• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आता जाळ अन् धूर संगटच… सनी लिओनी आणि गौतमी पाटील येणार एकत्र! या चित्रपटाची सर्वांना आतुरता

June 10, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडची बेबी डॉल, अभिनेत्री सनी लिओनी ही तिच्या नृत्याने आणि सौंदर्याने अनेकांना घायाळ करते. तिच्या प्रत्येक चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात असतात. सनी लिओनी प्रमाणेच मराठी चित्रपटसृष्टीमधील नृत्यांगना गौतमी पाटील देखील तिच्या कातील अदांनी अनेकांची मने जिंकते. विचार करा जरा सनी लिओनी आणि गौतमी पाटील एकत्र आल्या तर? अनेक चाहत्यांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. दोघीही एका चित्रपटात दिसणार आहेत.

अभिनेत्री सनी लिओनी आणि नृत्यांगना गौतमी पाटील एका मराठी चित्रपटासाठी एकत्र काम करणार आहेत. आता हा चित्रपट कोणता आहे? हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अभिनेत्री सनी लिओनी आणि नृत्यांगना गौतमी पाटील एका मराठी चित्रपटासाठी एकत्र काम करणार आहेत. आता हा चित्रपट कोणता आहे? हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सनी लिओनी आणि गौतमी पाटील  'द महाराष्ट्र फाईल्स’ या चित्रपटात दिसणार आहेत. मात्र दोघींची नेमकी भूमिका काय असणार आहे? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सनी लिओनी आणि गौतमी पाटील 'द महाराष्ट्र फाईल्स’ या चित्रपटात दिसणार आहेत. मात्र, दोघींची नेमकी भूमिका काय असणार आहे? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

समाजातील दुर्बल घटकांच्या न्यायासाठीच्या संघर्षाची कहाणी ' द महाराष्ट्र फाईल्स ’  चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. हा चित्रपट १२ जून २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. बंजारा समाजाच्या न्याय हक्कांसाठी दाखविण्यात येणारी ही भारतातील पहिली फिल्म आहे.

समाजातील दुर्बल घटकांच्या न्यायासाठीच्या संघर्षाची कहाणी ' द महाराष्ट्र फाईल्स ’ चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. हा चित्रपट १२ जून २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. बंजारा समाजाच्या न्याय, हक्कांसाठी दाखविण्यात येणारी ही भारतातील पहिली फिल्म आहे.

'द महाराष्ट्र फाईल्स’ या चित्रपटात उषा नाडकर्णी मंगेश देसाई वीणा जामकर सयाजी शिंदे नागेश भोसले सुनील गोडसे सनी लिओनी सपना चौधरी आर्यन राठोड गौतमी पाटील मंगली हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

'द महाराष्ट्र फाईल्स’ या चित्रपटात उषा नाडकर्णी, मंगेश देसाई, वीणा जामकर, सयाजी शिंदे, नागेश भोसले, सुनील गोडसे, सनी लिओनी, सपना चौधरी, आर्यन राठोड, गौतमी पाटील, मंगली हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in