• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for June 2026

उद्धव ठाकरेंनी पक्षातून हकालपट्टी करताच बाळ मानेंची पोस्ट, म्हणाले Revenge..

June 5, 2026 by admin Leave a Comment

राज्यातील १७ स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघासाठी १८ जूनला मतदान होणार आहे. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधानपरिषद मतदारसंघातून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार (शिवसेना ठाकरे गट) सुरेंद्र ऊर्फ बाळ माने यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. या सर्व घडामोडींनंतर बाळ माने यांनी एक […]

Filed Under: india

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला झटका, आरबीआयची मोठी कारवाई

June 5, 2026 by admin Leave a Comment

Nashik District Central Cooperative Bank : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला केंद्रीय रिझर्व्ह बँकेने दणका दिला. आरबीआयने या बँकेवर निर्बंध लादले. नाबार्डच्या तपासणीत गंभीर त्रुटी आढळल्या होत्या. त्यानंतर केंद्रीय बँकेने नाशिकमधील बँकेवर कारवाई केली. या कारवाईमुळे आता लाभांश वाटप, देणग्या आणि मोठ्या खर्चांवर बंधने येणार आहेत. तर आता शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी सरकारकडून जी रक्कम मिळणार आहे, […]

Filed Under: Latest News

जीव दिला असता, तरी लोक हसले असते..; मराठी अभिनेत्रीने सुनावलं, ट्रोलर्सना म्हणाली ‘भुंकत राहा..’

June 5, 2026 by admin Leave a Comment

‘भाभीजी घर पर हैं’ या मालिकेत अंगुरी भाभीची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिल्पा शिंदे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. दहा वर्षांपूर्वी निर्मात्यांसोबत झालेल्या वादामुळे ती या मालिकेतून बाहेर पडली होती. मात्र तेव्हा तिने निर्मात्यांवर केलेले लैंगिक शोषणाचे आरोप खोटे होते, असा धक्कादायक खुलासा तिने कॉमेडियन भारती सिंहच्या पॉडकास्ट मुलाखतीत नुकताच केला. यानंतर […]

Filed Under: entertainment

सुरत बस एसटी अपघात: मृतदेह जळाल्याने ओळख पटेना, डीएनएचे नमूने घेण्यात येणार…

June 5, 2026 by admin Leave a Comment

राज्याच्या सीमेवरील सुरत येथे झालेल्या एसटी बसेसच्या विचित्र अपघातात चालकासह सात प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त करीत मृतांच्या नातेवाईकांबद्दल सहवेदना व्यक्त केली आहे. मृतांच्या वारसदारांना २ लाख आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत PMNRF निधीतून जाहीर करण्यात आली आहे. राज्याचे परिवहन मंत्री आणि महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक […]

Filed Under: india

Donald Trump : ट्रम्प म्हणाले पंतप्रधान मोदी माझे चांगले मित्र, पण त्यानंतर लगेच असं सुद्धा म्हणाले की..

June 5, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि अमेरिकेत लवकरच व्यापार करार होणार आहे. त्याआधी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भरभरुन कौतुक केलं आहे. पंतप्रधान मोदी माझे खूप चांगले मित्र आहेत, असं ट्रम्प म्हणाले. व्हाइट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, “मला पंतप्रधान मोदी आवडतात. ते माझे चांगले मित्र आहेत. आमच्यात चांगलं नातं आहे. आम्ही लवकरच एक […]

Filed Under: india

Lalit Modi : ‘नरेंद्र मोदींच्या फार जवळ होतो आणि…’, ललित मोदीचा मोठा दावा, BJP नेत्यांसोबत संबंध, संपूर्ण गुपित अखेर उघड

June 5, 2026 by admin Leave a Comment

Lalit Modi : देशातून फरार झालेले ललित मोदी आता भारतात नसला तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो बिझनेसमन आणि आयपीएलचा माजी चेअरमन ललित मोदी याने नुकताच झालेल्या एका मुलाखतीत मोठे खुलासे केले आहेत. ललित मोदी याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्रिकेटचे मोठे प्रशंसक म्हणत दावा केला की, दोघांमध्ये क्रिकेटबद्दल अधिक चर्चा व्हायची. ललित […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 460
  • Page 461
  • Page 462
  • Page 463
  • Page 464
  • Interim pages omitted …
  • Page 512
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in