जर, तुम्ही टाटा मोटर्सची नवीन कार किंवा SUV खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण टाटा मोटर्सने घोषणा केली आहे की, जुलै 2026 पासून ते आपल्या सर्व पॅसेंजर व्हीकल्सच्या किंमती वाढवणार आहेत. याचा परिणाम कंपनीच्या पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक सर्व प्रकारच्या वाहनांवर पहायला मिळेल. वेगवेगळे मॉडल आणि वेरिएंटच्या हिशोबाने […]
Archives for June 2026
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
NEET परीक्षेतील गोंधळानंतर राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) ने विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 21 जून 2026 रोजी होणाऱ्या NEET UG 2026 परीक्षेत काही महत्त्वपूर्ण बदल जाहीर करण्यात आले असून, विद्यार्थ्यांना अधिक वेळ आणि सोयी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. NTA च्या नव्या निर्णयानुसार, NEET UG 2026 परीक्षेचा कालावधी वाढवून 195 मिनिटे करण्यात आला […]
‘शोले’चा सर्वात मोठा सुपरहिट सीन, जो कारच्या बोनटवर बसून लिहिलेला, आजही त्याच सीनमुळे चित्रपट बघतात लोक
हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वात लोकप्रिय आणि अजरामर चित्रपटांपैकी एक असलेल्या शोले या चित्रपटातील अनेक संवाद आणि सीन आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. चित्रपटातील प्रत्येक पात्र, प्रत्येक प्रसंग आणि प्रत्येक संवादाने भारतीय चित्रपटांवर अमिट छाप सोडली आहे. विशेष म्हणजे, धर्मेंद्र यांनी साकारलेला वीरू आणि त्याचा पाण्याच्या टाकीवर चढून केलेला विनोदी प्रसंग आजही प्रेक्षकांना खळखळून हसवतो. मात्र, या […]
Mohan Bhagwat : शताब्दी एक्सप्रेसवर दगडफेक, आतमध्ये होते सरसंघचालक मोहन भागवत
लखनऊ वरुन नवी दिल्लीला जाणाऱ्या शताब्दी एक्सप्रेसच्या एका कोचवर दगडफेक झाल्याची घटना समोर आल्यानंतर रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ही घटना गुरुवार संध्याकाळची आहे. खास बाब म्हणजे ज्या कोचची काच फुटली, त्या कोचमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत होते. या दगडफेकीच्या घटनेत दुसरे प्रवासी जखमी झालेले नाहीत. ट्रेन मक्खनपुर आणि […]
टाळूवर पुन्हा उगवतील नवे केस, फक्त रोज खा ही स्वस्त गोष्ट, लगेच दिसेल फरक
आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे केस गळणे, कोरडे होणे किंवा अकाली पांढरे होणे अशा समस्या सामान्य झाल्या आहेत. प्रत्येकालाच आपले केस लांब, काळे आणि मजबूत असावेत असे वाटते. पण महागडी उत्पादने वापरण्यापेक्षा जर तुम्ही तुमच्या आहारात काही आरोग्यदायी गोष्टींचा समावेश केला, तर केसांना नैसर्गिक पोषण मिळून त्यांची वाढ चांगली होऊ शकते. गाजरामध्ये व्हिटॅमिन […]
तुकाराम मुंडेंचा सर्वात मोठा निर्णय, …तर आता थेट होणार मकोका अंतर्गत कारवाई, आदेशाने विक्रेत्यांचे धाबे दणाणले
तुकाराम मुंडे यांची राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी बदली झाल्यानंतर त्यांनी कारवाईचा धडका लावला आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. लाखो रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त करण्यात आला आहे. तुकाराम मुंडे यांनी उगारलेल्या कारवाईच्या बडग्यामुळे भेसळयुक्त अन्न-पदार्थ विकणाऱ्या विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. आतापर्यंत अशा पद्धतीने अन्न-पदार्थांची विक्री करणाऱ्या […]