
Home Loan, Car Loan EMI: भारतीय रिझर्व्ह बँकेने जून 2026 मध्ये पतधोरण समितीची बैठक घेतली. त्यात रेपो दरात कुठलाही बदल केला नाही. आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी रेपो दरात एप्रिल महिन्यातील निर्णयाप्रमाणेच कोणताही बदल केला नाही. आता रेपो दर 5.25 टक्के इतका आहे. यापूर्वी केंद्रीय रिझर्व्ह बँकेने डिसेंबर 2025 मध्ये व्याज दारत कपात केली होती. तेव्हा 5.50 टक्क्यांहून रेपो दर 5.25 टक्के केला होता.
बातमी अपडेट होत आहे…
Leave a Reply