• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

प्रत्येक फुलावर लिहिलं आहे…’, ग्लॅमरस फोटो पोस्ट करत असं का म्हणाली काजोल?

June 12, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडची प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमामध्ये दमदार भूमिका बजावत काजोल हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. सध्या काजोल हिची एक पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

आता देखील काजोल हिने सोशल मीडियावर सूर्यफुलासोबत काही फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक प्रचंड आवडलेला आहे. चाहते देखील काजोल हिचा प्रत्येक लूक फॉलो करतात.

आता देखील काजोल हिने सोशल मीडियावर सूर्यफुलासोबत काही फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक प्रचंड आवडलेला आहे. चाहते देखील काजोल हिचा प्रत्येक लूक फॉलो करतात.

फोटो पोस्ट करत काजोल हिने कॅप्शनमध्ये 'प्रत्येक फुलावर लिहिलं आहे दुसऱ्या फुलाचं नाव...' लिहिलं आहे. काजोलच्या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. सध्या सर्वत्र काजोलच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

फोटो पोस्ट करत काजोल हिने कॅप्शनमध्ये 'प्रत्येक फुलावर लिहिलं आहे, दुसऱ्या फुलाचं नाव…' लिहिलं आहे. काजोलच्या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. सध्या सर्वत्र काजोलच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

अभिनेत्री काजोल हिने अनेक सिनेमामध्ये दमदार भूमिका बजावत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आजही काजोल हिच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही तिच्या प्रत्येक सोशल मीडियावर पोस्टवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत असतात.

अभिनेत्री काजोल हिने अनेक सिनेमामध्ये दमदार भूमिका बजावत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आजही काजोल हिच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही, तिच्या प्रत्येक सोशल मीडियावर पोस्टवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत असतात.

आता काजोल बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

आता काजोल बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आधी कुली म्हणून १० रुपये कमवायचा, इडली-डोसा बॅटरद्वारे उभा केला ६८१ कोटींचा बिझनस
  • Special Report : साखर कडू का झाली? इथेनॉलचा संबंध किती? सहा कारणांपैकी दोन कारणं धक्कादायक
  • ना दुधाची विक्री, ना पॅकेटचं दूध; भारताच्या या अनोख्या गावाबद्दल माहित्ये का ?
  • ‘घरोघरी मातीच्या चुली’मधील अभिनेत्रीचा श्रावणी लूक चर्चेत; हिरव्या साडीतील सौंदर्याने वेधले लक्ष
  • हिंदू की मुस्लिम, भारतात कोणत्या धर्मातील सर्वाधिक महिला नोकरी करतात? आकडा वाचून चकित व्हाल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in