Train Ticket Seat Selection Tips: भारतात दूरच्या प्रवासासाठी रेल्वेचा पर्याय समोर येतो. त्यात खिडकी असणारी सीट मिळाली तर भारताच्या लोकसंस्कृतीचे दर्शन होते आणि प्रवास कधी संपतो तेही कळत नाही. त्यामुळे प्रवासात साईड लोअर सीटसाठी (Side Lower) अनेकांचा आग्रह असतो. अनेकांना वाटतं की साईड लोअर सीट मिळणे हा नशीबाचा भाग आहे. पण तसे नाही. IRCTC ॲप […]
Archives for June 2026
डाळिंबाचा रस रोज पिल्याने त्वचेला मिळतो नैसर्गिक ग्लो; जाणून घ्या आरोग्य आणि सौंदर्यासाठी त्याचे आश्चर्यकारक फायदे
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत निरोगी त्वचा आणि चांगले आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी लोक नैसर्गिक उपायांकडे अधिक वळताना दिसत आहेत. अशाच नैसर्गिक पर्यायांमध्ये डाळिंबाचा रस हा अत्यंत प्रभावी मानला जातो. पोषकतत्त्वांनी भरपूर असलेल्या डाळिंबाच्या रसामुळे केवळ शरीराला ऊर्जा मिळत नाही, तर त्वचेलाही नैसर्गिक चमक मिळण्यास मदत होते. डाळिंबामध्ये व्हिटॅमिन C, पॉलीफेनॉल्स, अँटिऑक्सिडंट्स आणि अनेक महत्त्वाची खनिजे आढळतात, जी […]
Khan Sir : देशातील प्रसिद्ध खान सरांना होणार अटक? विद्यार्थ्यांच्या सर्वांत आवडत्या शिक्षकाकडे किती पदव्या, काय शिकवतात?
युट्यूब किंवा इन्स्टाग्रामवरील रील्स स्क्रोल केले, तर तुम्हाला अनेकदा खास भारतीय शैलीत, हातात लाकडी ग्लोब किंवा नकाशा घेऊन प्रमुख आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय मुद्दे अत्यंत चटकदारपणे समजावून सांगणारा एक चेहरा दिसेल. हा चेहरा आहे पाटण्याच्या सुप्रसिद्ध शिक्षक खान सरांचा. आपल्या अनोख्या आणि विनोदी शैलीने देशभरात शिक्षणाचा संदेश पसरवणाऱ्या खान सरांना खरंतर कोणत्याही परिचयाची गरज नाही. पण […]
IND vs AFG : भारताचा कसोटी संघातून 10 खेळाडू आऊट! मागच्या प्लेइंग 11 च्या तुलनेत इतका बदल
भारत आणि अफगाणिस्तान एकमेव कसोटी सामन्यासाठी आमनेसामने येत आहेत. या दोन संघात 2018 मध्ये पहिला कसोटी सामना झाला होता. हा सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये पार पडला होता. या सामन्यात भारताने अफगाणिस्तानला एक डाव आणि 262 धावांनी पराभूत केलं होतं. आता दोन्ही संघ दुसऱ्यांदा भिडणार आहेत. हा सामना न्यू चंदीगडच्या महाराज्या यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये […]
घटस्फोटानंतर खान कुटुंबियांच्या पूर्व सूनेची गगन भरारी… नवऱ्याला सोडताच नवीन सुरुवात…
बॉलिवूडच्या प्रतिष्ठित कुटुंबियांपैकी एक असल्याने खान कुटुंब कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं. तर अभिनेता सलमान खान याच्यामुळे देखील खान कुटुंबातील प्रत्येक सदस्याची चर्चा रंगत असते. आता खान कुटुंबियांच्या पूर्व सूनेच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. खान कुटुंबियांची पूर्व सून आणि बॉलिवूड वाइव्स वर्सेज फॅबुलस लाइफ फेम सीमा सजदेह चर्चेत आली आहे. एक काळ […]
पेट्रोलपेक्षा स्वस्त मिळणार E85 फ्यूल! 2027 पर्यंत देशात सुरू होणार 5,000 फ्लेक्स-फ्यूल स्टेशन्स
पेट्रोलच्या वाढत्या किमतींना पर्याय म्हणून सरकार ‘E85 फ्यूल’ सामान्य पेट्रोलपेक्षा स्वस्त बनवण्यावर वेगाने काम करत आहे. देशाचे तेल आयात बिल कमी करणे आणि ऊर्जेच्या बाबतीत भारताला स्वावलंबी बनवणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. हे नवीन इंधन तंत्रज्ञान वाहन चालकांसाठी अत्यंत किफायतशीर ठरणार आहे. भारतात पेट्रोल आणि डिझेलवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी केंद्र सरकार आता फ्लेक्स-इंधन […]