भारतीय चित्रपट संगीताची ओळख संस्कृती, लोकसंगीतातील धून आणि आंतरराष्ट्रीय सुरांचा स्वीकार करणाऱ्या संगीतशैलीसाठी राहिली आहे. राज कपूर यांच्या गाण्यावर रशियन संगीताचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. पप्पी लाहिरी यांनी पाश्चात्य संगीत भारतात आणले. 2011 मध्ये एका अशा प्रयोगाने संगीतप्रेमींना थक्क केले, तो म्हणजे दिग्दर्शक आणि संगीतकार विशाल भारद्वाज यांच्या 7 खून माफ या चित्रपटातील “डार्लिंग… आँखों […]
Archives for June 2026
पचन सुधारण्यासाठी नैसर्गिक हर्बल चहा ठरू शकतो प्रभावी उपाय; गॅस आणि पोटफुगीपासून मिळू शकतो आराम
आजच्या वेगवान जीवनशैलीमुळे अनेक लोकांना पचनाशी संबंधित समस्या सतत भेडसावत आहेत. अनियमित आहार, फास्ट फूडचे वाढते प्रमाण, कमी शारीरिक हालचाल, ताण-तणाव आणि झोपेची कमतरता यामुळे पोटात गॅस तयार होणे, पोटफुगी, अपचन आणि अॅसिडिटी यांसारख्या समस्या सामान्य झाल्या आहेत. विशेषतः शहरी भागात राहणाऱ्या लोकांमध्ये या समस्या अधिक दिसून येतात. जेव्हा पचनसंस्था नीट काम करत नाही, तेव्हा […]
IND vs IRE : ‘आधी खूप कमी होते, पण आता..’ टीम इंडिया हरताच गौतम गंभीरवर जिव्हारी लागणारा वार
आयर्लंड दौऱ्यात टीम इंडियाचा झालेला पराभव हा भारतीय चाहत्यांसाठी मोठा धक्का आहे. कोणी अपेक्षा केली नव्हती असं घडलं. टीम इंडिया आयर्लंडमध्ये पोहोचली, तेव्हा सर्वांनाच असं वाटलं की, आपण सहज जिंकू. पण टीम इंडियाचं हे प्रदर्शन वर्ल्ड चॅम्पियन्सना अजिबात साजेस नाही. खाडकन डोळे उघडणारी ही कामगिरी आहे. ही मालिका सुरु होण्याआधी आयर्लंडकडे एक दुबळ संघ म्हणून […]
काहींच्या रक्तात आणि नसानसात गद्दारी भरलेली… उद्धव ठाकरे यांची जोरदार टीका, थेट..
शिवसेना नेते उद्धव ठाकरे आज शिर्डी दाैऱ्यावर आहेत. त्यांनी साईबाबांचे दर्शन घेतले. बंडखोरी केलेल्या खासदारांच्या मतदार संघात उद्धव ठाकरे सभा घेत आहेत. खासदार भाऊसाहेब वाकचाैरे यांच्या मतदार संघात उद्धव ठाकरे पोहोचले. यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी भाऊसाहेब वाकचाैरे यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, मी भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी एक सूचना झाली. कुणाच्या तरी […]
हे गाणं ऐकताच अनेकजण आपोआप धरतात ठेका, 44 वर्षांपासून भारतासह इतर देशांमध्ये देखील लोकप्रिय
बॉलिवूडमधील अनेक चित्रपट आणि त्यांची गाणी भारतासह जगभरात लोकप्रिय झाली आहेत. मात्र काही गाणी अशी असतात, जी केवळ सुपरहिट ठरत नाहीत, तर संपूर्ण पिढीची ओळख बनतात. 1982 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘डिस्को डान्सर’ चित्रपटातील ‘I Am A Disco Dancer’ हे असेच एक अजरामर गाणं आहे. या गाण्याने केवळ भारतातच नाही तर पाकिस्तान, चीन, रशिया आणि अनेक […]
18 कोटींचा बजेट, कमावला 190% नफा.. नेटफ्लिक्सवर येताच ‘या’ चित्रपटाने ‘राजा शिवाजी’ सिनेमालाही टाकलं मागे
नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकतेच काही नवीन चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित झाले आहेत. यापैकीच एक चित्रपट पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होत आहे. अॅक्शन आणि सस्पेन्सचा भरणा असलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 2 तास 21 मिनिटांच्या या चित्रपटाने रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' आणि अक्षय कुमारच्या 'भूत बंगला' या चित्रपटांनाही मागे टाकलं आहे. ज्या चित्रपटाबद्दल […]