• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

166 वर्ष जुने गाणे, धुन चोरून थेट 2011 मध्ये ठरलं प्रचंड सुपरहिट,आजही ऐकलं तरी भरत नाही मन

June 29, 2026 by admin Leave a Comment


भारतीय चित्रपट संगीताची ओळख संस्कृती, लोकसंगीतातील धून आणि आंतरराष्ट्रीय सुरांचा स्वीकार करणाऱ्या संगीतशैलीसाठी राहिली आहे. राज कपूर यांच्या गाण्यावर रशियन संगीताचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. 

song

पप्पी लाहिरी यांनी पाश्चात्य संगीत भारतात आणले. 2011 मध्ये एका अशा प्रयोगाने संगीतप्रेमींना थक्क केले, तो म्हणजे दिग्दर्शक आणि संगीतकार विशाल भारद्वाज यांच्या 7 खून माफ या चित्रपटातील “डार्लिंग… आँखों से आँखें चार कर ले” 

हे गाणे प्रचंड गाजले. धमाकेदार संगीत आणि आवाज या गाण्यात बघायला मिळाला. उषा उत्थुप आणि रेखा भारद्वाज यांच्या जादुई आवाजांनी सजलेले हे गाणे प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले. 

हे गाणे प्रचंड गाजले. धमाकेदार संगीत आणि आवाज या गाण्यात बघायला मिळाला. उषा उत्थुप आणि रेखा भारद्वाज यांच्या जादुई आवाजांनी सजलेले हे गाणे प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले. 

मात्र या गाण्याचा आत्मा भारतीय नसून पूर्णपणे रशियन आहे आजही भारतीय श्रोत्यांना याची कल्पना नाही.  डार्लिंग... आँखों से आँखें चार कर ले या गाण्याची चाल ही रशियातील कालिनका या प्रसिद्ध लोकगीतावर आधारित आहे. 

मात्र, या गाण्याचा आत्मा भारतीय नसून पूर्णपणे रशियन आहे, आजही भारतीय श्रोत्यांना याची कल्पना नाही.  डार्लिंग… आँखों से आँखें चार कर ले या गाण्याची चाल ही रशियातील कालिनका या प्रसिद्ध लोकगीतावर आधारित आहे. 

हे गाणे तब्बल 166 वर्षे जुने आहे. हे गाणे रशियन संगीतकार लेखक इव्हान लारिओनोव्ह यांनी 1860 मध्ये लिहिले व संगीतबद्ध केले होते. प्रसिद्ध गीतकार गुलजार यांनी आपल्या शब्दांनी हे गाणे अधिक खास बनवले. 

हे गाणे तब्बल 166 वर्षे जुने आहे. हे गाणे रशियन संगीतकार, लेखक इव्हान लारिओनोव्ह यांनी 1860 मध्ये लिहिले व संगीतबद्ध केले होते. प्रसिद्ध गीतकार गुलजार यांनी आपल्या शब्दांनी हे गाणे अधिक खास बनवले. 



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Kriti Sanon : भावाला काय बिकिनी घालून…, ट्रोल होणाऱ्या कृती सेनॉनवर महिला खासदाराने सधाला निशाणा, मॉर्डन कपड्यांचा वाद विकोपास
  • Khawadya Dongar : लग्नाच्या दुसऱ्या दिवशी… कुणालच्या वडिलांच बायको संगिताला नेमकं काय खटकलं? आत्याचा मोठा खुलासा
  • Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला जोरदार झटका, थेट H-1B व्हिसासाठी घेतला मोठा निर्णय
  • Pune Accident : पुण्यात धावत्या ट्रकचा थरार, वाहनांना उडवत असताना ड्रायव्हरने सीटवरुन मारली उडी
  • बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला कारवर करायला लावल्या तब्बल 3400 Kiss, थेट..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in