• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

प्राजक्ता माळीने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, चाहत्यांनी दिल्या शुभेच्छा

June 12, 2026 by admin Leave a Comment


लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी आता आपल्या कारकिर्दीतील एका नव्या पर्वाला सुरुवात करत आहे. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणारी प्राजक्ता आता दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.

मराठी मालिकांपासून ते चित्रपटांपर्यंत अनेक गाजलेल्या भूमिका साकारत प्राजक्ताने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवले आहे. तिच्या सहजसुंदर अभिनयशैलीमुळे आणि विविधांगी व्यक्तिमत्त्वामुळे ती घराघरांत लोकप्रिय झाली आहे.

मराठी मालिकांपासून ते चित्रपटांपर्यंत अनेक गाजलेल्या भूमिका साकारत प्राजक्ताने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवले आहे. तिच्या सहजसुंदर अभिनयशैलीमुळे आणि विविधांगी व्यक्तिमत्त्वामुळे ती घराघरांत लोकप्रिय झाली आहे.

आता मराठी मनोरंजन क्षेत्रात यशस्वी वाटचाल केल्यानंतर ती तेलुगू चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप उमटवण्यासाठी सज्ज झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्राजक्ताच्या आगामी तेलुगू चित्रपटाचे चित्रीकरण सध्या सुरू असून हा चित्रपट याच वर्षात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

आता मराठी मनोरंजन क्षेत्रात यशस्वी वाटचाल केल्यानंतर ती तेलुगू चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप उमटवण्यासाठी सज्ज झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्राजक्ताच्या आगामी तेलुगू चित्रपटाचे चित्रीकरण सध्या सुरू असून हा चित्रपट याच वर्षात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

या नव्या प्रोजेक्टबाबत बोलताना प्राजक्ताने सांगितले की चित्रपटाची कथा कलाकारांची नावे तसेच तिच्या भूमिकेबाबतची अधिकृत माहिती लवकरच समोर येईल. त्यामुळे या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आणखी वाढली आहे.

या नव्या प्रोजेक्टबाबत बोलताना प्राजक्ताने सांगितले की, चित्रपटाची कथा, कलाकारांची नावे तसेच तिच्या भूमिकेबाबतची अधिकृत माहिती लवकरच समोर येईल. त्यामुळे या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आणखी वाढली आहे.

प्राजक्ता या चित्रपटात कोणत्या भूमिकेत दिसणार तिचा लूक कसा असेल आणि ती कोणत्या दाक्षिणात्य कलाकारांसोबत स्क्रीन शेअर करणार याबाबत सध्या विविध चर्चांना उधाण आले आहे. मराठी मनोरंजन विश्वातील तिच्या यशस्वी कारकिर्दीनंतर आता दक्षिणेतील या नव्या प्रवासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्राजक्ता या चित्रपटात कोणत्या भूमिकेत दिसणार, तिचा लूक कसा असेल आणि ती कोणत्या दाक्षिणात्य कलाकारांसोबत स्क्रीन शेअर करणार याबाबत सध्या विविध चर्चांना उधाण आले आहे. मराठी मनोरंजन विश्वातील तिच्या यशस्वी कारकिर्दीनंतर आता दक्षिणेतील या नव्या प्रवासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Cancer : आहारातून हे पदार्थ आजच वगळा, कॅन्सरचा वाढवतात धोका..
  • शरद पवारांना पुन्हा मोठा हादरा? 3 दिवस नॉट रिचेबल असणारा माजी मंत्री भाजपच्या वाटेवर? राष्ट्रवादीत खळबळ
  • Ketan Agarwal Murder : एफआयरमध्ये आरोपच नाही, वकिलाचा सर्वात मोठा दावा; केतन अग्रवाल प्रकरणात मोठा ट्विस्ट
  • ‘त्या’ दिवशी सियाच्या प्रियकराचे इंटरनेट बंद… दिवसभर काय घडलं? केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
  • समृद्धीवर फॉर्च्युनरची ट्रकला धडक, मुंबई-गोवा मार्गावर थारचा चक्काचूर, चार विविध अपघातात एकूण पाच ठार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in