• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

टाळूवर पुन्हा उगवतील नवे केस, फक्त रोज खा ही स्वस्त गोष्ट, लगेच दिसेल फरक

June 12, 2026 by admin Leave a Comment


आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे केस गळणे, कोरडे होणे किंवा अकाली पांढरे होणे अशा समस्या सामान्य झाल्या आहेत. प्रत्येकालाच आपले केस लांब, काळे आणि मजबूत असावेत असे वाटते.

hair growth food (6)

पण महागडी उत्पादने वापरण्यापेक्षा जर तुम्ही तुमच्या आहारात काही आरोग्यदायी गोष्टींचा समावेश केला, तर केसांना नैसर्गिक पोषण मिळून त्यांची वाढ चांगली होऊ शकते.

hair growth food (1)

गाजरामध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात आढळते. हे जीवनसत्व केसांच्या वाढीसाठी आणि टाळूच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. शरीरात लोहाची (Iron) कमतरता असल्यास केस मोठ्या प्रमाणावर गळतात. पालकामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे केसांची मुळे मजबूत होतात आणि केस गळती रोखण्यास मदत होते.

hair growth food (4)

जवसामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे, फायबर आणि अनेक आवश्यक खनिजे असतात. याचे नियमित सेवन केल्याने केस लांब आणि मजबूत होतात. काजू, बदाम, अक्रोड यांसारख्या सुक्या मेव्यामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वे, बायोटिन आणि प्रथिने असतात. ही पोषक तत्वे केसांचा पोत सुधारण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत.

hair growth food (3)

आवळ्यामध्ये 'व्हिटॅमिन सी' मुबलक प्रमाणात असते. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती तर वाढतेच, सोबतीला केसांच्या अनेक समस्याही मुळापासून दूर होतात.

hair growth food (5)

टीप: ही माहिती सामान्य अहवालांवर आधारित आहे. कोणत्याही विशेष समस्येसाठी किंवा आहारात मोठा बदल करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच
  • आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर तोडगा नाहीच, सरकारला 3 दिवसांची मुदत, अन्यथा…
  • Daily Horoscope : 27 ऑगस्टचा दिवस ठरणार खास, 4 राशींचे नशीब फळफळणार!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in