मद्यप्रेंमींची झोप उडवणारी बातमी समोर आली आहे. अमेरिकेच्या एका सरकारी संस्थेकडून आलेल्या रिपोर्टमुळे मोठी खळबळ उडाली आहे. तु्म्ही दररोज एक घोट जरी नियमितपणे दारू पिली तरी देखील ती तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असल्याचं या रिपोर्टमधून समोर आलं आहे. तुम्ही दोन घोट दारू प्या, किंवा दोन पेग प्या दारू ही तुमच्या शरीरासाठी अत्यंत हानिकारक असल्याचं या रिपोर्टमध्ये […]
Archives for June 2026
आचार्य चाणक्य म्हणतात, फक्त एका ज्ञानी स्त्रीमध्ये दिसतात ‘हे’ विशेष गुण
आचार्य चाणक्यांनी त्यांच्या नीतिमूल्यांमध्ये जीवनाच्या सर्व पैलूंबद्दल स्पष्टपणे सांगितले आहे. चाणक्या यांनी जीवनातील संपत्ती, यश, गरिबी, वैवाहिक जीवन, चांगले आणि वाईट शत्रू, मित्र यांसारख्या प्रत्येक पैलूवर भरपूर सल्ला दिला आहे. त्याचप्रमाणे, त्यांनी स्त्रियांच्या जीवनाशी संबंधित समस्यांबद्दलही सांगितले आहे. त्यात त्यांनी प्रामुख्याने सांगितले आहे की, एका बुद्धिमान स्त्रीची वैशिष्ट्ये कोणती असतात, तिच्यामध्ये कोणते गुण असतात. तर […]
ICC Test Rankings : कॅप्टन शुबमनला अफगाणिस्तान विरूद्धच्या शतकाचा फायदा, रँकिंगमध्ये कितव्या स्थानी झेप?
भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिल याने अफगाणिस्तान विरूद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात शतकं लगावलं. शुबमनला या शतकी खेळीचा जबरदस्त फायदा झाला आहे. शुबमनने टॉप 10 मधील आपलं स्थान आणखी भक्कम केलं आहे. शुबमनने अफगाणिस्तान विरुद्ध घरच्या मैदानात न्यू चंडीगडमध्ये केलेल्या शतकी खेळीमुळे भारताला पहिल्या डावात 550 पार मजल मारता आली होती. तसेच भारताने हा सामना […]
भारताकडून कसोटीत पदार्पण करणाऱ्या मानव सुथारचं नशिब फळफळलं, थेट विदेशी संघाने केलं करारबद्ध
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात एकमेव कसोटी सामना पार पडला. हा सामना भारताने एक डाव आणि 300 धावांनी जिंकला. या सामन्यात फिरकीपटू मानव सुथारची जादू पाहायला मिळाली. पदार्पणाच्या सामन्यात त्याने 7 विकेट काढल्या आणि सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. (Photo: BCCI) मानव सुथारने पहिल्या डावात 33 धावा देऊन 6 विकेट काढल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात 1 विकेट घेतली. […]
एकच खळबळ! काँग्रेसच्या अत्यंत विश्वासू नेत्याचा अर्ज बाद झाल्याने समर्थक आक्रमक
मध्यप्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाने तांत्रिक कारणामुळे बाद केला आहे. या निर्णयानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळत आहे. मीनाक्षी नटराजन या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या असून त्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या अत्यंत विश्वासू मानल्या जातात. त्यामुळे त्यांचा अर्ज बाद झाल्याने काँग्रेसमध्ये […]
आता जाळ अन् धूर संगटच… सनी लिओनी आणि गौतमी पाटील येणार एकत्र! या चित्रपटाची सर्वांना आतुरता
बॉलिवूडची बेबी डॉल, अभिनेत्री सनी लिओनी ही तिच्या नृत्याने आणि सौंदर्याने अनेकांना घायाळ करते. तिच्या प्रत्येक चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात असतात. सनी लिओनी प्रमाणेच मराठी चित्रपटसृष्टीमधील नृत्यांगना गौतमी पाटील देखील तिच्या कातील अदांनी अनेकांची मने जिंकते. विचार करा जरा सनी लिओनी आणि गौतमी पाटील एकत्र आल्या तर? अनेक चाहत्यांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. दोघीही […]