TVS Jupiter CNG Scooter: इंधन दरवाढीच्या झळांनी सर्वसामान्यांना होरपळून काढले आहे. पेट्रोल महाग झाले आहेत. ईव्ही स्कूटरच्या किंमती आवाक्यात नाहीत. तर चार्जिंगची समस्या कायम आहे. त्यामुळे टीव्हीएस या कंपनीने एक मधला पर्याय शोधला आहे. बजाजने जगातील पहिली CNG बाईक लाँच केली होती. त्याच पावलावर पाऊल ठेवत टीव्हीएस कंपनी लवकरच TVS Jupiter CNG बाजारात उतरवणार आहे. […]
Archives for June 2026
शुबमन गिल अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात रचणार इतिहास, इतक्या धावा केल्या की झालं
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका होत आहे. या मालिकेतील पहिला सामना 13 जून रोजी होणार धर्मशाळेतील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्यात कर्णधार शुबमन गिलकडे एक मोठा विक्रम रचण्याची संधी आहे. (Photo: BCCI) शुबमन गिल शिखर धवनचा 10 वर्षे जुना विक्रम मोडण्याच्या उंबरठ्यावर आहे. वनडे सामन्यात झटपट 3000 धावा […]
संकटाच्या काळात मदत… हा आहे इलॉन मस्क यांचा खरा मित्र, आज दोघेही मालामाल
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि उद्योगपती इलॉन मस्क यांच्या कंपनीच्या स्पेसएक्सच्या आयपीओची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. हा आयपीओ बाजारात आल्यानंतर इलॉन मस्क यांची एकूण संपत्ती 1 ट्रिलियन डॉलर्सपेक्षा अधिक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या आयपीओ सोबत मस्क यांचे बिझनेस पार्टनर आणि मित्र अॅटोनिओ ग्रासियास यांचीही चर्चा रंगली आहे. मस्क यांनी त्यांना आपल्या […]
ऐश्वर्या रायच्या स्टार अभिनेत्यावर टॉयलेट साफ करण्याची वेळ, पेट्रोल पंपावर केलं काम कारण… आज जगतोय असं आयुष्य
बॉलिवूडमध्ये ऐश्वर्या राय हिच्यासोबत स्क्रिन शेअर करणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. ऐश्वर्या हिच्यासोबत अनेक अभिनेत्यांनी काम केलं, ज्याचा त्यांना प्रचंड फायदा झाला. पण एक अभिनेता असा आहे, ज्याच्यावर कालांतराने टॉयलेट साफ करण्याची वेळ आहे. अभिनेत्याने फक्त ऐश्वर्या हिच्यासोबतच नाही तर, तब्ब, कमल हासम यांसारख्या प्रसिद्ध सेलिब्रिटींसोबत देखील स्क्रिन शेअर केली. 2000 ते 2006 पर्यंत सर्वत्र […]
मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टवर विनोद, अगोदर नको ते बोलली आता नुसती रडारड… प्रणित मोरे याच्या शोमधील महिला डॉक्टरचा माफीनाफा
Pranit More Row Dr Sejal Pawar Apology: हिमांशु जागडा याचा ‘370 रुपयांची बिर्याणी’ चा वाद थांबलाही नव्हता तर स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे याच्या शोमधील एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओत केईएम रुग्णालयातील डॉक्टर सेजल पवार हिच्या असंवेदनशील टिप्पणीने काहूर उठले. तिने तिच्या मेडिकल प्रॅक्टीसदरम्यानचा एक असा किस्सा सांगितला की, ती ट्रोल झाली. आता या […]
मारुती फ्रॉन्क्सचा बाजारात नवा रेकॉर्ड; कमी बजेट आणि दमदार फीचर्समुळे 5 लाखांचा टप्पा पार
भारतीय ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या मारुती सुझुकी फ्रॉन्क्सने विक्रीचा एक थक्क करणारा रेकॉर्ड नोंदवला आहे. पेट्रोल आणि सीएनजी अशा दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध असलेल्या या कारच्या 5 लाख युनिट्स अवघ्या 3 वर्षांत विकल्या गेल्या आहेत. अवघ्या 6.85 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीमुळे या कारने ग्राहकांना सर्वाधिक आकर्षित केले आहे. मारुती सुझुकी फ्रॉन्क्सने भारतीय वाहन बाजारात एक नवीन विक्रम […]