कॉर्पोरेट जगताची सध्याची स्थिती पाहता, प्रत्येकाच्या मनात एकच विचार येतो की मी माझा व्यवसाय सुरू करायला हवा. कॉर्पोरेट लाइफशी जुळवून घेणे सोपे नसते, त्यामुळे प्रत्येकाच्या मनात एकच विचार येतो तो म्हणजे व्यवसाय सुरू करणे. पण ते तितके सोपे नाही. योग्य नियोजनाशिवाय, एखादा व्यवसाय सुरू होण्याआधीच कोसळू शकतो. अनेकांना तर कोणता व्यवसाय सुरु करु इथून सुरुवात […]
Archives for June 2026
‘पागल नाही त्यांच्या मागे फिरायला…’, सेलिब्रिटी स्वतःच पापाराझींना लोकेशन पाठवतात अन्…, ‘बॅक पोज’ आणि Oops Moment सत्य अखेर समोर
सोशल मीडियावर सेलिब्रिटींचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. जीममधून येताना, एअरपोर्टवर, लेट – नाईट पार्टीतून बाहेर पडणाऱ्या सेलिब्रिटींना पापाराझी फॉलो करत असतात. ज्यामुळे पापाराझींना प्रचंड ट्रोल देखील केलं जातं. पापाराझी सेलिब्रिटींचे ‘बॅक पोज’ आणि Oops Moment बळजबरी कॅमेऱ्यात कैद करतात, पापाराझी सेलिब्रिटींच्या प्रायव्हसीमध्ये दखल देतात…असं सर्वांना वाटतं, पण असं काहीही नसतं. यावर आता […]
आमिर खानचा 38 वर्षांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर, बजेट 85 कोटी अन् कमाई 792 कोटी रुपये
Aamir Khan : हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खानने आपल्या 38 वर्षांच्या अभिनय कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्याच्या नावावर बॉक्स ऑफिसवरील अनेक विक्रम आहेत. त्यापैकी 2014 मध्ये प्रदर्शित झालेला ‘पीके’ हा चित्रपट प्रचंड गाजला. केवळ भारतातच नाही तर जगभरात या चित्रपटाने विक्रमी कमाई करत तब्बल 831 टक्के नफा मिळवला […]
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिर्डी येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात शिंदे गट, भाजप आणि पक्ष सोडून गेलेल्या खासदारांवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करत अनेक टोले लगावले. भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की, उद्या जर पंतप्रधानपदाच्या निवडीची वेळ आली, तर शिंदे गटाने […]
Vaibhav Sooryavanshi: आयर्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतरही इंग्लंडविरद्ध वैभवला संधी नाहीच? टीम इंडियाच्या कोचच्या विधानाने खळबळ
भारत आयर्लंड यांच्यात टी-20 मालिका पार पडली ज्यात भारतीय संघाचा लाजिरवाणा पराभव झाला. या पराभवानंतर भारतीय संघावर अनेक टीका झाल्या. बेलफास्टमध्ये खेळलेले दोन्ही टी-20 सामने जिंकून आयर्लंडने टीम इंडियाला क्लीन स्वीप दिला. आयर्लंडविरुद्ध सामना किंवा मालिका गमावण्याची टीम इंडियाची ही पहिलीच वेळ होती. विशेष म्हणजे, वैभव सूर्यवंशीला मालिकेतील दोन्ही सामन्यांमध्ये संधी मिळाली नाही. भारत-आयर्लंड मालिकेसाठी […]
रेखासोबत Kiss सीन… अभिनेता आऊट ऑफ कंट्रोल.. इंटिमेट सीननंतर हतबल रेखा झाल्या सुन्न; आजही या सीनची का होतेय चर्चा?
हिंदी चित्रपटसृष्टीतील सदबहार अभिनेत्री रेखा या आजही चर्चेत असतात. त्यांची स्टाईल, पेहराव, त्यांची नजाकत, त्यांच्या पोझ, हसणं.. अगदी प्रत्येक गोष्टीची चर्चा असते. 1969 साली आलेल्या ‘अंजाना सफर’ या चित्रपटात अभिनेत्री रेखा आणि विश्वजीत चटर्जी यांनी एकत्र काम केलं होतं. मात्र या चित्रपटापेक्षा, त्यामध्ये असलेल्या वादग्रस्त ‘किसिंग सीन’मुळे (चुंबन दृश्यामुळे) जास्त चर्चा झाली. या दृश्यादरम्यान अभिनेत्याने […]