Deool Band 2 Collection : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एका चित्रपटाची सर्वाधिक चर्चा होत आहे आणि तो म्हणजे दिग्दर्शक-अभिनेता प्रवीण तरडे यांचा ‘देऊळ बंद 2’ चित्रपटाची. दमदार कथा, आध्यात्मिक आशय आणि प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अभूतपूर्व यश मिळवले आहे. अवघ्या 15 दिवसांत चित्रपटाने कमाईचे नवे विक्रम प्रस्थापित करत ब्लॉकबस्टरचा दर्जा मिळवला आहे. […]
Archives for June 2026
भारताला अडचणीत आणणाऱ्या पाकिस्तान, चीनला ट्रम्प यांचा मोठा धक्का; संपूर्ण जगासमोर उघडं पाडलं, अमेरिकेचा मोठा निर्णय
संयुक्त राष्ट्र संघात पाकिस्तान आणि चीनला मोठा धक्का बसला आहे. बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (BLA) आणि त्यांना मदत करणाऱ्या इतर संघटनांना संयुक्त राष्ट्र संघाच्या 1267 प्रतिबंध सूचीमध्ये टाकावं अशी मागणी करणारा पाकिस्तान आणि चीनचा प्रस्ताव अमेरिकेनं फेटाळून लावला आहे. अमेरिकेनं पाकिस्तान आणि चीनला स्पष्ट शब्दात सुनावलं आहे की, बलुचिस्तान लिबरेशन आर्मी विरोधात असा कोणताही ठोस पुरावा […]
विषारी साप चावल्यानंतर देखील मांत्रिक प्राण कसे वाचवतात? काय आहे नेमकं कारण?
भारतातील अनेक गावे आणि लहान शहरांमध्ये आजही साप चावण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात. अशा वेळी अनेकजण घाबरून जातात आणि रुग्णाला तातडीने रुग्णालयात नेण्याऐवजी मांत्रिक, भोंदूबाबा किंवा झाडफुंक करणाऱ्यांकडे घेऊन जातात. अनेकदा अशा घटना ऐकायला मिळतात की झाडफुंक किंवा मंत्रोच्चार केल्यानंतर सापदंश झालेला व्यक्ती वाचला. त्यामुळे अनेकांच्या मनात तंत्र-मंत्रामुळे विष उतरते, अशी समजूत निर्माण होते. मात्र […]
मारुती सुझुकीचे टेन्शन वाढले! ‘या’ लोकप्रिय कारची विक्री बाजारात सर्वात कमी
देशातील सर्वात मोठ्या कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीसाठी मे महिना काही गाड्यांच्या बाबतीत चिंतेचा ठरला. कंपनीच्या एस-प्रेसो आणि सॅलेरियोसह जिम्नी आणि इनव्हिक्टो या कार सर्वात कमी खप असलेल्या गाड्यांच्या यादीत आल्या आहेत. विशेषतः जिम्नी आणि इनव्हिक्टो या प्रीमियम गाड्यांची अवस्था सर्वात वाईट आहे. देशातील नंबर 1 कार कंपनी मारुती सुझुकी आपल्या मास-मार्केट अपील आणि टॉप-सेलिंग […]
Mens U18 Asia Cup : हॉकी टीम इंडिया आशिया चॅम्पियन, फायनलमध्ये जपानचा 4-1 ने धुव्वा
क्रीडा वर्तुळातून या क्षणाची मोठी आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. अंडर 18 हॉकी मेन्स टीम इंडियाने इतिहास घडवला आहे. हॉकी ज्युनिअर टीम इंडिया आशिया कप विजेता ठरली आहे. टीम इंडियाने फायनलमध्ये यजमान जपानचा एकतर्फी फरकाने धुव्वा उडवत आशिया कपवर आपलं नाव कोरलं आहे. टीम इंडियाने जपानवर 4-1 ने मात करत गोल्ड मेडलची कमाई केली. […]
Asian Games 2026 : एशियन गेम्ससाठी टीम इंडियाची घोषणा, गोल्ड मेडल जिंकून देणाऱ्या ऋतुराजला संधी नाही
बीसीसीआय निवड समितीने 6 जून रोजी आगामी एशियन गेम्स 2026 स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. श्रेयस अय्यर या स्पर्धेत भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. तर तिलक वर्मा उपकर्णधार म्हणून खेळणार आहे. तसेच निवड समितीने भारताचा वेगवान आणि प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह याला या स्पर्धेसाठी संधी दिली आहे. सोबतच 15 वर्षांचा स्टार युवा फलंदाज वैभव […]