• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for June 2026

आमदारांनंतर आता खासदारही फुटणार? ममता बॅनर्जाींना पुन्हा मोठा हादरा, 18 खासदार…

June 5, 2026 by admin Leave a Comment

पश्चिम बंगालच्या राजकारणात गेल्या काही काळापासून मोठ्या घडामोडी घडत आहेत. टीएमसीच्या 58 आमदारांनी ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वात गट स्थापन केला असून ते आता विरोधीपक्षनेते बनले आहे. आमदारांप्रमाणे आता खासदारांमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे. आता जवळपास 18 खासदार आमदारांच्या गटात सहभागी होण्याची शक्यता आहे. लोकसभा खासदारांच्या या गटाचे नेतृत्व एका अत्यंत वरिष्ठ खासदाराकडे जाण्याची शक्यता आहे, […]

Filed Under: india

साखरेची तीव्र इच्छा कमी करण्यासाठी तज्ज्ञांनी सुचवलेले हेल्दी स्नॅक्स : नैसर्गिकरीत्या गोड खाण्याची सवय नियंत्रित करण्याचे उपाय

June 5, 2026 by admin Leave a Comment

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत साखरयुक्त पदार्थांची क्रेविंग म्हणजेच गोड खाण्याची तीव्र इच्छा ही एक सामान्य समस्या बनली आहे. अनेक लोकांना दिवसभरात अचानक चॉकलेट, मिठाई, बिस्किटे किंवा गोड पेयांची इच्छा होते आणि ही सवय आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. हायड्रझिंदगीवरील एका आरोग्यविषयक अहवालात तज्ज्ञांनी सांगितले आहे की ही क्रेविंग केवळ सवय नसून शरीरातील ऊर्जा पातळी, हार्मोन्सचे असंतुलन आणि […]

Filed Under: lifestyle

‘त्या एका सामन्याला इतकी प्रसिद्धी का?’ टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी स्मृती मंधानाने स्पष्टच सांगितलं की…

June 5, 2026 by admin Leave a Comment

वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेला 12 जूनपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 5 जुलैला होणार आहे. पण भारत आणि पाकिस्तान सामन्याची उत्सुकता आतापासून लागून आहे. या स्पर्धेत भारताचा पहिलाच सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान संघाशी होणार आहे. हा सामना 14 जून रोजी होणार आहे. भारत पाकिस्तान सामना म्हंटलं की क्रीडाप्रेमींसाठी पर्वणी असते. या […]

Filed Under: india

टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी रिटायरमेंट पॉलिसी! बीसीसीआयने आखली अशी रणनिती, जाणून घ्या

June 5, 2026 by admin Leave a Comment

BCCI Apex Council Meeting: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आता खेळाडूंच्या भविष्यासाठी पॉलिसी तयार करण्याची योजना आखत आहे. कारण गेल्या काही दिवसात खेळाडूंनी अचानक निवृत्ती घेण्याचा सपाटा लावला आहे. त्यानंतर विदेशी टी20 लीग खेळण्याला प्राधान्य देत आहेत. विदेशी लीग स्पर्धेत खेळण्यासाठी खेळाडू एक रणनितीचा अवलंब करत आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याआधी देशांतर्गत आणि आयपीएल स्पर्धेतून निवृत्तीची […]

Filed Under: cricket

…..म्हणून अनिकेत तटकरे यांना उमेदवारी मिळाली, रोहित पवारा यांचा मोठा दावा

June 5, 2026 by admin Leave a Comment

राज्यात विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच कोकणातील रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना (ठाकरे गट)चे उमेदवार बाळा माने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने या मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे महायुतीचे उमेदवार तथा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांच्या […]

Filed Under: Latest News

Dhurandhar 2 OTT : ‘धुरंधर 2’च्या ओटीटी रिलीजवर भडकले प्रेक्षक; जियो हॉटस्टारची नवी कल्पना महागात

June 5, 2026 by admin Leave a Comment

जगभरातील थिएटर्समध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर : द रिव्हेंज’ हा दुसरा भाग अखेर ओटीटीवर प्रदर्शित झाला. 4 जून रोजी जियो हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर याचं प्रीमिअर झालं. 2025 च्या अखेरीस प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’ या चित्रपटानंतर दुसऱ्या भागाची प्रचंड उत्सुकता होती. त्यानंतर हा दुसरा भाग ओटीटीवर कधी येणार, याचीही प्रतीक्षा जगभरातील प्रेक्षक करत होते. […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 454
  • Page 455
  • Page 456
  • Page 457
  • Page 458
  • Interim pages omitted …
  • Page 512
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in