कॉमेडियन प्रणित मोरेच्या शोमध्ये 370 रुपयांच्या बिर्याणीच्या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. 370 रुपयांच्या बिर्याणीच्या बदल्यात मुलीकडून वसुलीची भाषा करणाऱ्या हिमांशू जांग्रावर सर्वच स्तरातून तीव्र टीका होत आहे. अभिनेत्री रश्मी देसाई, इन्फ्लुएन्सर कुशा कपिला, आयेशा खान, रीम शेख यांसह इतरही अनेक कलाकार आणि इन्फ्लुएन्सर्सनी प्रणित आणि हिमांशूवर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी तर थेट […]
Archives for June 2026
तू इंधन का बंद केले?.. मी नाही… त्यातच विमान कोसळले, पालयटची चूक की कट? अहमदाबाद एअर इंडियाच्या अपघाताला..
अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान AI171 चा भीषण अपघात झाला. धक्कादायक म्हणजे उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदाच्या आत हे विमान कोसळले. 12 जून 2025 हा दिवस भारतासाठी काळा दिवस ठरला. उड्डाण केल्यानंतर अवघ्या 32 सेकंदात विमान कोसळले. विमान मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलला जाऊन धडकले. या अपघातात 260 लोकांचा जीव गेला. विमानातील फक्त एक प्रवासी जिवंत बाहेर […]
प्रत्येक फुलावर लिहिलं आहे…’, ग्लॅमरस फोटो पोस्ट करत असं का म्हणाली काजोल?
बॉलिवूडची प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमामध्ये दमदार भूमिका बजावत काजोल हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. सध्या काजोल हिची एक पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आता देखील काजोल हिने सोशल मीडियावर सूर्यफुलासोबत काही फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक प्रचंड आवडलेला आहे. चाहते देखील […]
राजकारणात मोठी खळबळ! उद्धव ठाकरेंची शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होणार, बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
गेल्या काही दिवसांपासून देशाच्या राजकारणात मोठी उलथापालथ पहायला मिळत आहे. पश्चिम बंगालमध्ये पराभव झाल्यानंतर तृणमूल काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यानंतर शरद पवार यांची राष्ट्रवादीही काँग्रसमध्ये सामील होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यानंतर आता राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेनाही काँग्रेसमध्ये सामील होणार असल्याचं विधान […]
प्राजक्ता माळीने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, चाहत्यांनी दिल्या शुभेच्छा
लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी आता आपल्या कारकिर्दीतील एका नव्या पर्वाला सुरुवात करत आहे. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणारी प्राजक्ता आता दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. मराठी मालिकांपासून ते चित्रपटांपर्यंत अनेक गाजलेल्या भूमिका साकारत प्राजक्ताने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवले आहे. तिच्या सहजसुंदर अभिनयशैलीमुळे आणि विविधांगी व्यक्तिमत्त्वामुळे ती […]
Congress-NCP : शरद पवार राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरु असताना काँग्रेसने उचललं महत्वाचं पाऊल
तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर तृणमूल काँग्रेस मूळ काँग्रेसमध्ये विलिन होणार अशा चर्चा सुरु झाल्या. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनेही काँग्रेसमध्ये विलिन व्हावे, या मोहिमेचे नेतृत्त्व खासदार शरद पवार यांनी करावं असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. काँग्रेसमध्ये कमकुवत झालेल्या प्रादेशिक पक्षांच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरु असताना आता काँग्रेसने सुद्धा काही महत्वाची पावलं उचलली आहेत. शरद पवार […]