पश्चिम बंगाल येथे झालेल्या मोठ्या पराभवानंतर तृणमुल काँग्रेसमधील ( TMC ) पडझड सुरुच आहे. रोज कोणी तरी पक्ष सोडत आहे किंवा राजीनामा देत आहे. ८० पैकी ५८ टीएमसी आमदारांनी बंडखोरी करीत नवा विरोधी पक्ष नेता निवडला आहे. या दरम्यान आता ममता बॅनर्जी दिल्लीतील राजकारणात आपले बस्तान बसवण्याचा प्रयत्न करत आहेत. विधानसभेत पराभूत झालेल्या ममता बॅनर्जी […]
Archives for June 2026
शांत झोप लागत नाही? शांत झोपेसाठी आजपासून ‘हे’ पदार्थ खाण्यास करा सुरुवात, फायदे घ्या जाणून
आजच्या धकाधकीच्या जीवनात सर्वांत भेडसवणार गंभीर प्रश्न म्हणजे झोप… अनेकांना शांत झोप लागत आहे… रोजची धावपळ, ताण – तणावानंतर देखील झोप लागत नाही. ज्यामुळे तणाव निर्माण होतो. अशात फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्यांनी समृद्ध असलेला आहार शरीराचं झोपेचं चक्र नियमित करण्यास मदत करतो. अक्रोड आणि पिस्ता यांसारख्या सुकामेव्यामध्ये आढळणारे नैसर्गिक मेलाटोनिन हार्मोन रात्री झोप येण्यास […]
लग्नानंतर पत्नी मित्राशी फोनवर बोलायची, तलाट्याने १२ दिवसात जीवन संपवले,पत्नी विरोधात गुन्हा
लग्न होऊन अवघे १२ दिवस झाले असतानाच तलाठ्याने आपल्या घरात गळफास लावून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना आंबेजोगी शहराच्या लगतच्या मोरेवाडी परिसरात घडली होती. आता या प्रकरणात गणेश कोळी यांच्या आईच्या तक्रारीवरुन गणेश यांच्या पत्नीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पत्नीचे अनैतिक संबंध आणि त्यामुळे झालेल्या मानसिक त्रासाने गणेश कोळी यांनी हे पाऊल उचलल्याचा आरोप त्याच्या […]
Big Cricket League: श्रीसंतच्या मुंबई संघाला सलग दुसऱ्यांदा धक्का, गुजरात डायमंड्स संघाने चारली धूळ
बिग क्रिकेट लीग 2026 स्पर्धेच्या तिसऱ्या सामन्यात श्रीसंत नेतृत्व करत असलेल्या मुंबई मरीन्स संघाला पराभवाची धूळ चाखावी लागली आहे. गुजरात डायमंड्स आणि मुंबई इंडियन्स संघात 15-15 षटकांचा सामना झाला. हा सामना मुंबई इंडियन्सने 44 धावांनी गमावला. हा मुंबई मरीन्सचा सलग दुसरा पराभव आहे. मुंबई मरीन्स आणि गुजरात डायमंड्स यांच्यातील हा सामना 4 जून रोजी ग्रेटर […]
10 जूनला पंतप्रधान मोदी इतिहास रचणार, माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंना मागे टाकणार
नवी दिल्ली, 04 जून : भारताच्या राजकीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल असा एक महत्त्वाचा टप्पा 10 जून रोजी गाठला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतात सर्वाधिक काळ सत्तेत राहिलेले पंतप्रधान म्हणून अभूतपूर्व विक्रम आपल्या नावावर करणार आहेत. 1951-52 च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वीचा अंतरिम कालावधी वगळता, केवळ निवडून आलेल्या सरकारच्या दिवसांची गणना केली असता पंतप्रधान […]
Sushmita Sen : 10 वर्ष मोठ्या उद्योजकासोबत खासगी फोटो व्हायरल होताच सुष्मिताचे वडील म्हणालेले, ‘माझ्या मुलीच्या आयुष्यातील…’
Sushmita Sen Love Life: अभिनेत्री सुष्मिता सेन हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. एक काळ असा होता, जेव्हा सुष्मिता तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली होती. सुष्मिता हिच्या नावाची चर्चा अनेक सेलिब्रिटींसोबत रंगली, पण कोणत्यात सेलिब्रिटीसोबत अभिनेत्रीचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. पण लग्नाआधी अभिनेत्री दोन मुलींची आई झाली. सुष्मिता हिने दोन मुलींना […]