भारतीय चित्रपटसृष्टीतील अजरामर प्रेमकथांपैकी एक मानल्या जाणाऱ्या 1981 मधील ‘एक दूजे के लिए’ या चित्रपटाबाबत अभिनेत्री रती अग्निहोत्री यांनी अनेक रंजक आणि धक्कादायक आठवणी शेअर केल्या आहेत. दिग्दर्शक के. बालचंदर यांच्या या चित्रपटाने कमल हासन आणि रती अग्निहोत्री यांना मोठी लोकप्रियता मिळवून दिली होती. अलीकडे दिलेल्या एका मुलाखतीत रती यांनी सांगितले की, विशाखापट्टणममध्ये चित्रपटाचे चित्रीकरण […]
Archives for June 2026
मोठी बातमी! ज्याची भीती होती तेच घडलं, इराणचं आत्मघाती पाऊल, जगाचा थरकाप, ट्रम्प यांना सर्वात मोठा धक्का,थेट अमेरिकेच्या…
मध्य पूर्वेतून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. एकीकडे अमेरिका आणि इराणमध्ये पूर्ण युद्धविरामावर चर्चा सुरू आहे. मात्र दुसरीकडे आता पुन्हा एकदा युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे. इराणने मध्य पूर्वेत हाहाकार उडवला आहे. अमेरिकेसोबत संघर्ष सुरू असतानाच इराणने शनिवारी मोठं आत्मघाती पाऊल उचललं आहे. इराणच्या या निर्णयामुळे जगभरात मोठी खळबळ उडाली आहे. इराणने थेट बहरीन […]
घरातील जिन्याखाली या चार वस्तू ठेवण्यास पाण्यासारखा बर्बाद होतो पैसा! कोणत्या आहेत त्या वस्तू?
अनेकदा चांगलं उत्पन्न असूनही घरात बचत होत नाही, अनपेक्षित खर्च वाढतात आणि आर्थिक स्थैर्य मिळत नाही अशी तक्रार अनेकांची असते. वास्तुशास्त्रानुसार यामागे घरातील काही वास्तुदोष कारणीभूत असू शकतात. विशेषतः घरातील जिना आणि त्याच्या खालील जागेचा वापर कसा केला जातो याचा घरातील सकारात्मक ऊर्जेवर आणि आर्थिक स्थितीवर परिणाम होत असल्याचं मानलं जातं. घराची रचना करताना हॉल, […]
महायुतीत एकनाथ शिंदे यांना पुन्हा डावलले, नवीमुंबईतील शिवरायांच्या पुतळा अनावरण सोहळ्याचे निमंत्रण दिले नाही
राज्यात सत्तांतर घडवण्यात महत्वाचे ठरलेल्या आणि भाजपाला सत्तेचे सोपान देण्यात हुकमी एक्का ठरलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वजन आता महायुती कमी झाल्याचे वारंवार दिसून येत आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजाच्या राज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्ताने नवीमुंबईत विमानतळावर शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आल्या त्या सोहळ्या एकनाथ शिंदे यांना निमंत्रण न दिल्याचे उघडकीस आले आहे. या कार्यक्रमात […]
IND vs AFG: कॅप्टन शुबमन गिलचं घरच्या मैदानात चाबूक शतक, धोनी-गांगुलीचा रेकॉर्ड ब्रेक
टीम इंडियाने आयपीएल 2026 स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपल्या मोहिमेची अफगाणिस्तान विरुद्ध जबरदस्त सुरुवात केली. टीम इंडियाने मुल्लानपूरमध्ये अफगाणिस्तान विरुद्ध एकमेव कसोटी सामन्यातील पहिल्याच दिवशी (6 जून) 368 धावा केल्या. टीम इंडियासाठी ऋषभ पंत आणि साई सुदर्शन या दोघांनी अर्धशतकी खेळी केली. तर केएल राहुल आणि शुबमन गिल या दोघांनी शतक ठोकलं. शुबमनसाठी हे शतक खास […]
वनप्लस कम्युनिटी सेल 2026 सुरू, स्मार्टफोन आणि टॅबलेटवर मिळवा भरघोस बँक सवलत
वनप्लस ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. वनप्लस कंपनीने त्यांचे नवीनतम नॉर्ड स्मार्टफोन्स, टॅब्लेट्स आणि ऑडिओ उत्पादन मोठ्या सवलतीसह खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. कारण वनप्लस कम्युनिटी सेल 2026 4 जूनपासून सुरू झालेला आहे. वनप्लसच्या या मर्यादित कालावधीच्या सेलदरम्यान कंपनीच्या उत्पादनांवर डिस्काउंट, बँक ऑफर्स आणि नो-कॉस्ट ईएमआय उपलब्ध आहेत. चला तर मग आजच्या लेखात आपण या सेलमधील […]