• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for June 2026

गरीब कल्याण, विकास अन् सुशासन; मध्यमवर्गीयांसाठी एनडीए दिवसरात्र काम करणार – PM मोदी

June 10, 2026 by admin Leave a Comment

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे निवडून आलेले पंतप्रधान म्हणून सर्वाधिक काळ सेवा देण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. या बाबतीत मोदींनी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा विक्रम तोडला. या ऐतिहासिक टप्प्यानिमित्त नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे एनडीएच्या नेत्यांचा, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा विशेष मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी मोदींनी ‘जनता […]

Filed Under: india

Parijat Plant: पारिजातकांचं झाड दारात असणं शुभ की अशुभ? जाणून घ्या

June 10, 2026 by admin Leave a Comment

पारिजातक आपल्या दारात असायला हवं असं प्रत्येकाला वाटतं. कारण या झाडांच्या फुलांचा सडा एकदा का दारात पडला की दिवसाची सुरूवात एकदम मस्त होते. पारिजातकाची फुलं सुंदर आणि आकर्षक असतात. केशरी दांडी आणि पांढऱ्या पाकळ्यांमुळे ही फुलं मोहक वाटतात. इंग्रजीत या फुलांना नाइट ब्लूमिंग जॅस्मिन असं संबोधलं जातं. अनेक जण रातराणी म्हणून असाही उल्लेख करतात. खरं […]

Filed Under: lifestyle

मोठी बातमी! शिवसेनेचं टेन्शन मिटलं, नाशिक विधान परिषद निवडणुकीतील बंड रोखण्यात महायुतीला यश, गोकुळ गितेंचा दराडेंना पाठिंबा?

June 10, 2026 by admin Leave a Comment

राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे.  17 जागांसाठी निवडणूक होणार आहे. नाशिक विधान परिषदेची निवडणूक चांगलीच चर्चेत असून, या जागेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी सर्वात आधी भाजपकडून गणेश गिते यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. सोबतच त्यांचे बंधू गोकुळ गिते यांनी देखील अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल […]

Filed Under: india

पोस्ट डिलिट आणि अनफॉलो केलं..! सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याचं काय झालं? मुंबई इंडियन्स सोडणार?

June 10, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेत हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने निराशाजनक कामगिरी केली. मुंबई इंडियन्सला साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. असं असताना सूर्यकुमार यादवबाबत काही वावड्या उठल्या आहेत. सूर्यकुमार यादवने मुंबई इंडियन्सला अनफॉलो करणं असो, त्यानंतर पुन्हा फॉलो केलं आणि आता फ्रेंचायझीशी निगडीत काही पोस्ट डिलिट करणं चर्चेचा विषय ठरला आहे. सूर्यकुमार यादव फ्रेंचायझीला फॉलो करत आहे. […]

Filed Under: cricket

पंजाबमध्ये निवडणुका असल्यामुळेच गिरीश महाजन… निवृत्त कर्नलचा हल्लाबोल; त्या विधानाचा घेतला समाचार

June 10, 2026 by admin Leave a Comment

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री गिरीश महाजन सध्या वादात सापडले आहे. ऑपरेशन ब्लू स्टारच्या 42 व्या स्मृतीदिनानिमित्त पंजाबमधील अमृतसर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात महाजन यांनी ऑपरेशन ब्लू स्टार हा काळा दिवस असा उल्लेख केला होता. तसेच या ऑपरेशनमध्ये भारतीय सैन्याशी लढणाऱ्या विभाजनवाद्यांचा उल्लेख शहीद असा केला होता. यामुळे आता राजकारण तापले […]

Filed Under: Latest News

370 रुपयांच्या बिर्याणीच्या वक्तव्यावर हसणारे ते पुरुष..; अपूर्वा नेमळेकरचा तीव्र संताप

June 10, 2026 by admin Leave a Comment

‘बिर्याणीचे 370 रुपये भरले आहेत, मग ते वसूल करायला नको का’, महिलांबद्दल असं वादग्रस्त वक्तव्य हिमांशु जांग्रा नावाच्या तरुणाने कॉमेडियन प्रणित मोरेच्या शोमध्ये केलं. ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि त्यावरून सर्वच स्तरातून तीव्र टीका झाली. प्रणित मोरेच्या शोमध्ये हिमांशूने सांगितलं होतं की तो एका मुलीसोबत डेटवर गेला होता. तिथे त्याने 370 रुपयांची चिकन […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 384
  • Page 385
  • Page 386
  • Page 387
  • Page 388
  • Interim pages omitted …
  • Page 512
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • LPG Cylinder: मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक, आता LPG सिलिंडरची चिंता मिटली, दर कमी होणार?
  • Rohit Pawar On MPSC Paper Leak : MPSC कडून भरती प्रक्रियाच रद्द,पेपर फुटीवर रोहित पवार जे बोलले ते खरं ठरलं, त्यांची पहिली प्रतिक्रिया
  • Vande Bharat Express : राज्यपाल प्रवास करत असलेल्या वंदे भारत ट्रेनवर दगडफेक, कारण काय? आरोपीबाबत धक्कादायक माहिती
  • Petrol Diesel Price : कच्च्या तेलाच्या भावात मोठी घसरण, पेट्रोल आणि डिझेल स्वस्त? जाणून घ्या आजचा भाव..
  • Horoscope Today 26th August 2026 : नशीब बदलण्याचे संकेत ! आज या राशींना मिळू शकतो मोठा फायदा; तुमची रास यात आहे का?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in