• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for June 2026

Peddi : ‘पेड्डी’मधील जान्हवी कपूरच्या अंगप्रदर्शनावर अनेकांचा संताप… ‘असं’ वक्तव्य करत मोठ्या पेचात अडकली अभिनेत्री

June 6, 2026 by admin Leave a Comment

Peddi : अभिनेता राम चरण स्टारर ‘पेड्डी’ सिनेमाची कथा एका खेळा भोवती फिरत आहे. पण सिनेमात अभिनेत्री जान्हवी कपूर हिने साकारलेल्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. सिनेमात जान्हवीला आय-कँडीच्या रुपात दाखवण्यात आलं आहे, ज्याची सिनेमात कोणतीच गरज नव्हती. सिनेमातील अधिक सीनमध्ये फक्त जान्हवी हिची फिगर आणि अंगप्रदर्शन करण्यात आलं आहे. यामुळे दिग्दर्शकावर देखील अनेकांना निशाणा […]

Filed Under: entertainment

साप चावल्यावरही होणार नाही मृत्यू, डॉक्टरांनी सांगितला योग्य मार्ग, अजिबात घाबरून..

June 6, 2026 by admin Leave a Comment

पावसाळा म्हटले की, साप चावण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ होते. विशेष: ग्रामीण भागात साप चावल्याने अनेकांचा मृत्यू होतो. पावसामुळे साप बिळाबाहेर निघतात. त्यांच्या बिळात पाणी जाते. मुळात म्हणजे साप चावल्यानंतर आपल्याकडे अनेक घरगुती उपाय केले जातात आणि तिथेच खरी चूक होते. योग्य माहितीच्या अभावामुळे आणि अंधश्रद्धेमुळे हजारो लोक आजही विनाकारण आपला जीव गमावतात. मुळात म्हणजे साप […]

Filed Under: india

Chanakya Niti : या तीन गोष्टींपासून कायम दूरच राहा, आयुष्याचं कल्याण होईल, चाणक्यांनी दिला मोलाचा सल्ला

June 6, 2026 by admin Leave a Comment

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील मार्गदर्शक ठरतात. माणसाने आयुष्य कसं जगावं, आयुष्यात काय करावं आणि काय करू नये? याबद्दल चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य […]

Filed Under: lifestyle

रशियाने खरी मैत्री जपली, तेल संकटाच्या काळात पुन्हा भारताच्या मदतीला… तेल पुरवठ्याबाबत मोठी अपडेट

June 6, 2026 by admin Leave a Comment

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणावामुळे संपूर्ण जगाचा तेलपुरवठा विस्कळित झाला आहे. अशातच आता भारतासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. रशियाची सरकारी तेल कंपनी रोसनेफ्टने भारताला रशियन कच्च्या तेलाचा पुरवठा अखंड सुरू राहील, असे स्पष्ट केले आहे. तेल पुरवठा आणि शिपिंग मार्गांबाबत संकट वाढत असताना रशियाचे हे आश्वासन भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. […]

Filed Under: india

IND vs AFG : विराट कोहली दुखापतीमुळे आऊट, ऋतुराज आणि यशस्वीपैकी कुणाला संधी? जाणून घ्या

June 6, 2026 by admin Leave a Comment

भारतीय क्रिकेटसाठी 6 जून हा दिवस महत्त्वाचा ठरला. टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामन्याला सुरुवात झाली. तसेच बीसीसीआय निवड समिताने दुपारी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यातील टी 20I मालिकेसाठी 16 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली. तसेच टीम इंडियाचा टी 20 कर्णधार आणि उपकर्णधार बदलण्यात आला. सूर्यकुमार यादव याच्याकडून नेतृत्व काढण्यात आलं. तसेच सूर्याला आयर्लंड […]

Filed Under: cricket

1,000 रुपयांनी सुरु करा गुंतवणूक, पोस्टाची ही योजना देते बँकेपेक्षा अधिक परतावा

June 6, 2026 by admin Leave a Comment

सरकारने छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या कोट्यवधी लोकांना दिलासा देत एप्रिल-जून २०२६ च्या तिमाहीत पोस्ट ऑफीस टाईम डिपॉझिट (TD) च्या व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. आर्थिक मंत्रालयाने ३० मार्च २०२६ रोजी अधिसूचनेत स्पष्ट केले आहे की सर्व छोट्या बचत योजनेच्या व्याज दर जैसे थे ठेवले आहेत. या अंतर्गत पाच वर्षांच्या पोस्ट ऑफीस टाईम डिपॉझिटवर गुंतवणूकदारांना […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 438
  • Page 439
  • Page 440
  • Page 441
  • Page 442
  • Interim pages omitted …
  • Page 512
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Maharshtra News LIVE : धाराशिवच्या विकासाला राजकीय कुरघोडीचा फटका
  • Govinda: गोविंदा करणार दुसरे लग्न? कुटुंबातील व्यक्तीने दिली मोठी अपडेट
  • Horoscope Today 25th August 2026 : कोणासाठी खुलणार यशाचं नवं दार ? वाचा तुमचं भविष्य
  • सरकारी इंजिनीअरचा राजेशाही थाट; वाढदिवसाच्या दिवशी हत्तीवरून मिरवणूक, केक पाहून चकीत व्हाल
  • अभिजीत दिपके यांची थेट उडवली या अभिनेत्रीने खिल्ली, त्याची इंग्रजी..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in