदल केला नाही. आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी रेपो दरात एप्रिल महिन्यातील निर्णयाप्रमाणेच कोणताही बदल केला नाही. आता रेपो दर 5.25 टक्के इतका आहे. यापूर्वी केंद्रीय रिझर्व्ह बँकेने डिसेंबर 2025 मध्ये व्याज दारत कपात केली होती. […]

Filed Under: india

T-20 स्क्वॉडमध्ये कोण कोण? या तारखेला टीम इंडियाची घोषणा, श्रेयस अय्यर, वैभव सूर्यवंशी यांचे चमकणार नशीब?

June 5, 2026 by admin Leave a Comment

Team India: भारतीय क्रिकेट संघ आयर्लंड आणि इंग्लंडच्या दौऱ्यावर जात आहे. BCCI शनिवारी, 6 जून रोजी टीम इंडियाची घोषणा करण्याची शक्यता आहे. ईएसपीएनक्रिकइन्फोनुसार, स्क्वॉड्च्या घोषणेसह टीम इंडिया नवीन कर्णधार ही जाहीर करेल. माहितीनुसार निवडकर्ते सध्याच्या टी20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याला संधी देण्याची शक्यता कमी आहे. यादवच्या नेतृत्वात भारताने 2026 मधील टी20 विश्वकप जिंकला होता. […]

Filed Under: cricket

महायुतीचे दोन्हीही संकटमोचक मैदानात, पण बंडखोर उमेदवार ऐकेना; पडद्यामागून मोठी ऑफर

June 5, 2026 by admin Leave a Comment

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत ऐन उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी प्रचंड हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. महायुतीमधील बंडखोरी शमवण्यासाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे वरिष्ठ नेते मैदानात उतरले असतानाच आता राजकीय समीकरणांमध्ये मोठा ट्विस्ट आला आहे. भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांनी शेवटच्या क्षणापर्यंत आपला अर्ज मागे न घेता निवडणूक लढवण्यावर […]

Filed Under: Latest News

जेव्हा एक मार्ग बंद होतो..; अवघ्या 152 भागांमध्ये गुंडाळली मालिका, अमोल कोल्हेंची भावूक पोस्ट

June 5, 2026 by admin Leave a Comment

स्टार प्रवाह वाहिनीवर अवघ्या काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलेली ‘मी सावित्रीबाई ज्योतीराव फुले’ ही मालिका अचानक बंद करण्यात येत आहे. या मालिकेचा टीआरपी कमी असल्याने वाहिनीने ती बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय. टीआरपीच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी या वाहिनीने नुकतीच आठ नवीन मालिकांची घोषणा केली. त्याचवेळी अमोल कोल्हे आणि मधुराणी प्रभुलकर यांच्या मुख्य भूमिका असलेली ‘मी […]

Filed Under: entertainment

दिल्लीत पुन्हा आगीचा भडका, भीषण आग, लोकांमध्ये भीतीचे वातावरण, थेट सर्व फ्लॅटखाली करत..

June 5, 2026 by admin Leave a Comment

दिल्लीमध्ये एका मागून एक आगीच्या घटना घडत आहेत. मालवीय नगरमध्ये हॉटेलला लागलेली आगीची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा नोएडामध्ये आग लागली. एका बहुमजली इमारतीला ही आग लागली. मालवीय नगरमध्ये लागलेल्या हॉटेलच्या आगीत 21 जणांचा जीव गेला. या घटनेला दोन दिवस होत नाहीत, तोवरच आता पुन्हा एकदा खळबळ उडाली. 7.20 ला ही आग लागल्याची माहिती […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 459
  • Page 460
  • Page 461
  • Page 462
  • Page 463
  • Interim pages omitted …
  • Page 512
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in