• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for June 2026

कॉमेडियन समय रैना प्रसिद्ध अभिनेत्रीला करतोय डेट! दोघांचे खास फोटो पाहून व्हाल अवाक्

June 29, 2026 by admin Leave a Comment

कॉमेडिय समय रैना आता त्याच्या कॉमेडीमुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर समय याचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत, फोटोमध्ये समय एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत दिसत आहे. फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की, अभिनेत्रीला समय डेट करत आहे. फोटो पाहिल्यानंतर अनेकांनी पोस्टवर कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. […]

Filed Under: entertainment

गगनचुंबी इमारतीत एसीचा ब्लास्ट, भयंकर आग लागताच आरडाओरडा आणि किंचाळ्या; मदतीसाठी लोक धावले सैरावैरा

June 29, 2026 by admin Leave a Comment

उत्तर प्रदेशातील नोएडामधील एका सोसायटीत एसीचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. नोएडाच्या सेक्टर-119 मधील ‘द अरण्य सोसायटी’मधील एका फ्लॅटमधील एसीचा स्फोट झाल्याचे समोर आलं आहे. 21 मजली इमारतीमधील एका फ्लॅटला आग लागल्यानंतर एकच खळबळ उडाली. आग लागल्यानंतर लोकांची आरडाओरड आणि किंचाळ्या ऐकायला मिळाल्या. लोकांची आरडाओरड ऐकून इमारतीखाली उभे असलेल्या लोकांनी मदतीसाठी धावाधाव […]

Filed Under: india

Narsapur Case : नसरापूर प्रकरणात भीमराव कांबळेला शिक्षा सुनावणीआधी सरकारी वकिलांकडून महत्वाची अपडेट

June 29, 2026 by admin Leave a Comment

नसरापूर प्रकरणात आज कोर्टाकडून शिक्षा सुनावण्यात येणार आहे. सगळ्या राज्याचं लक्ष या खटल्याच्या निकालाकडे लागलं आहे. मे महिन्यात ही घटना घडली होती. संपूर्ण महाराष्ट्राला या प्रकरणाने हादरवून सोडलं होतं. आरोपी भीमराव कांबळेने साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करुन तिची निर्घृण पद्धतीने हत्या केली होती. 1 मे 2026 रोजी आरोपीने हा क्रूर गुन्हा केला होता. पुणे शिवाजी […]

Filed Under: india

Harmanpreet Kaur: भारतीय संघाचे वर्ल्ड कपमधून पॅकअप होताच हरमनप्रीत कौर कर्णधारपद सोडणार? कोच मुजुमदारांनी अखेर सगळं सत्य सांगून टाकलं

June 29, 2026 by admin Leave a Comment

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ महिला टी-20 विश्वचषक 2026 मधून बाहेर पडला आहे. उपांत्य फेरी गाठण्यापूर्वीच संघाचा प्रवास संपला. भारत ‘अ’ गटाच्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर राहिला आणि बाद फेरीसाठी पात्र ठरू शकला नाही. पाकिस्तान आणि नेदरलँड्सवर प्रभावी विजय मिळवून आपल्या मोहिमेची सुरुवात केल्यानंतर, भारतीय संघ तिसऱ्या गट सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून पराभूत झाला. त्यानंतर त्यांनी ओल्ड […]

Filed Under: cricket

Narsapur case : बशर अली प्रकरणातही असंच घडलं, न्यायाधीशांनी दिला दाखला; नरसापूर प्रकरणाचा फैसला थोड्याच वेळात

June 29, 2026 by admin Leave a Comment

संपूर्ण देशाला हादरून टाकणाऱ्या नसरापूर हत्याकांडाचा निकाल थोड्याच वेळात येणार आहे. पुण्याच्या शिवाजी नगर न्यायालयाकडून हा निकाल दिला जाणार आहे. आरोपीला या पूर्वीच कोर्टाने दोषी ठरवलं आहे. तसेच त्याला दोषी ठरवताना तुला कोणती शिक्षा हवी? फाशी की जन्मठेप? तूच सांग. 1 मे रोजी केलेलं कृत्य तू आठव, असं कोर्ट म्हणालं होतं. त्यानंतर आज कोर्ट आरोपी […]

Filed Under: Latest News

कधी अश्लील डान्स, तर कधी ‘भाभी पॉर्न…’, Bigg Boss विनर गौरव खन्नाची बायको वादाच्या भोवऱ्यात, लवकरच होणार घटस्फोट

June 29, 2026 by admin Leave a Comment

‘बिग बॉस 19’चा विजेता आणि प्रसिद्ध टीव्ही अभिनेता गौरव खन्नाची बायको आकांशा चमोला हिने ‘लॉक अप सिझन 2’ शोच्या सुरुवातीलाच खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. गौरव याच्यासोबत लवकरच घटस्फोट होणार असं आकांशा हिने सांगितलं आहे. दोघे गेल्या एक वर्षापासून विभक्त राहत आहेत. एवढंच नाही तर, ‘आमच्या नात्यात आता पती – पत्नीसारखं काहीही राहिलं नाही…’ […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 36
  • Page 37
  • Page 38
  • Page 39
  • Page 40
  • Interim pages omitted …
  • Page 512
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Kriti Sanon : भावाला काय बिकिनी घालून…, ट्रोल होणाऱ्या कृती सेनॉनवर महिला खासदाराने सधाला निशाणा, मॉर्डन कपड्यांचा वाद विकोपास
  • Khawadya Dongar : लग्नाच्या दुसऱ्या दिवशी… कुणालच्या वडिलांच बायको संगिताला नेमकं काय खटकलं? आत्याचा मोठा खुलासा
  • Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला जोरदार झटका, थेट H-1B व्हिसासाठी घेतला मोठा निर्णय
  • Pune Accident : पुण्यात धावत्या ट्रकचा थरार, वाहनांना उडवत असताना ड्रायव्हरने सीटवरुन मारली उडी
  • बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला कारवर करायला लावल्या तब्बल 3400 Kiss, थेट..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in