हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक गाणी आली आणि गेली, पण काही गाणी अशी असतात की ती काळाच्या पलीकडे जाऊन प्रेक्षकांच्या मनात कायमची घर करून राहतात. 1983 साली प्रदर्शित झालेल्या ‘मासूम’ या चित्रपटातील ‘तुझसे नाराज नहीं जिंदगी’ हे असेच एक अजरामर गाणे आहे. तब्बल 43 वर्षांनंतरही या गाण्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. आजही संगीतप्रेमी हे गाणे तितक्याच आवडीने […]
Archives for June 2026
Explained: परिसीमन विधेयक सत्ताधाऱ्यांच्या टप्प्यात? TMC चे 20 आणि DMK चे 22 खासदार NDA च्या पारड्यात? मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाचा मार्ग मोकळा?
Delimitation Bill: परिसीमन विधेयक ही काही कायदेशीर प्रक्रिया उरलेली नाही. सत्ताधाऱ्यांसाठी तो जणू प्रतिष्ठेचा विषय ठरला आहे. एप्रिल 2026 मध्ये हे विधेयक 54 मतांनी आपटले होते. हा पराभव सत्ताधाऱ्यांच्या जिव्हारी लागला होता. त्यातूनच आता देशातील विविध राज्यात राजकीय समीकरणं घडताना दिसत आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये बंडाळी उफाळली आहे. तर तिकडे DMK ने INDIA आघाडीला […]
Feng Shui : ट्रेंडमध्ये आहेत सुखलेली फुलं, जाणून घ्या घरात ठेवणं शुभ की अशुभ?
सध्याच्या काळात मार्केटमध्ये सुकलेल्या फुलांना मोठी मागणी आहे. लोक या फुलांचा वापर आपल्या घराच्या सजावटीसाठी करत आहेत. एवढंच नाही तर काही जण तर या फुलांना एखाद्या व्यक्तीला गिफ्ट म्हणून देखील देत आहेत. मात्र अशा प्रकारचे फुलं घरात ठेवण्यासाठी काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. फेंग शुई हे एक चीनी वास्तुशास्त्र आहे. फेगं शुईमध्ये सुखलेल्या फुलांना यिन […]
श्रेयस अय्यर याने मुंबईत घेतले आलिशान घर, किंमत ऐकूनच चाट पडाल…..
भारतीय क्रिकेटर श्रेयर अय्यर याने मुंबईच्या वरळी येथे एक आलिशान अपोर्टमेंट भाड्याने घेतलेल आहे. या अपार्टमेंटचे एकूण भाडे तब्बल ७.१४ कोटी रुपये आहे. स्क्वायरयार्ड्स ( SquareYards ) द्वारा एक्सेस केले गेलेल्या प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन दस्ताऐवजाची माहिती समोर आली आहे. मुंबईतील वरळी हा परिसर भारतातील सर्वात महागड्या निवासी रिअल इस्टेट बाजारापैकी एक मानला जातो. श्रेयस अय्यर याचे […]
दीपिकावर पुन्हा कॅन्सरचे उपचार सुरू, ताप अन् पाठदुखीने हैराण झाली अभिनेत्री; दिले तब्येतीचे अपडेट्स
‘ससुराल सिमर का’ या मालिकेत सिमरची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दीपिका कक्कर गेल्या काही महिन्यांपासून आरोग्याच्या विविध समस्यांचा सामना करत आहे. गेल्या वर्षी तिला दुसऱ्या स्टेजच्या लिव्हर कॅन्सरचं निदान झालं होतं. लिव्हरमधील कॅन्सरचा ट्यूमर काढण्यासाठी तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर आता दीपिकावर इम्युनोथेरपी सुरू करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी दीपिकाच्या पोटात सिस्ट आढळले […]
Rahul Gandhi : ‘मोदी ने मरवा दिया’, काँग्रेसच्या महत्वाच्या बैठकीत राहुल गांधींचे शब्द
भीषण गर्मी असूनही गुरुवारी इंदिरा भवनमध्ये पत्रकार मोठ्या संख्येने जमले होते. सर्व जण काँग्रेस नेतृत्वाने बोलवलेल्या आवश्यक बैठकीचं कवरेज करण्यासाठी आले होते. NEET, CBSE, महागाई, बेरोजगारी आणि पेपर लीक या मुद्यांवरुन मोदी सरकार विरोधात रणनिती बनवणं हा या बैठकीचा उद्देश होता. काँग्रेसचे सर्व सरचिटणीस, राज्य प्रभारी आणि प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष या बैठकीत सहभागी झाले […]